परभणी जिल्ह्यात पोलीस पाटील मुलाखत यादी आणि वेळापत्रक जाहीर

police patil bharti : राज्यात , परभणी जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारासाठी पोलीस पाटील या पदासाठी जिल्ह्यातील उपविभागिय दंडअधिकरी कार्यालया द्वारे भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे , एकूण 304 जागा असून गंगाखेड , सेलू , पाथरी , आणि परभणी या उपविभागात जागा आहेत तसेच , या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज सुरु तारीख खाली दिली असून या भरतीसाठी अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत . त्याचप्रमाणे या भरतीसाठी अर्ज करावयची शेवट तारीख हि 23 जानेवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे पात्र उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा .

police patil bharti
  • एकूण पदे : 304
  • पद नाव : पोलीस पाटील .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 25 ते 45 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : नियमानुसार
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : परभणी , सेलू , पाथरी , गंगाखेड .
  • फीस : खुला प्रवर्ग = 800 /-रु & राखीव प्रवर्ग = 700 रु/-
  • अर्ज सुरु तारीख : 15-01-2024
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा & मुलाखत
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 23 जानेवारी 2024 .
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ टीप : वरील लिंक्स च्या मदतीने विभागानुसार PDF जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच थेट अर्ज देखील करू शकता लिंक उपलब्ध आहे तसेच अश्याच काही भरतीचा लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ पोलीस पाटील ] = या पदासाठी उमेदवार किमान दहावी पास असणे आवश्यक आहे आणि अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवासी असणे आवश्यक आहे .

[ सर्व उपविभागात पोलीस पाटील पदासाठी गावांची नावे खालीलप्रमाणे ]

  • परभणी = जोडपरळी , मिरखेल , इठलापूर देशमुख , शीर्षी बु . , ब्राम्हणगाव , शेंद्रा , रायपुर , तामसवाडी , पोरजवळा , देवठाणा इत्यादी नावे अधिकृत जाहिराती मध्ये नमूद आहेत .
पद नाव लेखी परीक्षा मुलाखत एकूण गुण
पोलीस पाटील 80 20 100

  • Total Posts : 304
  • Post Name : Police Patil
  • Maximum Age Limit : 25 to 45 Years [Other Rules Applicable]
  • Salary : As per rules
  • Application Method : ONLINE
  • Job Location: Parbhani, Selu, Pathri, Gangakhed
  • Fees: Open Category = Rs.800/- & Reserved Category = Rs.700/-
  • Application Start Date : 15-01-2024
  • Selection Process : Written Test & Interview
  • Last Date of Application Submission : 23 January 2024
  • या पदासाठी होणारी पात्रता लेखी परीक्षा हि 80 गुणांची असेल , त्याचप्रमाणे एका प्रश्नासाठी एकच गुण असेल तसेच हि परीक्षा बहुपर्यायी व वस्तूनिष्ठ स्वरुपाची असेल इयत्ता दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमानुसार गणित , बुद्धीमत्ता चाचणी , परिसरा बद्दल माहिती असे काही विषय असतील .
  • तोंडी परीक्षेस पात्र होण्यासाठी उमेदवारास लेखी परीक्षेमध्ये किमान 36 गुण मिळवणे आवश्यक राहील तसेच किमान गुण मिळवले याचा अर्थ तोंडी परीक्षेसाठी पात्र असतील असे समजू नये निवड हि उच्चतम गुण मिळवलेल्या उमेदवाराचाच विचार होईल .
  • police patil bharti मध्ये , परीक्षेस अर्ज करण्या अघोधर उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि अर्ज करावा , याची उमेदवाराने नोंद घ्यावी .