Daily Update

महाराष्ट्रात मोठी शिक्षक भरती 2024 |

mahateacherrecruitment : महाराष्ट्रात विविध जिल्यात प्राथमिक शिक्षक पदासाठी जवळपास 21,678 रिक्त जागेवर भरतीचे नोतीफीकेशन जाहीर झाले असून , राज्यातील कोपरगाव , बीड , धाराशिव , सोलापूर , बार्शी , सातारा ,लातूर , तुळजापूर , करमाळा , पंढरपूर , महाबळेश्वर , पलटण , वाई , पाचंगी , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , कोल्हापूर , इतर तालुक्यात रिक्त पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , अर्ज प्रक्रिया खाली दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून , अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख हि 25 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 21,678.
  • पद नाव : प्राथमिक शिक्षक
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 40 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी .
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : महाराष्ट्र
  • फीस : फी नमूद नाही .
  • अर्ज सुरु तारीख : started
  • निवड प्रक्रिया : जाहिरात पहावी
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 25 फेब्रुवारी 2024 .
  • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ शिक्षक ] = TAIT परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा ( TET/CTET ) उत्तीर्ण असणारे उमेदवारच पात्र ठरू शकतात इतर आवश्यक शैक्षणिक अहर्ता D.ed पदवी असणे आवश्यक आहे .
कोपरगाव 03करमाळा01
बीड39पंढरपूर02
धाराशिव174महाबळेश्वर02
सोलापूर40पलटण 04
बार्शी04वाई11
सातारा 01 पाचंगी02
लातूर80रत्नागिरी1451
तुळजापूर04कोल्हापूर14
बाकी सर्व जागेंचे विविरण अधिकृत जाहिराती मध्ये नमूद आहे , अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी .

  • Total Seats : 21,678.
  • Post Name : Primary Teacher
  • Maximum Age Limit : 18 to 40 Years [Other Rules Applicable]
  • Salary: See advertisement.
  • Application Method : ONLINE
  • Job Location : Maharashtra
  • Fees: Fees are not mentioned.
  • Application Start Date : started
  • Selection Process : See advertisement
  • Last Date of Application Submission : 25 February 2024
  • भरतीसंबधित सविस्तर माहिती साठी कृपया उमेदवाराने जाहिरात संपूर्ण वाचावी तसेच अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती पाहून अर्ज करावा त्याचप्रमाणे शेवट तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद असावी आणि अर्ज करावयची मुदत वाढल्यास तसे कळवण्यात येईल .
  • mahateacherrecruitment ,मध्ये उच्च माध्यमिक व कनिष्ट माध्यमिक दोन विषयासाठी एक पूर्वकालीन पदाची जाहिरात असल्यास , या पदासाठी अर्ज करणाऱ्या शैक्षणिक अहर्ता दोन्ही विषयामध्ये ( किमान द्वतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ) .
  • mahateacherrecruitment मध्ये जिल्हा परिषद शाळामध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय , शालेय शिक्षण विभाग 21/06/2023 मधील तरतुदी नुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही याची उमेद्वारांने नोंद घ्यावी .
rojgarsarthi.com

Recent Posts

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF)’मध्ये महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक बदल – अवघ्या ८ तासांत वैद्यकीय मदत मंजूर!

मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF) संदर्भात महाराष्ट्र शासन यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नागरिकाभिमुख निर्णय घेतला…

4 days ago

Fssai Recruitment Apply Online Group B & C 2026– Apply Fast

Fssai Recruitment Apply Online : FSSAI Group B & C Recruitment 2026 अंतर्गत विविध Group B आणि…

5 days ago

Sukanya Samriddhi Yojana Benefits (SSY)–मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी विश्वासार्ह आणि फायदेशीर गुंतवणूक- आजच अर्ज करा

Sukanya Samriddhi Yojana भारत सरकार यांनी सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana –…

6 days ago

IIMS Recruitment 2026 – संपूर्ण माहिती 28 केंद्रीय शासकीय संस्थांमध्ये 1484 Group B & C पदांसाठी मोठी संधी आजच अर्ज करा!

AIIMS Recruitment 2026 – संपूर्ण माहिती All India Institute of Medical Sciences (AIIMS) मार्फत CRE-5 (Common Recruitment…

7 days ago

Central Bank of India Recruitment 2026 | 4500 Posts | Notification Out | Apply Online

Central Bank of India Recruitment 2026 : Central Bank of India Apprentice Recruitment ची अधिकृत नोटिफिकेशन…

1 week ago

Rojgarsarthi DTE Scholarship 2025–26 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना | 100% फी माफी

Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26 महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील  विद्यार्थ्यांसाठी DTE राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण…

3 weeks ago