मुथूट मायक्रोफिन लिमिटेड मध्ये भरती |

Muthoot Microfin Limited Recruitment | जवळपास 470 जागा .

muthoot finance vacancy : मुथूट मायक्रोफिन लिमिटेड मार्फत जवळपास 470 रिक्त जागासाठी भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे . तसेच यामध्ये संबंध अधिकारी (RO), शाखा व्यवस्थापक, शाखा क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र अधिकारी या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज प्रक्रिया सुरु असून , अर्ज करावयची शेवट तारीख खाली दिली आहे . तसेच सदरील भरतीमध्ये निवड हि थेट मुलाखती द्वारे राबविण्यात येत आहेत ,आणि सदरील भरतीस मुलाखतीची तारीख 23 आणि 24 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच भरतीसंबधित इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र आणि अनुभव धारक उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 470
  • पद नाव : संबंध अधिकारी (RO), शाखा व्यवस्थापक, शाखा क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र अधिकारी .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 21 ते 28 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : 23,600 रु/-
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे ठिकाण : महाराष्ट्र
  • फीस : फी नाही
  • मुलाखत पत्ता : महाराष्ट्रातील सर्व मुथूट मायक्रोफिन शाखा .
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • मुलाखत तारीख : 23 आणि 24 फेब्रुवारी 2024 .

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधीकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria

  • [ संबंध अधिकारी (RO) ] = किमान बारावी पास असणे आवश्यक तसेच संबधित पदाचा अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ शाखा व्यवस्थापक ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीयुत्तरपदवी प्राप्त असणे आवश्यक आहे . तसेच संबधित पदाचा अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ शाखा क्रेडिट व्यवस्थापक ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीयुत्तरपदवी किंवा पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे तसेच अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे , तसेच संबधित पदाचा अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ क्षेत्र अधिकारी ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे , तसेच संबधित पदाचा अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
postsseats
शाखा व्यवस्थापक50
शाखा क्रेडिट व्यवस्थापक50
क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक 20
क्षेत्र अधिकारी200

Muthoot Microfin Limited Recruitment

muthoot finance vacancy : Recruitment for about 470 vacancies through Muthoot Microfinance Limited Notification has been published. It also includes Relationship Officer (RO), Branch Manager, Branch Credit Manager, Applications are invited from eligible candidates for the posts of Area Credit Manager, Area Officer. Also The application process is going on and the last date to apply is given below. Also the selection in the said recruitment is direct Interviews are being conducted through, and the date of interview for the said recruitment is 23rd and 24th February 2024. Also all other details related to recruitment are given below and all qualified and experienced candidates are eligible .

  • Total Seats : 470
  • Post Name : Relationship Officer (RO), Branch Manager, Branch Credit Manager, Area Credit Manager, Area Officer.
  • Maximum Age Limit : 21 to 28 Years [Other Rules Applicable]
  • Salary : Rs.23,600/-
  • Application Method : OFFLINE
  • Job Location : Maharashtra
  • Job Location : Maharashtra
  • Fees: No fees
  • Interview Address: All Muthoot Microfin Branches in Maharashtra.
  • Selection Process: Interview.
  • Interview Date : 23rd & 24th February 2024.

महत्वपूर्ण सूचना |IMP instructions

  • भरतीस अर्ज करण्यासाठी , वर अर्ज करावयाची लिंक दिली तसेच अधिकृत जाहिराती मध्ये दिलेला QR कोड स्कॅन करून थेट अर्ज करू शकता .
  • muthoot finance vacancy , तसेच संबधित भरती मध्ये , मुख्य तत्वावर उमेदवारांची निवड हि मुलाखती नुसार होणार असून अपलोड करण्यात येणारा बायोडाटा हि मुलाखती मध्ये महत्वाची भूमिका बजावतो .
  • तसेच , सदरील भरती हो महाराष्ट्र मधील वर्धा , खानदेश , मराठवाडा , आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागात असणार आहे तसेच अधिक चौकशी साठी संपर्क उपलब्ध आहेत .

Conclusion of this vacancy

In conclusion, the recruitment drive by Muthoot Microfin Limited presents a remarkable opportunity for individuals seeking to contribute to the financial inclusion journey of millions across the nation. With its commitment to empowering communities and fostering growth, Muthoot Microfin Limited stands as a beacon of change in the microfinance sector.

Aspiring candidates are encouraged to seize this chance to embark on a fulfilling career path that not only offers professional growth but also enables them to make a tangible difference in society. For more details and to apply for these rewarding positions, visit Rojgarsarthi.com today and take the first step towards a brighter future. Join us in reshaping the landscape of microfinance and be a part of a legacy that transforms lives. Your journey starts here, at Rojgarsarthi.com.