Daily Update

NTPC अंतर्गत रिक्त पदावर भरती |

Recruitment for Vacancies under NTPC | 110 रिक्त जागा 2024 .

ntpc vacancy 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) , अंतर्गत रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे . तसेच यामध्ये मुख्य तत्वावर उपव्यवस्थापक या पदाकरिता एकूण 110 रिक्त जागेकरिता , पात्र आणि अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच भरतीस अर्ज प्रक्रिया सुरु असून , अर्ज करावयची तारीख खाली दिली आहे . तसेच अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत , तसेच सदरील भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख 08 मार्च 2024 आहे . इतर सर्व तपशील सविस्तर खालीलप्रमाणे असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 110
  • पद नाव : उपव्यवस्थापक
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 21 ते 45 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : 70,000 ते 2,00,000 रु /-
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : संपूर्ण भारत
  • फीस : नमूद नाही .
  • अर्ज सुरु तारीख : 23-02-2024
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा किंवा मुलाखत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 08 मार्च 2024 .

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria

  • [ उपव्यवस्थापक ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून electrical enngi , mechanical enng , c&i enng , civil enng या शाखेतून इंजीनारिंग पदवी प्राप्त असणे आवश्यक तसेच संबधित क्षेत्रात अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
posts / पदे जागा / posts
electrical20
mechanical50
c&i10
civil 30

Recruitment for Vacancies under NTPC

ntpc vacancy 2024 : National Thermal Power Corporation Limited (NTPC) Recruitment for internal vacancies Notification has been published. Also in this total 110 vacancies for the post of Deputy Manager on Principal basis For the post, applications are invited from qualified and experienced candidates. Also the application process for recruitment has started And, the date to apply is given below. Applications are being accepted online as well The last date to apply for the said recruitment is 08 March 2024. All other details are detailed below All eligible candidates should avail the opportunity.

  • Total Seats : 110
  • Post Name : Deputy Manager
  • Maximum Age Limit : 21 to 45 Years [Other Rules Applicable]
  • Salary : 70,000 to 2,00,000/-
  • Application Method : ONLINE
  • Job Location : All over India
  • Fees: Not mentioned
  • . Application Start Date : 23-02-2024
  • Selection Process: Written Test or Interview.
  • Last date for submission of application: 08 March 2024.

महत्वपूर्ण सूचना |IMP instructions

  • भरतीस अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी व अर्ज करावा , तसेच दिलेल्या तारखेलाच अर्ज करावयची लिंक कार्यरत होईल , त्या नंतर अर्ज प्रक्रिया सुरु असेल .
  • अर्ज करतेवेळी झालेल्या चुकीमुळे होणाऱ्या वाईट परिणामास उदा , भरतीप्रक्रियेतून बाहेर होणे , परीक्षा न देता किंवा मुलाखती मध्ये न सामील होणे यासाठी उमेदवार स्वःत जबाबदार राहील याची नोंद असू द्यावी .
  • भरती संबधित अधिक माहितीसाठी , जाहिरात किंवा वरील दिलेल्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता त्याचप्रमाणे भरतीसंबधित येणारे सर्व अपडेट हे वेबसाईट वर दर्शवले जातील , तरी उमेदवारांनी वेळोवेळी वेबसाईट ला भेट द्यावी .

Conclusion of this vacancy

Concluding this comprehensive discussion on the recruitment process for vacancies under NTPC, it is evident that this opportunity stands as a beacon for individuals aspiring to carve a niche in the dynamic landscape of the energy sector. With roles spanning various disciplines and levels, candidates are poised to embark on a journey of professional growth and fulfillment. By aligning their skills and aspirations with the diverse opportunities offered by NTPC, applicants can not only contribute to the organization’s mission of powering India’s growth but also chart a path towards personal and career advancement.

To stay abreast of the latest updates, guidance, and insights regarding NTPC recruitment, prospective candidates are urged to explore the wealth of resources available on Rojgarsarthi.com. Empowering individuals with knowledge and support, Rojgarsarthi.com serves as a trusted ally in navigating the intricacies of job search and career progression. Seize the moment, unlock your potential, and embark on a transformative journey towards success with Rojgarsarthi.com by your side.

rojgarsarthi.com

Recent Posts

RCFL Apprentice Recruitment 2025: 325 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू – शेवटची तारीख 12 सप्टेंबर

RCFL Apprentice Recruitment 2025 RCFL Apprentice Recruitment 2025 बद्दल माहिती रसायन खतं व औषधं लिमिटेड…

2 weeks ago

GGMC Mumbai Bharti 2025 : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे नवीन 210 जागांसाठी भरती जाहीर, अर्ज केला की नाही.

GGMC Mumbai Bharti GGMC Mumbai Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करू…

3 weeks ago

SBI Junior Clerk Bharti 2025: एसबीआय क्लर्क भरतीसाठी 6589 पदांची मोठी संधी ! आजच apply करा.

SBI Clerk Bharti 2025 SBI Junior Clerk Bharti 2025 : भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक…

3 weeks ago

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025:नागपूरमध्ये विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर – अर्ज कसा कराल ते जाणून घ्या!

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: – संपूर्ण माहिती नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal…

3 weeks ago

Maharashtra Medical Education Bharti 2025 – गट-ड संवर्गातील 263 पदांची मोठी भरती

Maharashtra Medical Education Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत २०२५…

3 weeks ago