मेडिकल कोलेज मध्ये भरती 2024 |

medical collage bharti : छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा , मार्फत भरतीचे नोतीफीकेशन जाहीर झाले आहे . यामध्ये विद्यापीठामार्फत सहाय्यक प्राध्यापक , वरिष्ठ निवासी , कनिष्ट निवासी या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . अर्ज सुरु असून , अर्ज करावयाची तारीख खाली दिली आहे . तसेच अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच अर्ज करावयची शेवट तारीख  23 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला आहे , सर्व पात्र आणि अनुभव धारक उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

 • एकूण जागा : 109
 • पद नाव : सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी
 • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 21 ते 45 वर्ष [ बाकी नियम लागू ]
 • पगार : जाहिरात पहावी
 • अर्ज पद्धती : OFFLINE
 • नौकरींचे ठिकाण : सातारा
 • फीस : फी नाही .
 • अर्ज सुरु तारीख : अर्ज सुरु
 • निवड प्रक्रिया : मुलाखत किंवा मेरीटलिस्ट
 • मुलाखतीची तारीख : 26 फेब्रुवारी 2024
 • मुलाखतीचा पत्ता : मा. अधिष्ठाता दालन, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा.
 • अर्ज भरवयची शेवट तारीख : 23 जानेवारी 2023 .
 • अधिकृत नोटीफीकेशन = click here
 • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

 • [ सहाय्यक प्राध्यापक ] = संबधित पदाकरिता उमेदवार MD/MS/DNB पूर्ण असणे आवश्यक तसेच संबधित विषयात Senior Resident या पदावर अनुकूल अनुभव असावा .
 • [ वरिष्ठ निवासी ] = (MD/MS/DNB ) पदवी धारक असणे , तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्या मानकानुसार आणि संबधित पदावर अनुकूल अनुभव .
 • [ कनिष्ठ निवासी ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे तसेच मेडकल कोन्सील ला कायम नोंदणीकृत असणे आवश्यक आहे .
postSCSTvj-NT
A,B,C,D
SBCOBCEWSOPEN
सहाय्यक प्राध्यापक 04020401080314
POSTSCSTvj-NT
A,B,C,D
SBCOBCEWSOPEN
वरिष्ठ निवासी07030501100520
POSTSCSTvj-NT
A,B,C,D
OBCEWSOPEN
कनिष्ठ निवासी 030104040208
 • Total Seats : 109
 • Post Name : Assistant Professor, Senior Resident, Junior Resident
 • Maximum Age Limit : 21 to 45 Years [Other Rules Applicable]
 • Salary : See advertisement
 • Application Method : OFFLINE
 • Job Location : Satara
 • Fee: No fee.
 • Application Start Date: Application Started.
 • Selection Process: Interview.
 • Date of Interview : 26 February 2024
 • Interview Address: Hon. Principal Hall, Chhatrapati Sambhaji Maharaj Government Medical College and Hospital, Satara.
 • Last date for submission of application: 23 January 2023.
 • संबधित भरतीमध्ये बंधपत्रीत उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल , तसेच कोविड-19 आपातकालीन परीस्थिती मध्ये सेवा बजावलेल्या उमेदवाराना प्राधान्य देण्यात येईल , याची उमेदवारांनी नोंद असावी .
 • गुणवत्ता यादी हि पदवीयुत्तर पदवी परीक्षेच्या MD/MS/MCH प्राप्त परीक्षेचा गुणावर ठरवण्यात येईल , तसेच सदर पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल .