मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती |

marathi encyclopedia : महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ विभागात विविध रिक्त पदावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . एकूण पदांची संख्या कमी आहे तरीही विश्वकोश विभाग हा अतिशय प्रचलित विभाग आहे यामध्ये गट – क संवर्गातील संपादकीय सहाय्यक , ग्रुंथालयीन सहायक व गट-ड संवर्गातील शिपाई या काही पदाकरिता पात्र तथा अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , भरतीस लागू अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून , अर्ज हे फक्त ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत तसेच भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख हि 21 डिसेंबर 2023 आहे . इतर सर्व महत्वाचे तपशील खालीलप्रमाणे दिले असून सर्व इच्छुक उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .

 • एकूण पदे : 03
 • पद  नाव : संपादकीय सहाय्यक , ग्रुंथालयीन सहायक व शिपाई .
 • शिक्षण / पात्रता : पद्नुसार खालीलप्रमाणे .
 • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 वर्षे .
 • पगार : 15 ते 90 हजार
 • अर्ज पद्धती : ONLINE .
 • नौकरींचे  ठिकाण  : वाई ( सातारा ) , मुंबई .
 • फीस  : खुला प्रवर्ग = 1000 रु/- & राखीव प्रवर्ग = 900 रु/-
 • अर्ज  सुरु  तारीख : 02 डिसेंबर 2023
 • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा .
 • अर्ज  भरवयची शेवट तारीख :  21 डिसेंबर 2023.
 • अधिकृत नोटीफीकेशन = click here
 • अधिकृत वेबसाईट = click here
बँक ऑफ इंडिया भरती   https://rojgarsarthi.com/bank-of-india-raygad/
वायू सेना भरती  https://rojgarsarthi.com/vayu-sena-bharti-2023/
 • [ संपादकीय सहाय्यक ] = उमेदवार , मराठी विषयातील पदवी व द्वितीय श्रेणी उत्तीर्ण असावे तसेच मराठी मध्ये संपादकीय किंवा संशोधन कार्याचा किमान एक वर्ष अनुभव असलेले उमेदवार पात्र असतील , अनुभव अधिक असल्यास प्राधान्य .
 • [ ग्रंथालयीन सहाय्यक ] = उमेदवार , उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र धारण असणे तसेच ग्रंथालय शाखेतील पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ व ग्रंथालय संचनालायाचे ग्रंथपाल प्रमाणपत्र असलेले उमेदवार पात्र असतील .
 • [ शिपाई ] = उमेदवार , माध्यमिक शालांत प्रमाणपत्र धारण करणे बंधनकारक राहील .
 • Total Posts: 03
 • Post Name: Editorial Assistant, Library Assistant and Sepoy.
 • Education / Qualification : Post wise as follows.
 • Maximum Age Limit: 18 to 38 years.
 • Salary: 15 to 90 thousand
 • Application Mode: ONLINE.
 • Job Location: vai (Satara), Mumbai.
 • Fees : Open Category = Rs.1000/- & Reserved Category = Rs.900/-
 • Application Start Date : 02 December 2023
 • Selection Process : Written Examination
 • Last Date of Application Submission : 21st December 2023.

 • marathi encyclopedia भरती मध्ये , परीक्षेचे प्रवेशपत्र उक्त संकेस्थळावरून स्वतः डाऊनलोड करून घेण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची असेल. प्रवेशपत्र इतर कोणत्याही पध्दतीने पाठविले जाणार नाही याची नोंद असू द्यावी . ऑनलाइन मोडमध्ये माझ्या पेमेंटची पुष्टी केल्यानंतर, सर्वर कडून माहिती येण्याची प्रतीक्षा करा कि , पेमेंट पूर्ण झाली आहे दुहेरी शुल्क टाळण्यासाठी बॅक किंवा रिफ्रेश बटन दाबू नका .
 • ओनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहिराती मध्ये दिलेल्या कागदपत्रे मार्गदर्शन सूचना पाहून सर्व कागदपत्रे , पासपोर्ट साईज फोटो , डाव्या अंगठाचा ठसा , व जाहिराती मधील दिलेली घोषणा स्वतः हस्तलिखित अपलोड करणे आवश्यक आहे तसेच सर्व पदासाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे 200 गुणांची ओनलाईन परीक्षा घेतली जाईल , हि परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल .
 • परीक्षेमधील प्राप्त गुणांच्या आधारावर सर्वोच गुणधारकाची सूची बनवण्यात येईल त्यानुसार निवड करण्यात येईल तसेच उमेदवारास यादी मध्ये समविष्ट होण्यासाठी किमान 45% गुण धारण करणे बंधनकारक असेल याची नोंद असू द्यावी .
 • marathi encyclopedia भरती मध्ये , परीक्षा देण्याअघोदर उमेदवाराची ओळख पडताळणी होईल , अपलोड केलेला फोटो व ओळखपत्र उदा आधारकार्ड इत्यादी याची पडताळणी होईल सर्व निश्चित केल्यावर उमेदवारास परीक्षा देण्यास परवानगी दिली जाईल नोंद असू द्यावी कि परीक्षा केंद्रावर जाताना ओळखपत्र , प्रवेशपत्र , सर्व घेऊनच जावे जर तपासणी करते वेळी यापैकी एकही आढळून न आले तर उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही .
 • अर्ज करतेवेळी जि हस्तलिखित घोषणा उमेदवाराने अपलोड करावयची आहे ती जाहिराती मध्ये आठ नंबर च्या पेज वर ईंग्रजी मधून आहे , तसेच नोंद घ्यावी कि लिहावयाची घोषणा फक्त इंग्रजी भाषेतून लिहावी इतर कोणतीही भाषा मान्य केली जाणार नाही .
 • कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवानच लागू आहे सामाजिक व समांतर आरक्षण संदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहूनच पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल .
 • अर्ज करतेवेळी अपलोड करण्यात येणारे दस्तावेज माहिती पुढीलप्रमाणे — पासपोर्ट साईज फोटो ( ४.५.cm x ३.५cm) , उमेदवार स्वाक्षरी काळ्या शाहीने , डाव्या अंगठ्याचा ठसा काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर , तसेच हाताने लिहायची घोषणा (काळ्या शाहीचा पेन वापरावा ) घोषणा जाहिराती मध्ये नमूद आहे . कपिटल लेटर्स मध्ये केलेली स्वाक्षरी अवैध मानली जाईल.
 • डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरीत्या द्यावा कुठल्याही प्रकारचा डाग असू नये ( जर उमेदवारास डाव्या अंगठा नसेल तर अर्ज करणारा उमेदवार उजव्या हाताचा ठसा देऊ शकतो . तसेच स्वत लिखित घोषणा फक्त इंग्रजी मध्ये लिहलेली असावी ( हाताने लिहू न शकणाऱ्या उमेदवार घोषणा टाईप करून देऊ शकतो पण घोषणेच्या खाली डाव्या हाताचा ठसा द्यावा ) .