ITI धारक उमेदवारासाठी मोठी संधी

navy ITI bharti : रक्षा मंतालय भारत सरकार अधिकृत कार्यरत इंडियन नेवी मार्फत एकूण 910 पदाकरिता भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे , नेवल विभागा अंतगर्त chargeman , seniour draughtman , tradesman mate इत्यादी पदाकरिता मुख्य तत्वावर पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . भरतीसाठी अर्ज प्रक्रिया खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून भरतीसाठी अर्ज ONLINE पद्धतीने मागवण्यात येत आहेत , ITI मधील कोण – कोणते ट्रेड साठी या भरतीमध्ये मान्यता आहे याची माहिती देखील खाली दिली आहे , भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 31 डिसेंबर 2023 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिले आहेत , तरी सर्व पात्र उमेदवारानी या संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .

 • एकूण पदे  : 910 जागा .
 • पद  नाव : chargeman , seniour draughtman , tradesman mate .
 • जास्तीत – जास्त वयो मर्यादा  : 18 ते 27 वर्ष [ बाकी नियम लागू ]
 • पगार : जाहिरात पहावी .
 • अर्ज पद्धती  : ONLINE
 • नौकरींचे  ठिकाण  : भारत
 • फीस  : खुला प्रवर्ग = 295 /-रु & राखीव प्रवर्ग = 00 /-रु
 • अर्ज  सुरु  तारीख : 18 डिसेंबर 2023
 • निवड प्रक्रिया ; लेखी परीक्षा
 • अर्ज  भरवयची शेवट तारीख : 31 डिसेंबर 2023
 • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
 • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

 • [ chargeman ( Ammunition workshop ) ] = उमेदवार , विज्ञान शाखेतून पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा केमिकल इंजीनारिंग मान्यताप्राप्त विद्यापीठ .
 • [ chargeman ( factory ) ] = उमेदवार , विज्ञान शाखेतून पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा इलेक्ट्रिकल , इलेक्ट्रोनिक , मेकानिकल , कॉम्पुटर सायन्स इंजीनारिंग मान्यताप्राप्त विद्यापीठ .
 • [ seniour draughtman ( इलेक्ट्रिकल , मेकानिकल , बांधकाम , etc ) ] = उमेदवार , दहावी पास असणे , तसेच दोन वर्षाचा ITI संबधित ट्रेड मधून पूर्ण असणे आवश्यक .
 • [ tradesman mate ] = उमेदवार , दहावी पास असणे आवश्यक तसेच एक अथवा दोन वर्षाचा ITI डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक संबधित ट्रेड मधून या पदासाठी मान्य ट्रेडस खाली दिले आहेत.
 अनु . क्र               ITI मधील मान्य ट्रेडस        
   1      carpenter   civil engineering assistant
   2        plat mechanic   computer hardware & network maintenance
   3        cutting & sewing  computer operator and programming assistant
   4          domestic painter  computer aided Embroidery and designing
   5             Draughtman civil  Electrician Power distribution
   6              dress making   electrician
   7            Electronics mechanic   Electroplater
   8           Fitter  Foundryman
   9             industrial painter  information technology
  10          instrument mechanic      Machinist
  12  machinist grinder  Lift and escalator Mechanic
  13          marine engine fitter   marine fitter
  14             mechanic diesel   plumber
  15 sheet metal worker                             sewing technology
 • Total Posts : 910 Seats.
 • Post Name: chargeman, senior draughtman, tradesman mate.
 • Maximum Age Limit : 18 to 27 Years [Other Rules Applicable]
 • Salary: See advertisement.
 • Application Mode : ONLINE
 • Job Location : India
 • Fees : Open Category = 295/-Rs & Reserved Category = 00/-Rs
 • Application Starting Date: 18 December 2023 .
 • selection process; Written Examination .
 • Last Date of Application Submission : 31st December 2023 .

 • वरील ITI मधील मान्य ट्रेडसची यादी संपूर्ण नसून काहीच ट्रेडस ची नावे आहेत तसेच बाकी सर्व ट्रेडस जाहिराती मध्ये दिले आहेत कृपया पाहुन घ्यावे , अंदाजप्रमाण ITI मधील सर्व ट्रेडस या भरतीसाठी मान्य आहेत तसेच प्रत्येक पद्नुसार उमेदवाराची निवड झाल्यास पद्नुसार जबाबदारी वेगळी असतील , तसेच त्यासंबधित संपूर्ण माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये सविस्तर दिली आहेत कृपया बघून घ्यावी .
 • navy ITI bharti मध्ये भरतीस लागू निवड प्रक्रिया हि अर्ज स्वीकारणे तसेच प्रथम पायरी असेल , प्राप्त झालेला अर्ज त्या पदासाठी लागणारी सर्व तत्वे पूर्ण करत असल्यास त्या उमेदवारास परीक्षेसाठी बोलवले जाईल किंवा पात्र मानले जाईल जर असे आढळून न आल्यास तो अर्ज जागीच फेटाळला जाईल तसेच परीक्षा संबधित सर्व माहिती उदा , परीक्षा अभ्यासक्रम तसेच परीक्षा स्तर याची माहिती अधिकृत जाहिराती मध्ये दिली आहे बघून घ्यावी .
 • विहित पदांच्या संख्येनुसार तसेच अर्ज उमेदवार संख्या आकलनात घेऊन समानीकरण प्रक्रिया राबवली जाईल याची नोंद असू द्यावी आणि या पदभरतीसाठी होणाऱ्या परीक्षेमधील अभ्यासक्रम ग्रुप B पोस्ट साठी जनरल इंटेलीजन्स , जनरल अवेयरनेस , अपीटूड , आणि ईंग्रजी तसेच ग्रुप C पोस्ट साठी सुद्धा वरीलप्रमाणे पण कठीणता प्रमाण कमी असा अनुमान .
 • navy ITI bharti मध्ये एकूण पदसंख्याच्या आधारावर होणाऱ्या परीक्षेतील वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये परीक्षा होतील प्रत्येक शिफ्ट मधील प्रश्नाच्या कठीणतेनुसार समानीकरण ( Normalization ) प्रक्रिया अमलात येण्याची शक्यता जास्त आहे .तसेच उमेदवारांनी याची पूर्व कल्पना असणे आवश्यक आहे .
 • अर्ज करतेवेळी अपलोड करण्यात येणारे कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटोची हा 20KB ते 50KB च्या मध्ये असावी , 2.अपलोड करण्यात येणारी उमेदवाराची स्वाक्षरी पांढऱ्या कागदावर काळ्या शाहीच्या पेन चा वापर करून 10KB ते 20KB च्या साईज मध्ये अपलोड करावे , आणि बाकी सर्व कागदपत्राची साईज 50KB ते 200KB साईज मध्ये असावी .
 • उमेदवारास नोंद असावी , परीक्षेस उपस्थित राहण्यास दिरंगाई झाल्यास होणाऱ्या नुकसानीस स्वतः उमेदवार जबाबदार राहील , तो परीक्षा देण्यापासून वंचित राहील परीक्षा प्रवेशपत्रावर दिलेल्या रीपोरटिंग टाइम वर उपस्थित राहणे अनिवार्य आहे दिरंगाईचे कोणतेही कारण ग्राह्य धरले जाणार नाही .