Daily Update

परभणी महानगरपालिका भरती 2024 |

Parbhani Municipal Corporation Recruitment |NHM , मध्ये रिक्त जागा .

pmc job vacancy : ( NHM ) राष्ट्रीय आरोग्य विभागात परभणी महानगरपालिका मार्फत रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे . यामध्ये विभागामार्फत वैद्यकीय अधिकारी , अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी , मायक्रोबायोलॉजिस्त , स्टाफ नर्स , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज सुरु असून , अर्ज करावयची तारीख खाली दिली आहे .तसेच सदरील भरतीस अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच सदरील भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 55
  • पद नाव : वैद्यकीय अधिकारी , अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी , मायक्रोबायोलॉजिस्त , स्टाफ नर्स , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , बहुउद्देशीय कर्मचारी .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे ठिकाण : परभणी
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : 10-02-2024
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 16 फेब्रुवारी 2024

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria

  • [ वैद्यकीय अधिकारी ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS / BAMS पदवी धारक असणे आवश्यक तसेच मेडिकल कोन्सील ला नोंदणीकृत असणे आवश्यक आहे , तसेच अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS / BAMS तसेच स्त्रीरोग तज्ञ पदविका असणे आवश्यक त्याचप्रमाणे मेडिकल कोन्सील ला नोंदणीकृत असणे आवश्यक , अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ मायक्रोबायोलॉजिस्त ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS/MD मायक्रोबायोलॉजि मध्ये तसेच मेडिकल कोन्सील ला नोंदणीकृत असणे आवश्यक आहे . तसेच अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ स्टाफ नर्स ] = किमान बारावी पास असणे आवश्यक तसेच GNM / B.sc नर्सिंग कोर्स पूर्ण असणे आवश्यक त्याचप्रमाणे संबधित पदाचा अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
वैद्यकीय अधिकारी 13स्टाफ नर्स12
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी07प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
मायक्रोबायोलॉजिस्त01बहुउद्देशीय कर्मचारी21

Parbhani Municipal Corporation Recruitment

pmc job vacancy : ( NHM ) Recruitment for vacant post in National Health Department through Parbhani Municipal Corporation Notification has been published. In this, medical officers, part-time medical officers, Eligible for some post of Microbiologist, Staff Nurse, Laboratory Technician, Multipurpose Staff Men Applications are being invited from the candidates. Also the application is on and the date to apply is given below. Also Applications for the said recruitment are being accepted in OFFLINE mode. Also last to apply for the said recruitment The date is 16 February 2024. All other details are given below and all eligible candidates should avail the opportunity .

  • Total Seats : 55
  • Post Name: Medical Officer, Part Time Medical Officer, Microbiologist, Staff Nurse, Laboratory Technician, Multipurpose Staff.
  • Maximum Age Limit : 18 to 38 Years [Other Rules Applicable]
  • Salary : See advertisement
  • Application Method : OFFLINE
  • Job Location : Parbhani
  • Fees: No fees
  • Application Start Date : 10-02-2024
  • Selection Process: Interview.
  • Last Date of Application Submission : 16 February 2024

महत्वपूर्ण सूचना |IMP instructions

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारास नोंद असू द्यावी , तसेच उमेदवारास जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात न चुकता भरावा त्याचप्रमाणे यामध्ये झालेल्या चुकीस उमेदवार स्वतः जबाबदार राहील .

Conclusion of this vacancy

In summary, the Parbhani Municipal Corporation Recruitment presents a golden opportunity for individuals seeking employment in the public sector, offering a chance to contribute to the development and betterment of the community. With positions across various departments, this recruitment drive caters to diverse skill sets and qualifications. Don’t let this chance slip away; seize the opportunity to make a meaningful impact in Parbhani.

Visit Rojgarsarthi.com today to explore the available vacancies, apply for positions that align with your expertise, and kickstart your journey towards a rewarding career. Rojgarsarthi.com is your go-to platform for staying updated on job openings, accessing valuable resources, and securing your dream job. Join our community of motivated individuals committed to personal and professional growth. Together, let’s pave the way for a brighter future in Parbhani. Trust Rojgarsarthi.com to be your partner in success as you embark on this exciting career opportunity with the Parbhani Municipal Corporation.

rojgarsarthi.com

Recent Posts

Punjab and Sind Bank LBO Bharti 2026 – 1000 लोकल बँक ऑफिसर पदांसाठी भरती ऑनलाईन अर्ज सुरू

Punjab and Sind Bank LBO Bharti 2026 – संपूर्ण माहिती (मराठीत) Punjab and Sind Bank…

4 weeks ago

Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदा मध्ये 104 जागांसाठी भरती

Bank of Baroda Bharti 2026 भारतामधील एक मोठा सार्वजनिक क्षेत्र बँक असलेली Bank of Baroda…

4 weeks ago

Divyang Toolkit Yojana Maharashtra 2026 – दिव्यांगांना ₹15,000 अनुदानाची सुवर्णसंधीचा लाभ चुकू देऊ नका.

Divyang Toolkit Yojana Maharashtra 2026 महाराष्ट्र राज्यात दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध कल्याणकारी…

2 months ago

IDBI Bank Junior Assistant Manager (JAM) Recruitment 2026 – 1100 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

IDBI Bank Junior Assistant Manager बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि…

2 months ago

RBI Assistant Recruitment 2026 – 650 पदांसाठी ऑनलाईन अर्ज

RBI Assistant Recruitment 2026 बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत मोठी…

2 months ago

YCMOU Nashik Bharti 2026: 50 Academic Coordinator Posts | Apply Offline

YCMOU Nashik Bharti 2026 शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि विश्वासार्ह संधी…

2 months ago