पोलीस भरती प्रक्रिया 2024 |

police bharti jail vibhag | काराग्रह विभागात 513 जागा .

police bharti jail vibhag : महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रक्रियेत , काराग्रह विभागात जवळपास 513 जागासाठी भरतीचे नोतीफीकेशन जाहीर झाले असून , यामध्ये विभागात मार्फत पोलीस शिपाई आणि पोलीस चालक पदाकरिता अर्ज मागण्यात येत आहेत . तसेच सदरील भरती प्रक्रियेस अर्ज सुरु खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत आहे , सदरील भरतीस अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख 31 मार्च 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून , सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 513
  • पद नाव : पोलीस शिपाई आणि पोलीस चालक
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 28 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : महाराष्ट्र
  • फीस : खुला प्रवर्ग = 450/-रु & राखीव प्रवर्ग = 350 रु/-
  • अर्ज सुरु तारीख : 05-02-2024
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा & शारीरिक चाचणी
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 31 मार्च 2024

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिली असून कृपया पाहून घ्यावे ]

शैक्षणिक अहर्ता |eligibility criteria

  • [ पोलीस शिपाई ] = अर्ज करणारा उमेदवार हा किमान बारावी पास असणे आवश्यक आहे .
  • [ पोलीस चालक ] = किमान बारावी पास तसेच हलके वाहन चालक ( LMV- TR ) परवाना प्राप्त असणे आवश्यक आहे .

police bharti jail vibhag

police bharti jail vibhag : Maharashtra State Police Recruitment Process, Jail Department for about 513 posts The recruitment notification has been announced for the post of police constable and police driver through the department Applications are being sought. Also, the application for the said recruitment process is starting from the date given below, Applications for the said recruitment are being accepted ONLINE. Also last date to apply for recruitment is 31st It is March 2024. All other details are given below, all eligible candidates should avail the opportunity.

  • Total Seats : 513
  • Post Name : Police Constable and Police Driver
  • Maximum Age Limit : 18 to 28 Years [Other Rules Applicable]
  • Salary : See advertisement
  • Application Method : ONLINE
  • Job Location : Maharashtra
  • Fees: Open Category = Rs.450/- & Reserved Category = Rs.350/-
  • Application Start Date : 05-02-2024
  • Selection Process : Written Exam & Physical Test
  • Last Date of Application Submission : 31st March 2024

महत्वपूर्ण सूचना |IMP instructions

  • उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो , उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास , उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करू शकते .
  • पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल , व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा हि सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल . त्या साठी अर्जदाराने online आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाबत विचारत घेऊनच आवेदन अर्ज भरावा .

Conclusion of this vacancy

In conclusion, the journey towards becoming a part of the esteemed Police Bharti Jail Vibhag in Uttar Pradesh is not just about securing a job; it’s about embodying a commitment to serve and protect society with integrity and valor. Aspirants must persistently strive for excellence, both in academics and physical fitness, to stand out amidst fierce competition. Remember, the path to success is paved with dedication, perseverance, and continuous learning.

For further guidance and updates on upcoming opportunities in the field of law enforcement and public service, visit Rojgarsarthi.com. Let us join hands in shaping a safer and more secure tomorrow for our communities. Embrace the challenge, chase your dreams, and together, let’s build a brighter future for Uttar Pradesh.