Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: – संपूर्ण माहिती
नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) ही विदर्भातील एक प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: जाहीर झाली असून, विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदभरती होणार आहे. या भरतीमुळे नागपूर आणि परिसरातील उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: मध्ये कोणत्या पदांसाठी संधी?
यावर्षी जाहीर झालेल्या भरतीत खालील गट-ग पदांसाठी संधी उपलब्ध आहे:
प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. साधारणतः:
Junior Clerk :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र. मि. व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र. मि. वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
संगणक अर्हतेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करण्याऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता
Legal Assistant :
मान्यताप्राप्त विद्यापिठाची विधी शाखेची पदवी आणि
शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधीत पदावरील किमान ५ वर्षाची नियमित सेवा किंवा सत्र न्यायालयातील ५ वर्षे वकीलीचा अनुभव.
Tax Collector:
कोणत्याही शाखेची पदवी आणि
मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र. मि. व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र. मि. वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्या प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
संगणक अर्हतेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C) उत्तीर्ण ग्रंथालयाचा सर्टीफिकेट कोर्स
Stenographer:
मराठी व इंग्रजी लघुलेखक ८० श.प्र.मि परिक्षा उत्तीर्ण.
संगणक अर्हतेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता
शासनाची मराठी ४० व इंग्रजी ६० श.प्र.मि. वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण.
अनुभव: शासकीय/निमशासकीय कार्यालयातील स्टोनोटायपिस्ट पदाचा ३ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी.
Accountant/Cashier:
मान्यताप्राप्त विद्यापिठाची वाणिज्य शाखेची पदवी.
भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेट (डी. एफ.एम) पदविका उत्तीर्ण अथवा L.G.S.D किंवा G.D.C & A परिक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थाकडील लिपीक (लेखा) या पदावरील किमान ५ वर्षाची नियमित सेवा.
System Analyst:
मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE द्वारा मान्यताप्राप्त पदवी (B.E Computer) अर्हता आणि
सिस्टीम अॅनॉलिसिस/प्रोग्रामिंग / सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील ३ वर्षाचा अनुभव.
महानगरपालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल.
Hardware Engineer:
न्यताप्राप्त विद्यापिठाचा संगणक आभयात्रिकामधील AICTE द्वारा मा प्राप्त पदवी (B.E Computer) आणि संगणक देखभाल व दुरुस्तीचा ३ वर्षाचा अनुभव किंवा
मान्यताप्राप्त विद्यापिठाची Computer Hardware मधील पदविका आणि ५ वर्षाचा अनुभव. महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल.
Data Manager:
मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE द्वारा मान्यताप्रापत पदवी (B.E Computer) अर्हता आणि
सिस्टीम अॅनालिसिस/प्रोग्रामिंग / सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील ३ वर्षाचा अनुभव
महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल.
Programmer:
मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदविका (Diploma) अर्हता आणि
सिस्टीम अॅनलिसिस/प्रोग्रामिंग/सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील १ वर्षाचा अनुभव
महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल,