Daily Update

नेवल डॉकयार्ड अंतर्गत मार्फत भरती |

 Naval Dockyard Apprentice 2024 |ITI साठी सुद्धा जागा .

neval docyard apprentice : डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड , मुंबई महाराष्ट्र राज्य अंतर्गत अप्रेंटीस साठी भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे . यामध्ये आयटीआय मधील विविध ट्रेड साठी एकूण 301 रिक्त जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज प्रक्रिया खाली दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . आणि सदरील भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख  5 एप्रिल 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 301
  • पद नाव : शिकाऊ प्रशिक्षणर्थी
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 24 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : मुंबई .
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : 16 मार्च 2023
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 5 एप्रिल 2024 .

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिली असून कृपया पाहून घ्यावे ]

अहर्ता तपशील | eligibility criteria

  • खालील दिलेल्या ट्रेडस मधून एक किंवा दोन वर्षाचा NCVT / SCVT मान्यताप्राप्त ITI प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे .
electricianmachinistmechanic reff & AC
electroplaterMMTMsheet metal worker
fitterpaintercarpainter
foundary mancarpentarsewing technology
mechanic diesel plumberwelder
instrument mechanicelectronic mechanicmason ( bc )

Naval Dockyard Apprentice 2024

naval dockyard apprentice : Apprentices under Dockyard Apprentice School, Naval Dockyard, Mumbai Maharashtra State Recruitment notification has been released for In this total 301 vacancies for various trades in ITI Applications are invited from eligible candidates for the post. Also the application process starts from the date given below And these are being accepted only in ONLINE mode. And the last date to apply for the said recruitment 5 It is April 2024. All other details are given below and all eligible candidates should avail the opportunity in neval docyard apprentice .

  • Total Seats : 301
  • Post Name : Apprentice
  • Maximum Age Limit : 18 to 24 Years [Other Rules Applicable]
  • Salary : See advertisement
  • Application Method : ONLINE
  • Job Location: Mumbai
  • Fees: No fees
  • Application Starting Date : 16 March 2023
  • Selection Process : Written Examination
  • Last date for submission of application: 5th April 2024.

महत्वपूर्ण सूचना |IMP instructions

  • सदरील भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज पडताळून , योग्य उमेदवारांना लेखी परीक्षेस बोलवले जाईल आणि उमेवारांची निवड हि लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी यांच्या आधारावर गुण यादी तयार केली जाईल याची नोंद असावी .
  • तसेच , अर्ज करण्यापूर्वी उमेवाराने सर्व अधिकृत जाहिरात पूर्णपणे वाचून सदरील भरतीस अर्ज करावा .

Conclusion of this vacancy

Set sail on a rewarding career path with the Naval Dockyard Apprentice program in 2024! This unique opportunity allows you to gain valuable skills and knowledge in shipbuilding, engineering, or other maritime trades. Whether you’re a recent graduate or seeking a career change, this program offers a blend of classroom learning and practical experience, equipping you for success in the exciting world of naval engineering.

Don’t let this chance to serve your nation and build a fulfilling career pass you by! To stay informed about the official notification, application process, and eligibility criteria, visit Rojgarsarthi.com regularly. Our website provides comprehensive resources and guidance to help you conquer the Naval Dockyard Apprentice recruitment process. With dedication and the valuable tools from Rojgarsarthi.com, you can embark on a thrilling journey in the Indian Navy!

rojgarsarthi.com

Recent Posts

LIC Sakhi Bima Yojana Apply Online : महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या अर्ज करा आणि महिन्याला कमवा 7000/-

LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…

2 weeks ago

लखपती दीदी योजना 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी! आता व्हा लखपती अगदी घरबसल्या!

लखपती दीदी योजना म्हणजे काय? लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या "DAY-NRLM" (Deendayal Antyodaya Yojana…

4 weeks ago

Cmegp योजना: मिळवा 35% कर्ज माफी – तुम्ही घेतला का लाभ? वाचा संपूर्ण माहिती!

महाराष्ट्राची CMEGP योजना काय आहे? CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती…

1 month ago

Indian Agriculture News Today : सरकारकडून शेतकऱ्यांसाठी थेट मदतीची घोषणा – नवीन योजनेचा पहिला लाभार्थी तुम्हीच व्हा!”

Indian Agriculture News Indian Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

1 month ago

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 : 146+ रिक्त पदां साठी भरती प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 :  नवोदय विद्यालय समिती (NVS), प्रादेशिक कार्यालय पुणे यांनी…

1 month ago

मुलगी UPSC उत्तीर्ण, आनंद गगनात मावेना, पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू! यवतमाळची दुख:द घटना.

नुकताच यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला यात महाराष्ट्रात 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी…

1 month ago