Marathi encyclopaedia Production Board Recruitment | विविध रिक्त पदे
marathi encyclopedia : महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ विभागात विविध रिक्त पदावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . एकूण पदांची संख्या कमी आहे तरीही विश्वकोश विभाग हा अतिशय प्रचलित विभाग आहे यामध्ये गट – क संवर्गातील संपादकीय सहाय्यक , ग्रुंथालयीन सहायक व गट-ड संवर्गातील शिपाई या काही पदाकरिता पात्र तथा अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , भरतीस लागू अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून , अर्ज हे फक्त ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत तसेच भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख हि 21 डिसेंबर 2023 आहे . इतर सर्व महत्वाचे तपशील खालीलप्रमाणे दिले असून सर्व इच्छुक उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .
- एकूण पदे : 03
- पद नाव : संपादकीय सहाय्यक , ग्रुंथालयीन सहायक व शिपाई .
- शिक्षण / पात्रता : पद्नुसार खालीलप्रमाणे .
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 वर्षे .
- पगार : 15 ते 90 हजार
- अर्ज पद्धती : ONLINE .
- नौकरींचे ठिकाण : वाई ( सातारा ) , मुंबई .
- फीस : खुला प्रवर्ग = 1000 रु/- & राखीव प्रवर्ग = 900 रु/-
- अर्ज सुरु तारीख : 02 डिसेंबर 2023
- निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा .
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 21 डिसेंबर 2023.
महत्वपूर्ण लिंक्स | important Links
- अधिकृत नोटीफीकेशन = click here
- अर्ज करा = APPLY ONLINE
- अधिकृत वेबसाईट = click here
बँक ऑफ इंडिया भरती | https://rojgarsarthi.com/bank-of-india-raygad/ |
वायू सेना भरती | https://rojgarsarthi.com/vayu-sena-bharti-2023/ |
शैक्षणीक अहर्ता | eligibility criteria
- [ संपादकीय सहाय्यक ] = उमेदवार , मराठी विषयातील पदवी व द्वितीय श्रेणी उत्तीर्ण असावे तसेच मराठी मध्ये संपादकीय किंवा संशोधन कार्याचा किमान एक वर्ष अनुभव असलेले उमेदवार पात्र असतील , अनुभव अधिक असल्यास प्राधान्य .
- [ ग्रंथालयीन सहाय्यक ] = उमेदवार , उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र धारण असणे तसेच ग्रंथालय शाखेतील पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ व ग्रंथालय संचनालायाचे ग्रंथपाल प्रमाणपत्र असलेले उमेदवार पात्र असतील .
- [ शिपाई ] = उमेदवार , माध्यमिक शालांत प्रमाणपत्र धारण करणे बंधनकारक राहील .
Marathi encyclopaedia Production Board Recruitment
marathi encyclopedia : Maharashtra State Encyclopaedia Production Board Department has released the recruitment advertisement for various vacant posts. Although the total number of posts is less, encyclopedia section is the most popular section in Group – C category Applications are invited from qualified and experienced candidates for the posts of Editorial Assistant, Library Assistant and Sepoy in Group-D Cadre.are being accepted and the last date to apply for the recruitment is 21 December 2023. All other important details are given below and all interested candidates are requested to avail the opportunity.
- Total Posts: 03
- Post Name: Editorial Assistant, Library Assistant and Sepoy.
- Education / Qualification : Post wise as follows.
- Maximum Age Limit: 18 to 38 years.
- Salary: 15 to 90 thousand
- Application Mode: ONLINE.
- Job Location: vai (Satara), Mumbai.
- Fees : Open Category = Rs.1000/- & Reserved Category = Rs.900/-
- Application Start Date : 02 December 2023
- Selection Process : Written Examination
- Last Date of Application Submission : 21st December 2023.
महत्वपूर्ण सूचना | important instructions
- marathi encyclopedia भरती मध्ये , परीक्षेचे प्रवेशपत्र उक्त संकेस्थळावरून स्वतः डाऊनलोड करून घेण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची असेल. प्रवेशपत्र इतर कोणत्याही पध्दतीने पाठविले जाणार नाही याची नोंद असू द्यावी . ऑनलाइन मोडमध्ये माझ्या पेमेंटची पुष्टी केल्यानंतर, सर्वर कडून माहिती येण्याची प्रतीक्षा करा कि , पेमेंट पूर्ण झाली आहे दुहेरी शुल्क टाळण्यासाठी बॅक किंवा रिफ्रेश बटन दाबू नका .
- ओनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहिराती मध्ये दिलेल्या कागदपत्रे मार्गदर्शन सूचना पाहून सर्व कागदपत्रे , पासपोर्ट साईज फोटो , डाव्या अंगठाचा ठसा , व जाहिराती मधील दिलेली घोषणा स्वतः हस्तलिखित अपलोड करणे आवश्यक आहे तसेच सर्व पदासाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे 200 गुणांची ओनलाईन परीक्षा घेतली जाईल , हि परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल .
- परीक्षेमधील प्राप्त गुणांच्या आधारावर सर्वोच गुणधारकाची सूची बनवण्यात येईल त्यानुसार निवड करण्यात येईल तसेच उमेदवारास यादी मध्ये समविष्ट होण्यासाठी किमान 45% गुण धारण करणे बंधनकारक असेल याची नोंद असू द्यावी .
- marathi encyclopedia भरती मध्ये , परीक्षा देण्याअघोदर उमेदवाराची ओळख पडताळणी होईल , अपलोड केलेला फोटो व ओळखपत्र उदा आधारकार्ड इत्यादी याची पडताळणी होईल सर्व निश्चित केल्यावर उमेदवारास परीक्षा देण्यास परवानगी दिली जाईल नोंद असू द्यावी कि परीक्षा केंद्रावर जाताना ओळखपत्र , प्रवेशपत्र , सर्व घेऊनच जावे जर तपासणी करते वेळी यापैकी एकही आढळून न आले तर उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही .
- अर्ज करतेवेळी जि हस्तलिखित घोषणा उमेदवाराने अपलोड करावयची आहे ती जाहिराती मध्ये आठ नंबर च्या पेज वर ईंग्रजी मधून आहे , तसेच नोंद घ्यावी कि लिहावयाची घोषणा फक्त इंग्रजी भाषेतून लिहावी इतर कोणतीही भाषा मान्य केली जाणार नाही .
- कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवानच लागू आहे सामाजिक व समांतर आरक्षण संदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहूनच पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल .
- अर्ज करतेवेळी अपलोड करण्यात येणारे दस्तावेज माहिती पुढीलप्रमाणे — पासपोर्ट साईज फोटो ( ४.५.cm x ३.५cm) , उमेदवार स्वाक्षरी काळ्या शाहीने , डाव्या अंगठ्याचा ठसा काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर , तसेच हाताने लिहायची घोषणा (काळ्या शाहीचा पेन वापरावा ) घोषणा जाहिराती मध्ये नमूद आहे . कपिटल लेटर्स मध्ये केलेली स्वाक्षरी अवैध मानली जाईल.
- डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरीत्या द्यावा कुठल्याही प्रकारचा डाग असू नये ( जर उमेदवारास डाव्या अंगठा नसेल तर अर्ज करणारा उमेदवार उजव्या हाताचा ठसा देऊ शकतो . तसेच स्वत लिखित घोषणा फक्त इंग्रजी मध्ये लिहलेली असावी ( हाताने लिहू न शकणाऱ्या उमेदवार घोषणा टाईप करून देऊ शकतो पण घोषणेच्या खाली डाव्या हाताचा ठसा द्यावा ) .
Conclusion Of This Job Update
In conclusion, the Marathi Encyclopaedia Production Board Recruitment presents a promising gateway to career opportunities for individuals seeking to contribute their skills and expertise to this esteemed organization. As we embark on this journey together, Rojgarsarthi.com stands as your trusted companion, committed to bridging the gap between deserving candidates and their dream professions. Our platform, Rojgarsarthi.com, continues to serve as the catalyst for meaningful connections between employers and job seekers, ensuring that the right talent finds its way to the right opportunities.
We believe in the power of potential, and this recruitment drive exemplifies our dedication to empowering individuals with the tools they need to thrive in their chosen fields. As the Marathi Encyclopaedia Production Board opens its doors to new talent, we invite you to explore the myriad possibilities that await you. Join us on Rojgarsarthi.com, where your aspirations meet opportunities, and together, let’s shape a future filled with success and fulfillment. Your dream job awaits – take the first step on Rojgarsarthi.com, where careers find their true home.