Daily Update

राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NHM ) भरती

pune mahanagarpalika bharti : राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NHM ) मार्फत पुणे महानगरपालिका मध्ये विविध वैद्यकीय रिक्त पदावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्याचप्रमाणे विभागामार्फत वैद्यकीय अधिकारी , बालरोगतज्ञ , स्त्रीरोगतज्ज्ञ , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , स्टाफ नर्स , आणि एन .एम.एन या पदासाठी पात्र आणि अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , त्याचप्रमाणे भरतीसाठी अर्ज हे खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . आणि या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 16 जानेवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण पदे  : 60 .
  • पद  नाव : वैद्यकीय अधिकारी , बालरोगतज्ञ , स्त्रीरोगतज्ज्ञ , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , स्टाफ नर्स ,एन .एम.एन .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा  : 18 ते 60 वर्ष .
  • पगार : 18,000 ते 75 ,000 रु /-
  • अर्ज पद्धती :  ONLINE
  • नौकरींचे  ठिकाण  : पुणे
  • फीस  : खुला प्रवर्ग = 300/-रु & राखीव प्रवर्ग = 200 रु/-
  • अर्ज  सुरु  तारीख : सध्या सुरु .
  • निवड प्रक्रिया : शैक्षणिक अहर्ता तसेच अनुभव .
  • अर्ज  भरवयची शेवट तारीख : 16 जानेवारी 2024 .
  • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ वैद्यकीय अधिकारी ] = वरील पदाकरिता उमेदवार MBBS पदवी धारक ( MMC/MCI) नोंदणीकृत असावे आणि अनुकूल अनुभव संबधित क्षेत्रात .
  • [ बालरोगतज्ञ ] = उमेदवार या पदासाठी MD PEDIATRIC / DNB पदवी प्राप्त असणे आणि संबधित क्षेत्रात अनुभव असावे त्याचप्रमाणे ( MMC/MCI) कोन्सील नोंदणी असणे आवश्यक .
  • [ स्त्रीरोगतज्ज्ञ ] = या पदासाठी MD OBGY/ MS OBGY / DNB OBGY / DGO यापैकी पदवी प्राप्त असणे त्याचप्रमाणे अनुकूल अनुभव आणि ( MMC/MCI) कोन्सील नोंदणी असावी .
  • [ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी .एस .सी पदवी असावी तसेच शासन मान्य संस्थेततून डी .एम.एल.टी कोर्स प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे आणि अनुकूल अनुभव आवश्यक .
  • [ स्टाफ नर्स ] = या पदासाठी उमेदवार , बारावी पास असणे त्याचप्रमाणे शासन मान्य संस्थेतून जी .एन.एम कोर्स / बी .एससी नर्सिंग कोर्स पूर्ण असावी अनुकूल अनुभव असेल तर प्राधान्य .
  • [ एन .एम.एन ] = या पदासाठी दहावी पास असणे त्याचप्रमाणे शासनमान्य संस्थेतून एन .एम.एन कोर्स आणि अनुकूल अनुभव असल्यास प्राधान्य .
पद / posts जागा
वैद्यकीय अधिकारी 16
बालरोगतज्ञ 12
स्त्रीरोगतज्ज्ञ 12
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 05
स्टाफ नर्स 09
एन .एम.एन 06
TOTAL 60

  • Total Posts : 60 .
  • Post Name: Medical Officer, Paediatrician, Gynaecologist, Laboratory Technician, Staff Nurse, N.M.N.
  • Maximum Age Limit : 18 to 60 years.
  • Salary : Rs.18,000 to Rs.75,000/-
  • Application Method: ONLINE
  • Job Location : Pune
  • Fee : Open Category = Rs.300/- & Reserved Category = Rs.200/-
  • Application Start Date: Currently Open.
  • Selection Process: Educational qualification as well as experience.
  • Last date for submission of application: 16 January 2024.
  • वरील भरती केवळ कंत्राटी तत्वावर असून अंतिम नितुक्त झालेला उमेदवार हा अकरा महिन्याचा सेवा करारबद्ध राहील कोणत्याही पद्धतीने नितुक्त उमेदवार नियमित केला जाणार नाही किंवा तशी मागणी करण्याचा उमेदवारास अधिकार नाही याची उमेदवाराने नोंद घ्य्यावी .
  • अर्ज करतेवेळी अर्ज अपूर्ण किंवा अर्धवट राहिला असेल तर अर्ज मंजूर करण्यात येणार नाही त्याचप्रमाणे त्याच प्रमाणे अर्ज हा केवळ online पद्धतीने स्वीकारला जाणार असून उमेदवाराने प्रत्यक्ष कार्यालयातील भेट देऊ नये ती पद्धत स्वीकारली जाणार नाही .
  • pune mahanagarpalika bharti मध्ये , सदर पदभरतीमध्ये एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असल्यास , प्रत्येक अर्ज स्वतंत्र करावा आणि अर्ज शुल्क सुद्धा स्वतंत्र भरावा लागेल आणि महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास लग्ननंतरचे नाव , आणि लग्नपूर्वीचे नाव त्या संबधित सर्व कागदपत्रे आणि विवाहनोंदणीचा दाखला सादर करावा .
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर विभागाकडून सर्व अर्ज पडताळून पाहिले जातील चाळणी करून योग्य अर्ज निवडून गुण दिले जातील त्याचप्रमाणे अंतिम निवड झालेल्या उमेदवारास मोबाईल नंबर आणि प्रविष्ट केलेला ई – मेल आय डी द्वारे कळवले जाईल , याची नोंद असावी .

rojgarsarthi.com

Recent Posts

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF)’मध्ये महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक बदल – अवघ्या ८ तासांत वैद्यकीय मदत मंजूर!

मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF) संदर्भात महाराष्ट्र शासन यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नागरिकाभिमुख निर्णय घेतला…

4 weeks ago

Fssai Recruitment Apply Online Group B & C 2026– Apply Fast

Fssai Recruitment Apply Online : FSSAI Group B & C Recruitment 2026 अंतर्गत विविध Group B आणि…

4 weeks ago

Sukanya Samriddhi Yojana Benefits (SSY)–मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी विश्वासार्ह आणि फायदेशीर गुंतवणूक- आजच अर्ज करा

Sukanya Samriddhi Yojana भारत सरकार यांनी सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana –…

1 month ago

IIMS Recruitment 2026 – संपूर्ण माहिती 28 केंद्रीय शासकीय संस्थांमध्ये 1484 Group B & C पदांसाठी मोठी संधी आजच अर्ज करा!

AIIMS Recruitment 2026 – संपूर्ण माहिती All India Institute of Medical Sciences (AIIMS) मार्फत CRE-5 (Common Recruitment…

1 month ago

Central Bank of India Recruitment 2026 | 4500 Posts | Notification Out | Apply Online

Central Bank of India Recruitment 2026 : Central Bank of India Apprentice Recruitment ची अधिकृत नोटिफिकेशन…

1 month ago

Rojgarsarthi DTE Scholarship 2025–26 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना | 100% फी माफी

Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26 महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील  विद्यार्थ्यांसाठी DTE राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण…

1 month ago