Site icon RojgarSarthi.

MNS भरती 2023 ||

nursing services 2023 : मिलेटरी नर्सिंग सर्विसेस , भारत सरकार यांचेकडून शोर्ट सर्विस कॅमिशन ( ssc ) मार्फत एकूण 200 रिक्त जागेकरिता भरतीचे नोटीफिकेशन जाहीर केले आहे , यामध्ये विभागामार्फत मुख्य तत्वावर ” स्टाफ नर्स ” या पदाकरिता पात्र तसेच विहित अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज सुरु तारीख खाली नमूद केली आहे तसेच , भरतीस अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . भरतीसाठी अर्ज करावयची शेवट तारीख हि 26 डिसेंबर 2023 आहे . भरती विषयक इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून पात्र उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .

मूळ जाहिरात PDF   https://shorturl.at/muAFH
Online अर्ज https://sscmns.ntaonline.in
अधिकृत वेबसाईट  https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx
टीप : वरील लिंक्सच्या मदतीने अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच थेट अर्ज देखील करू शकता आणि अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी // With the help of above links you can download official advertisement as well as apply directly and some such recruitment links are given below please visit one time
वसई – विरार महानगरपालिका https://rojgarsarthi.com/vasai-virar-muncipal/
सोलापूर महानगरपालिका भरती  https://rojgarsarthi.com/new-mahanagarpalika-vacancy/
    Subject Wise Distribution / विषयनिहाय वितरण  गुण
          Basic Nursing  30
      Clinical Specialty100
    General Intelligence10
     English Language10

Exit mobile version