घरी बसून मराठी भाषेत काम करण्याची संधी !
marathi transcrptionst : नमस्कर मित्रानो पुन्हा आलो आहोत एक अत्यंत चांगली संधी घेऊन , आपल्या मातृभाषात काम करून तुम्ही कमवू शकता तासाला किमान २५०/- रुपये फक्त कोणत्याही भाषेतील लेख मराठी भाषेत रुपांतरीत करून , मित्रानो हे काम पूर्णतः WFH म्हणजेच वर्क फॉर्म होम आहे . तुम्हाला कुटेही जायची गरज नाही , घरी बसून टायपिंग करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता , आठ तास काम करायची गरज नाही दिवसातून दोन – तीनं तास काम केले तरीही चालेल , कोणतीही पर्रीक्षा नाही टायपिंग टेस्ट नाही फक्त एक मुलाखत आणि तुमचे सिलेक्सन होईल , चला तर मग या जबरदस्त संधी बाबत सविस्तर माहिती घेऊ कृपया लेख पूर्ण वाचा .
सदर , जॉब बद्दल सविस्तर !
सदर लेखात दोन तीन जॉबसाठी मराठी भाषेत काम करणारे उमेदवार हवे आहेत , सदर जॉब्स हे इंटर्नशिप स्वरूपाचे असून सदर जॉब्ससाठी अर्ज करावयची शेवट तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे , marathi transcrptionst , सदर जॉब साठीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिली आहे पगार जागा इत्यादी नमूद आहे , तसेच सदर जॉब्स मध्ये एकूण जागा 150 work from Home जागा आहेत .
Marathi Transcriptionist ( मराठी ट्रान्सक्रिप्शनिस्ट )
- सदर जॉबसाठी एकूण जागा 40 आहेत .
- सदर काम 4 महिने कालावधी साठी आहे .
- मिळनारे वेतन 8 ते 20 हजार रुपये /-
- अर्ज शेवट तारीख :: 20 नोव्हेंबर 2024
कोण अर्ज करू शकतात !
- तेच उमेदवार जे घरी बसून काम करण्यास / इंटर्नशिप करण्यास तयार असतील .
- ते उमेदवार जे , मराठी भाषेत काम करू इच्छित आहेत .
- ते उमेदवार जे चार महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्द आहेत
- तसेच सदरील जॉब साठी उत्तम स्किल अवगत असणारे उमेदवार हवे आहेत .
- सदरील marathi transcrptionst , जॉब साठी वेतनमान 8 ते 20 हजार महिना अनुभव आणि स्कील वर आधरित .
सदरील जॉबसाठी अर्ज करण्यसाठी येथे क्लिक करा
2 ] Marathi Audio Transcription Specialist
- सदरील जॉब हा दुसर्या भाषेतील आडियो मराठी भाषेत रुपांतरीत करणे असा आहे
- या जॉबसाठी तेच उमेदवार हवे आहेत ज्यांना या कामात पुरेसा अनुभव अवगत आहे .
- सदर जॉब साठी जागा बऱ्या प्रमाणत असून , उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .
- या जॉबसाठी अर्ज शेवट तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे .
- सदर जॉब हा तीन महिन्याच्या कालावधीचा आहे .
- सदरील जॉब साठी वेतनमान 8 ते 20 हजार महिना अनुभव आणि स्कील वर आधरित असेल .
सदरील जॉब ला अर्ज करण्यसाठी येथे क्लिक करा
वरील जॉब साठी अर्ज प्रक्रिया !
- वरील सर्व जॉब साठी अर्ज करण्यसाठी प्रथम दिलेल्या लिंक वार क्लिक करा
- त्यानंतर , तुम्ही एका दुसर्या वेबसाईट वर जाल त्या वेबसाईटवर तुमचे खाते नसेल आपला तपशील टाकून खाते खोलून घ्या .
- त्यानंतर , तुमची शैक्षणिक माहिती तसेच अनुभव तपशील आणि स्किल माहिती हे सर्व तपशील टाका आणि दिलेल्या जॉब साठी apply करा .
- apply केल्यानंतर अर्ज तपासून सर्व काही ठीक असेल तर समोरील संघटना तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमची मुलाखत तारीख ठरेल , या जॉब साठी सिलेक्शन हे पूर्ण पणे मुलाखतीवर अवलंबून आहे .
- तसेच , अशाच काही उत्तम संधीसाठी किंवा त्या संबधित माहितीसाठी येथे क्लिक करा .
निष्कर्ष
आपण घरातून काम करण्याच्या संधींबद्दल वाचल्यावर, आपल्या कार्यशक्तीला वाव देण्यासाठी हे नवे युग कसे फायदेशीर ठरू शकते, हे लक्षात आले असेल. आता घरबसल्या आपली क्षमता व कौशल्ये उपयोगात आणण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. या लेखात आपण घरातून काम करून कसे आपल्या करिअरला गती देऊ शकता, याबद्दल चर्चा केली आहे.
तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर, आमच्या वेबसाइटवर rojagarsarthi.com भेट देणे विसरू नका. तिथे तुम्हाला घरून काम करण्याच्या विविध संधींबद्दल उपयुक्त माहिती मिळेल. आपला करिअर पुढे नेण्यासाठी हे एक उत्तम साधन ठरू शकते.
आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल आणि तुम्ही तुमच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकाल.