दरवर्षीप्रमाणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) हे SSC (१०वी) आणि HSC (१२वी) बोर्डाच्या परीक्षा घेतं. २०२५ सालचा निकाल हा लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
यावर्षी परीक्षा मार्च महिन्यात पार पडल्या असून, आता सर्वांची नजर निकालाच्या घोषणेवर आहे. बोर्डने संकेत दिला आहे की SSC आणि HSC निकाल २०२५ मे अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला जाहीर होऊ शकतो.
तपशील | माहिती |
बोर्डाचे नाव | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) |
परीक्षेचे नाव | SSC (10वी), HSC (12वी) |
निकाल जाहीर होण्याची अपेक्षित तारीख | मे अखेर किंवा जून २०२५ |
निकालाची अधिकृत वेबसाईट | mahresult.nic.in |
लॉगिन साठी आवश्यक माहिती | सीट नंबर व आईचे नाव (Mother’s Name) |
महत्वाच्या लिंक्स
प्रश्न 1: महाराष्ट्र SSC, HSC Result 2025 कधी लागणार?
उत्तर: महाराष्ट्र SSC, HSC Result 2025 मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
प्रश्न 2: निकाल पाहण्यासाठी कोणती माहिती लागते?
उत्तर: निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा सीट नंबर आणि आईचे नाव आवश्यक आहे.
प्रश्न 3: निकाल कुठे पाहता येईल?
उत्तर: तुम्ही निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता.
प्रश्न 4: जर निकालात काही चुका असतील तर काय करावे?
उत्तर: जर तुम्हाला निकालात काही त्रुटी वाटल्यास, तुम्ही बोर्डाकडे रीचेकिंग किंवा रीव्हॅल्युएशन साठी अर्ज करू शकता.
प्रश्न 5: निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी काय करावे?
उत्तर: निकालानंतर कॉलेज किंवा विद्यापीठाच्या अधिकृत सूचनांनुसार प्रवेशासाठी अर्ज करावा.
AIIMS Nagpur Bharti 2025 AIIMS Nagpur Bharti 2025 – भरतीची माहिती ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ…
GGMC Mumbai Bharti GGMC Mumbai Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करू…
SBI Clerk Bharti 2025 SBI Junior Clerk Bharti 2025 : भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक…
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: – संपूर्ण माहिती नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal…
Maharashtra Medical Education Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत २०२५…
IOCL Western Region Apprentice Bharti 2025 : भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी Indian Oil Corporation…