Daily Update

NHM मार्फत विविध पदावर भरती |

nhm sambhajinagar : राष्ट्रीय आरोग्य विभाग संभाजीनगर , पुन्हा एकदा विविध रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे , यामध्ये विभागामार्फत DPM आयुष, DEO आयुष, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, लॅब तंत्रज्ञ, MPW, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, सुविधा व्यवस्थापक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, पोषणतज्ञ, वैद्यकीय अधिकारी या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून , अर्ज करावयची तारीख खाली दिली आहे . सदरील भरतीस अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच अर्ज करावयची शेवट तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 52
  • पद नाव : DPM आयुष, DEO आयुष, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, लॅब तंत्रज्ञ, MPW, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, सुविधा व्यवस्थापक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, पोषणतज्ञ, वैद्यकीय अधिकारी .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 21 ते 43 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे ठिकाण : संभाजीनगर
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : 01-02-2024
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 07 फेब्रुवारी 2024 .
  • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ DPM आयुष ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असणे तसेच MBA healthcare & management मधून असणे आवश्यक आहे तसेच संबधित क्षेत्रात अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ DEO आयुष ] = B.sc IT / BCA/ B.tech संगणक क्षेत्रात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे तसेच संबधित क्षेत्रात अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ कीटकशास्त्रज्ञ ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.sc zoology पदवी प्राप्त असणे आवश्यक तसेच किमान पाच वर्ष अनुभव असणे आवश्यक .
  • [ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ ] = मेडिकल शाखेची पदवी प्राप्त असणे आवश्यक MPH/MHA/MBA आरोग्य शाखेत .
पदे / post—-जिल्हा कार्यक्रम समन्वयक01
DPM आयुष01सुविधा व्यवस्थापक04
DEO आयुष01सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक01
कीटकशास्त्रज्ञ03पोषणतज्ञ01
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ03वैद्यकीय अधिकारी14
लॅब तंत्रज्ञ02 लॅब तंत्रज्ञ03
MPW17 TOTAL52
  • Total Seats : 52
  • Post Name : DPM AYUSH, DEO AYUSH, Entomologist, Public Health Specialist, Lab Technician, MPW, District Program Coordinator, Facility Manager, Public Health Manager, Nutritionist, Medical Officer.
  • Maximum Age Limit : 21 to 43 Years [Other Rules Applicable]
  • Salary : See advertisement
  • Application Method : OFFLINE
  • Job Location : Sambhajinagar
  • Fees: No fees
  • Application Start Date : 01-02-2024
  • Selection Process : Written Examination
  • Last date for submission of application: 07 February 2024.
  • अर्ज करताना , A4 साईज च्या पेपर वर स्वत चे नाव , शैक्षणिक अहर्ता , ई-मेल , इत्यादी तपशील सविस्तर त्या नमुन्यात सादर करावा इतर सर्व बाबी जाहिराती मध्ये नमूद आहेत कृपया त्या सर्व अर्ज नमुन्यात नमूद असाव्यात .
  • nhm sambhajinagar , मध्ये शैक्षणिक अहर्ता नमूद करत असताना अंतिम वर्षाची गुण तपशील अचूकपणे नमूद करावी जर ग्रेड्स असतील सविस्तर पणे नमूद करावे याची उमेदवारांनी नोंद असावी .

rojgarsarthi.com

Recent Posts

LIC Sakhi Bima Yojana Apply Online : महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या अर्ज करा आणि महिन्याला कमवा 7000/-

LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…

1 week ago

लखपती दीदी योजना 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी! आता व्हा लखपती अगदी घरबसल्या!

लखपती दीदी योजना म्हणजे काय? लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या "DAY-NRLM" (Deendayal Antyodaya Yojana…

3 weeks ago

Cmegp योजना: मिळवा 35% कर्ज माफी – तुम्ही घेतला का लाभ? वाचा संपूर्ण माहिती!

महाराष्ट्राची CMEGP योजना काय आहे? CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती…

3 weeks ago

Indian Agriculture News Today : सरकारकडून शेतकऱ्यांसाठी थेट मदतीची घोषणा – नवीन योजनेचा पहिला लाभार्थी तुम्हीच व्हा!”

Indian Agriculture News Indian Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

4 weeks ago

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 : 146+ रिक्त पदां साठी भरती प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 :  नवोदय विद्यालय समिती (NVS), प्रादेशिक कार्यालय पुणे यांनी…

4 weeks ago

मुलगी UPSC उत्तीर्ण, आनंद गगनात मावेना, पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू! यवतमाळची दुख:द घटना.

नुकताच यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला यात महाराष्ट्रात 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी…

4 weeks ago