Daily Update

राज्य सहकारी बँकेत भरती |

Maharashtra state co-operative bank |153 रिक्त पदावर भरती

msc bank recruitment : राज्य सहकारी बँक महाराष्ट्र अंतर्गत जवळपास 153 रिक्त पदासाठी भरतीची जाहिरात प्रदर्शित केली आहे , msc bank recruitment मध्ये trainee junior Officers , trainee Clerks , Steno typing marathi या पदाकरिता हि भरती असून , अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे तसेच या भरतीसाठी online अर्ज करावयाची शेवट तारीख 30 ऑक्टोबर २०२३ आहे . तसेच निवड प्रक्रिया , पगार इतर तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे तसेच पात्र उमेदवारांनी या संधीचा उपयोग करून घावा हि विनंती .

  • एकूण पदे : 153 जागा .
  • पद  नाव : trainee junior Officers , trainee Clerks , Steno typing marathi
  • शिक्षण / पात्रता : पद्नुसार खालीलप्रमाणे .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा  : पद्नुसार 21 ते 28 व 32 वर्षापर्यंत .
  • पगार : जाहिरात पहावी .
  • अर्ज पद्धती  : online
  • नौकरींचे  ठिकाण  : महाराष्ट्र
  • फीस : [ trainee junior Officers]= 1,770 [ trainee Clerks ] = 1,180 [ Steno typing marathi ] = 1,170
  • अर्ज  सुरु  तारीख : 10 – oct -२०२३
  • निवड प्रक्रिया : IBPS लेखी परीक्षा .
  • अर्ज  भरवयची शेवट तारीख : 30 ऑक्टोबर २०२३ .

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत जाहिरात PDF = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अशीच एक भरतीस विषय आपणास अपडेट देऊ इच्छित आहोत कृपया पाहून घ्यावे ]

शैक्षणीक अहर्ता |eligibility criteria

  • [ trainee junior Officers ] = उमेवार ssc पास सोबत मराठी विषय सामील व मुख्य कुठल्याही शाखेचा पदवीधर असावा 60% मार्क्स असणे आवश्यक , उमेदवार JAIIB/CAIIB परीक्षा पास असेल तर प्राधान्य असेल .
  • [ trainee Clerks ] = msc bank recruitment मध्ये या पदासाठी उमेदवार कुठल्याही शाखेची पदवीधर 60% मार्क्स सहित व SSC पास मराठी विषय सामील असावा तसेच उमेदवार जर मराठी / ईंग्रजी (30/40) टायपिंग प्रमाणपत्र धारक असेल तर प्राधान्य असेल .
  • [ Steno typing marathi ] = उमेदवार कुठल्याही शाखेची पदवीधर 60% मार्क्स सहित व SSC पास मराठी विषय सामील असावा तसेच 80/100 w.p.m मराठी शोर्टहंड परीक्षा उतीर्ण असावा ,तसेच संगणक माहिती असणे आवश्यक अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी .

Maharashtra state co-operative bank limited

msc bank recruitment: Under Rajya Sahakari Bank Maharashtra, recruitment advertisement has been published for about 153 vacancies, in msc bank recruitment this recruitment is for the post of trainee junior officers, trainee clerks, steno typing marathi, the application process has started and you have to apply online for this recruitment. Last date is 30 October 2023. Also selection process, salary other details are given below and eligible candidates are requested to avail this opportunity.

  • Total Posts: 153 Seats.
  • Post Name: Trainee Junior Officers, Trainee Clerks, Steno Typing Marathi
  • Education / Qualification : Post wise as follows.
  • Maximum Age Limit : 21 to 28 and 32 years depending on the post.
  • Salary: See advertisement.
  • Application Mode : Online only
  • Job Location : Maharashtra
  • Fees: [ Trainee Junior Officers]= 1,770 [ Trainee Clerks ] = 1,180 [ Steno Typing Marathi ] = 1,170
  • Application Start Date: 10-Oct-2023
  • Selection Process: IBPS Written Exam.
  • Last date for submission of application: 30 October 2023.

पद . क्र पद नाव / post name जागा
1      trainee junior Officers   45
2        trainee Clerks 107
3       Steno Typing Marathi    01
4            Total 153
टीप : उमेदवाराने दिलेली जाहिरात संपूर्ण काळजीपूर्वक वाचून नंतर अर्ज करावा , व अश्याच काही भरतींच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत कृपया भेट द्यावी // Candidates should read the entire advertisement carefully and then apply, and some such recruitment links are given below please visit

महत्वपुर्ण सूचना |IMP instructions

  • msc bank recruitment मध्ये trainee junior Officers या पदासाठी उमेदवाराची निवड झाल्यावर , बारा महिन्यासाठी ट्रेनिंग काळ असेल , हा काळ संपल्यानंतर कार्यपद्धती , उपस्थिती , इतर काही बाबीत सदर विभाग संतुस्ष्ट असल्यावर उमेदवार नियमित केला जाईल
  • trainee Clerks या पदासाठी निवड झालेला उमेदवारास बारा महिन्यच्या ट्रेनिंग काळात रु . २५,००० वेतन मिळेल , तसेच हा काळ संपल्यानंतर विभागाच्या निर्णयानुसार नियमित केल्यावर मानधन वाढ तसेच इतर सुविधा खुल्या केल्या जातील
  • Steno typing marathi या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारासाठी सुद्धा वरील नियम कायम राहील तसेच नियमित झालेल्या उमेदवारास इंग्रजी स्टेनो ग्राफी शिकणे आवश्यक आहे .
  • अर्ज करतेवेळी सावधान , अर्ज स्वाक्षरी capital letters केलेली असेल तर स्वीकारली जाणार नाही याची दखल घावी , तसेच फोटो अपलोड करते वेळी जाहिरातीमध्ये दिलेल्या साईज नुसार असावी आणि माता – पिता याची नावे / पतीचे नाव हे विहित अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे यामध्ये अचूक नमूद असणे बंधनकारक आहे याची उमेदवाराने नोंद द्यावी.
  • अर्जदाराने अर्ज करतेवेळी पद्नुसार किमान अर्ह्र्ता तपशील सादर करणे बंधनकारक असेल , अर्जदार कोणत्याही कारणाने किमान अर्हता कागदपत्रे अपलोड करण्यास असमर्थ ठरल्यास अर्ज कसलाही विचार न करता फेटाळला जाईल याची नोंद असावी .
  • उमेदवाराची निवड हि केवळ IBPS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या आधारवर असेल , परीक्षेत घेतलेल्या गुणांच्या अनुसार उच्चतम गुण धारकास निवड यादी मध्ये सामील केले जाईल , तसेच यासंबधीत मेरीट लिस्ट नाव येणे अर्थात नितुक्ती झाली अस समजू नये कागदपत्रे तपसणी झाल्याशिवाय नियुक्ती दिली जाणार नाही . तसेच कागदपत्रे तपासणीमध्ये कागदपत्रात चूक/बनावट पण आढळून आल्यास उमेदवारास बाद केले जाईल .

rojgarsarthi.com

Recent Posts

Mahavitaran Bharti 2025 last date – महावितरण मध्ये 300 जागांसाठी मोठी भरती, पात्रता, अर्ज कसा करायचा जानुन घ्या.

Mahavitaran Bharti 2025 महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेली महावितरण (Mahavitaran / Mahadiscom / MSEDCL) ही…

1 day ago

New Job Alert-RRB NTPC Bharti 2025 Notification PDF : 8,868 पदांची मोठी भरती – पात्रता, अर्ज प्रक्रिया, वेतन व सर्व माहिती

RRB NTPC Bharti 2025 Notification भारतीय रेल्वेच्या Non-Technical Popular Categories (NTPC) अंतर्गत 2025 साठीची मोठी…

4 days ago

New Job Alert – PDCC Bank Bharti 2025 Apply Fast for 434 Clerk Posts.

PDCC Bank Bharti 2025 पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक PDCC Bank मध्ये २०२५ साठी मोठी…

4 days ago

NHM Solapur Bharti 2025: अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती2025, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

NHM Solapur Bharti 2025 NHM सोलापूर (राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर) यांनी नवीन भरती जाहीर केली…

5 days ago

RRC Northern Railway Apprentice Bharti 2025 Apply Fast – उत्तरी रेल्वेत 4116 अप्रेंटिस मेगा भरती सुरू !

RRC Northern Railway Apprentice Bharti 2025 रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), Northern Railway ने RRC Northern…

6 days ago

RITES Assistant Manager Recruitment 2025 – Fast Apple does it for 400 Posts

RITES Assistant Manager Recruitment 2025 भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेली RITES Limited (Rail India…

7 days ago