Daily Update

नगर विकास विभागात भरती 2024 |

 Apply Now for Nagar Vikas Vibhag Openings (2024) | मुंबईत 77 जागा .

nagar vikas vibhag vacancy : महाराष्ट्रात नगर विकास विभागात रिक्त पदावर भरतीचे नोतीफीकेशन जाहीर केले आहे . यामध्ये गट ” अ ” गट ” ब ” आणि गट ” क ” साठी विविध पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज हे खाली दिलेल्या तारखेपासून सुरु होत आहे , तसेच अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच सदरील भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख हि  15 एप्रिल 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 77
  • पद नाव : गट ” अ ” गट ” ब ” आणि गट ” क ”
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 35 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे ठिकाण : मुंबई .
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : 14-03-2024
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रस्ताव उप सचिव (नवि-७), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 15 एप्रिल 2024 .

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिली असून कृपया पाहून घ्यावे ]

अहर्ता तपशील |eligibility criteria

  • गट ” अ ” पदे = अपर जिल्हाअधिकारी , उप जिल्हाअधिकारी , तहसीलदार , सह मुख्य कार्यकारी अधिकारी , नियंत्रक ( अनधिकृत बांधकाम ) , कार्यकारी , अभियंता स्थापत्य .
  • गट ” ब ” = उप अधिक्षक भूमी अभिलेख , कक्ष अधिकारी , सहायक अभियंता शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता , लेखाधिकारी , वृक्ष अधिकारी .
  • गट ” क ” = भुकरमापक , सर्वेक्षक , लिपिक टंकलेखक , उद्यान अधिक्षक , उद्यान सहायक . वरील सर्व पदाकरिता अहर्ता तपशील अधिकृत जाहिरात किंवा वेबसाईट वर मिळेल .
पद जागा
गट ” अ “38
गट ” ब ” 32
गट ” क “07

Apply Now for Nagar Vikas Vibhag Openings (2024)

Nagar Vikas Vibhag Vacancy: Maharashtra Urban Development Department has announced the recruitment notification is In this, applications are invited from eligible candidates for various posts for Group “A”, Group “B” and Group “C”. are Also the application is starting from the date given below, also the application is accepted in ONLINE mode are Also, the last date to apply for the said recruitment is 15 April 2024. All other details It is given below and all the eligible candidates should avail the opportunity.

  • Total Seats : 77
  • Post Name : Group “A” Group “B” and Group “C”
  • Maximum Age Limit : 18 to 35 Years [Other Rules Applicable]
  • Salary : See advertisement
  • Application Method : OFFLINE
  • Job Location: Mumbai.
  • Fees: No fees
  • Application Start Date : 14-03-2024
  • Selection Process: Interview.
  • Last date for submission of application: 15th April 2024.

महत्वपूर्ण सूचना |IMP instructions

  • नियुक्‍ती प्राधिका-यांनी या पत्रासोबतच्या विहीत नमुन्यातील प्रपत्र- “अ” नुसार माहिती, आवश्यक कागदपत्र व इच्छुक अधिका-यांच्या अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव उप सचिव(नवि-७, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना दि.१५.०४.२०२४ पर्यंत पाठवावा, ही विनंती.

Conclusion of this vacancy

Embark on a fulfilling career path that contributes to the future of Maharashtra’s urban landscapes! The Nagar Vikas Vibhag’s 2024 recruitment drive presents an exciting opportunity to be part of a team dedicated to shaping sustainable and thriving cities.

From engineers crafting infrastructure to officials ensuring efficient urban planning, diverse positions are available to make a real difference. Don’t miss out on this chance to secure a role that aligns with your passion for progress and development.

To stay updated on the official notification, application process, and exam details, visit Rojgarsarthi.com consistently. We provide comprehensive information and resources to guide you through the Nagar Vikas Vibhag recruitment process. With dedication and the valuable insights from Rojgarsarthi.com, you can pave the way for a successful career in shaping Maharashtra’s urban future.

rojgarsarthi.com

Recent Posts

GIPE Pune Bharti 2025 – सर्व माहिती एका ठिकाणी वाचा सविस्तर

GIPE Pune Bharti 2025 : गोकले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे (GIPE Pune) ही…

1 week ago

NHM AhilyaNagar Bharti 2025 : 137 नव्या पदांसाठी भरती जाहीर, वाचा सविस्तर…

NHM AhilyaNagar Bharti 2025 The National Health Mission (NHM), AhilyaNagar has opened its heart once…

3 weeks ago

SSC CGL Recruitment 2025 – ऑनलाईन अर्ज सुरु! 14,582 पदांसाठी सुवर्णसंधी

SSC CGL Recruitment 2025 SSC म्हणजे कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission). CGL म्हणजे "Combined…

3 weeks ago

LIC Sakhi Bima Yojana Apply Online : महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या अर्ज करा आणि महिन्याला कमवा 7000/-

LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…

2 months ago

लखपती दीदी योजना 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी! आता व्हा लखपती अगदी घरबसल्या!

लखपती दीदी योजना म्हणजे काय? लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या "DAY-NRLM" (Deendayal Antyodaya Yojana…

2 months ago

Cmegp योजना: मिळवा 35% कर्ज माफी – तुम्ही घेतला का लाभ? वाचा संपूर्ण माहिती!

महाराष्ट्राची CMEGP योजना काय आहे? CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती…

2 months ago