धाराशिव जिल्हा परिषद मार्फत रिक्त पदावर भरती

osmanabad zilla parishad : आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव , प्राथमिक आरोग्य केंद्रावर स्त्री परिचर या पदासाठी विभागामार्फत भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे , तसेच शासन निर्णय अधिनियम मार्फत तोंडी मुलाखती द्वारे निवड होणार आहे , याचकारणे पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत , भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज सुरु तारीख खालील प्रमाणे दिली आहे तसेच अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत , त्याचप्रमाणे अर्ज करावयाची शेवट तारीख हि 31 जानेवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून पात्र उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा

osmanabad zilla parishad
  • एकूण पदे : 45
  • पद नाव : स्त्री परिचर
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 45 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : नियमानुसार
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे ठिकाण : धाराशिव जिल्हा .
  • फीस : खुला प्रवर्ग = फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : 19-01-2024
  • निवड प्रक्रिया : मुलाखत
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 23 जानेवारी 2023 .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय
  • मुलाखत तारीख : 19 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत नोटिफिकेशन = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ टीप : वरील लिंक च्या मदतीने आपण अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक भेट द्यावी ]

  • [ स्त्री परिचर ] = या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान दहावी पास असणे आवश्यक तसेच उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे .
धाराशिव 10लोहारा05
तुळजापूर 09वाशी02
उमरगा05भूम 01
परंडा03कळंब 05
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील रिक्त जागांचा तपशील वरीलप्रमाणे .

  • Total Posts : 45
  • Post Name : Female Attendant
  • Maximum Age Limit : 18 to 45 Years [Other Rules Applicable]
  • Salary : As per rules
  • Application Method : OFFLINE
  • Job Location: Dharashiv District.
  • Fees : Open Category = No Fees
  • Application Start Date : 19-01-2024
  • Selection Process : Interview
  • Last date for submission of application: 23 January 2023.
  • Application Address : Office of Taluka Health Officer
  • Interview Date : 19 February 2024
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोंद असू द्यावी कि , सदरील भरती हि केवळ तात्पुरत्या स्वरुपात एक वर्ष नेमणूक स्वरुपाची असेल म्हणजेच निवड झालेली उमेदवाराची नेमणूक हि केवळ एक वर्ष कालावधीसाठी असेल .
  • अधिकृत जाहिराती मध्ये दिलेल्या अर्ज नमुन्यात , संपूर्ण अर्ज दाखल करावा नोंद असू द्यावी कि अर्ज हा अचूकपणे भरला जावा कोणत्याही प्रकारची चूक जेणेकरून उमेदवाराचा तपशील माहिती करून घेण्यास अडचण येत असेल तर तो अर्ज जागीच फेटाळला जाऊ शकतो .