मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग भरती 2025 अर्ज केला की नाही !

महाराष्ट्र शासन मेळघाट व्याघ्र प्रकल्प

मेळघाट व्याघ्र प्रकल्प भरतीविषयी सविस्तर माहिती

महाराष्ट्र शासनाच्या उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प (अकोट वन्यजीव विभाग) या अंतर्गत विविध कंत्राटी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती 11 महिन्यांच्या कंत्राटावर केली जाणार असून आवश्यकतेनुसार कालावधी वाढविण्यात येईल.

ही संधी विशेषतः संगणक प्रशिक्षण क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी आणि माजी सैनिकांसाठी आहे.

पदाचे नाव: MS-CIT प्रशिक्षक, MSTrIPES डेटा एंट्री ऑपरेटर, माजी सैनिक (वनसंरक्षण कार्यासाठी)

एकूण पदसंख्या: 13

अर्ज पद्धत: ऑफलाइन / ईमेलद्वारे

अर्जाची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2025

मुलाखतीची तारीख: 25 नोव्हेंबर 2025

अधिकृत ईमेल: [dcf.akot@yahoo.com](mailto:dcf.akot@yahoo.com)

कार्यालयाचा पत्ता: उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग, पोपटखेड रोड, अकोट, जि. अकोला – 444101

MS-CIT प्रशिक्षक (रहार संकुल केंद्रासाठी)

पदसंख्या: 01

मानधन: ₹18,000/- प्रति महिना

करार कालावधी: 11 महिने

मेळघाट व्याघ्र प्रकल्प शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही विषयात पदवी
  • संगणक पदवीधर उमेदवारांना प्राधान्य
  • MS-CIT प्रमाणपत्र अनिवार्य
  • मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट
  • किमान 3 वर्षांचा अनुभव

कामाचे स्वरूप:

  • विद्यार्थ्यांना MSCIT अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देणे
  • विविध पोर्टलवर डेटा एंट्री करणे
  • वनअधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार टंकलेखन व इतर प्रशासकीय कामे
  • मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील विविध क्षेत्रात काम करण्याची तयारी असणे आवश्यक

कामाचे ठिकाण: शहानुर संकुल, ता. अकोट, जि. अकोला

मेळघाट व्याघ्र प्रकल्प  MSTrIPES डेटा एंट्री ऑपरेटर

पदसंख्या: 02

मानधन: ₹18,000/- प्रति महिना

करार कालावधी: 11 महिने

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • संगणक किंवा IT क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य
  • MS-CIT प्रमाणपत्र अनिवार्य
  • मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट
  • 3 वर्षांचा संबंधित अनुभव

कामाचे स्वरूप:

  • MSTrIPES प्रोग्रामअंतर्गत माहिती संकलन, विश्लेषण आणि डेटाबेस व्यवस्थापन
  • GPS, GPRS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर
  • वन्यजीव संवर्धनासाठी आवश्यक डेटा एंट्री आणि अहवाल तयार करणे

कामाचे ठिकाण: आकोट वन्यजीव विभाग, अकोट

माजी सैनिक (वनसंरक्षण कार्यासाठी)

पदसंख्या: 10

मानधन: ₹16,000/- प्रति महिना

करार कालावधी: 11 महिने

शैक्षणिक पात्रता:

  • भारतीय सशस्त्र दलांमध्ये (लष्कर, नौदल, हवाई दल) सेवा केलेले व निवृत्त माजी सैनिक
  • वनविभागातील अनुभव असलेल्यांना प्राधान्य
  • वयोमर्यादा: कमाल 60 वर्षे

कामाचे स्वरूप:

  • वन आणि वन्यजीव संरक्षण
  • दैनंदिन गस्त आणि सुरक्षा संबंधित कार्ये
  • जंगलातील तात्पुरत्या कुटीत मुक्कामी राहण्याची तयारी
  • व्याघ्र प्रकल्पाचे नियमांचे पालन करणे आवश्यक

कामाचे ठिकाण: आकोट वन्यजीव विभाग, अकोट

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची : तारीख 20 नोव्हेंबर 2025, संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत              
  • मुलाखत दिनांक      :  25 नोव्हेंबर 2025, सकाळी 11:00 वाजता                       
  • मुलाखत स्थळ       : उपवनसंरक्षक कार्यालय, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पोपटखेड रोड, अकोट

अर्ज प्रक्रिया

  • उमेदवारांनी स्वाक्षरी केलेला बायोडाटा (Resume) व आवश्यक कागदपत्रे PDF स्वरूपात तयार करावीत.
  • सर्व कागदपत्रे एका फोल्डरमध्ये एकत्र करून ई-मेलद्वारे पाठवावीत –
  • 📩 [dcf.akot@yahoo.com](mailto:dcf.akot@yahoo.com)
  • इच्छुक उमेदवार पोस्ट / स्वहस्ते अर्ज सुद्धा कार्यालयात पाठवू शकतात.
  • मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

 महत्त्वाचे संपर्क

संपर्क अधिकारी: श्री. ए. एम. तराळे

मोबाईल क्रमांक: 9960846080

कार्यालय पत्ता: उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग, पोपटखेड रोड, अकोट – 444101

मेळघाट व्याघ्र प्रकल्प महत्वाच्या सूचना
  • अर्ज अपूर्ण असल्यास किंवा आवश्यक पात्रता नसल्यास तो नाकारला जाईल.
  • निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.
  • उमेदवारांनी अर्जात स्वतःचा मोबाईल क्रमांक नमूद करावा.
महत्वाच्या लिंक

Notification (जाहिरात) जाहिरात  : येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp : येथे क्लिक करा

Join Us On Telegram :  येथे क्लिक करा

मेळघाट व्याघ्र प्रकल्प वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा?

👉 अर्ज ई-मेलद्वारे [dcf.akot@yahoo.com](mailto:dcf.akot@yahoo.com) या पत्त्यावर किंवा कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावा.

2. या भरतीसाठी अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 20 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत.

3. मुलाखतीची तारीख व ठिकाण काय आहे?

👉 25 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता, उपवनसंरक्षक कार्यालय, पोपटखेड रोड, अकोट येथे.

4. ही भरती कोणत्या प्रकारची आहे?

👉 ही *कंत्राटी भरती* आहे, प्रारंभी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी.

5. MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक आहे का?

👉 होय, सर्व संगणक संबंधित पदांसाठी MS-CIT प्रमाणपत्र अनिवार्य आहे.