PDKV Akola Bharti 2025 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (PDKV Akola) यांनी गट-ड आणि गट-सी संवर्गातील विविध पदांसाठी 2025 मध्ये भरती जाहीर केली आहे. एकूण 529 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. जर तुम्ही शासकीय नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी तुमच्यासाठी सोन्याची आहे!
PDKV Akola Bharti ठळक वैशिष्ट्ये
पदाचे नाव | पदाची संख्या |
प्रयोगशाळा परीचर Laboratory (Attendant) | 39 |
परिचर (Attendant) | 80 |
ग्रंथालय परीचर (ग्रंथालय परीचर) | 05 |
चौकीदार (Watchman) | 50 |
माळी (Gardener) | 08 |
व्हालमन (Volman) | 02 |
मत्स्य सहायक (Fishery Assistant) | 01 |
मजुर (Labor) | 344 |
Q1. PDKV Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
गट-ड (चपराशी, शिपाई वगैरे) आणि गट-सी (लिपिक, तंत्रज्ञ वगैरे) संवर्गातील एकूण 529 पदे भरली जाणार आहेत.
Q2. अर्ज कधी सुरू होतील?
अर्ज प्रक्रिया लवकरच अधिकृत वेबसाईटवर सुरू होईल. तपशीलासाठी नियमित वेबसाईट तपासा.
Q3. PDKV भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे?
सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे आहे. मागासवर्गीय उमेदवारांना सवलत दिली जाईल.
Q4. भरती प्रक्रिया कशी असेल?
लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी आणि आवश्यकतेनुसार मुलाखतीद्वारे भरती केली जाईल.
Q5. अर्ज करण्यासाठी कोणती वेबसाईट आहे?
अधिकृत वेबसाईट आहे: pdkv.ac.in
AIIMS Nagpur Bharti 2025 AIIMS Nagpur Bharti 2025 – भरतीची माहिती ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ…
GGMC Mumbai Bharti GGMC Mumbai Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करू…
SBI Clerk Bharti 2025 SBI Junior Clerk Bharti 2025 : भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक…
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: – संपूर्ण माहिती नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal…
Maharashtra Medical Education Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत २०२५…
IOCL Western Region Apprentice Bharti 2025 : भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी Indian Oil Corporation…