Daily Update

रेल्वे मंत्रालय अंतर्गत मोठी भरती |

railway rpf recruitment : रेल्वे मंत्रालय भारत सरकार मार्फत एकूण 2250 जागासाठी विविध पदावर भरतीचे नोतीफीकेशन जाहीर केले आहे . यामध्ये RPF/RPSF & constable या पदाचा समावेश असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया विभागाकडून लिंक कार्यरत झाल्यावर सुरु होईल तसेच आपणास कळवण्यात देखील येईल तसेच अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . त्याचप्रमाणे भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख लवकरच अपडेट करण्यात येईल .

  • एकूण पदे : 2250
  • पद नाव : RPF/RPSF & constable
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 25 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : रेल्वे बोर्ड नियमानुसार
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : भारत .
  • फीस : रेल्वे बोर्डनुसार अपडेट होईल .
  • अर्ज सुरु तारीख : लवकरच जाहीर होईल .
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा & शारीरिक चाचणी .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : लवकर जाहीर होईल .
  • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
  • अर्ज करा = notifiy soon

[ टीप : भरतीस अर्ज करावयची लिंक लवकरच उपलब्ध होईल त्याबद्दलची सूचना आपणास कळवण्यात येईल , तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ sub inspector ] = या पदास अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी धारक असावा .
  • [ constable ] = या पदास अर्ज करणारा उमेदवार हा किमान दहावी पास असणे बंधनकारक आहे . तसेच वरील पदासाठी नमूद शारीरिक अहर्ता खालीलप्रमाणे .
categoryउंची ( पुरुष)उंची ( महिला ) चेस्ट ( नफुगवता ) चेस्ट ( फुगवून)
UR / OBC165157 80 85
SC / ST 160152 76.281.2
for gharwalis , gorkhas , Marathas, dogras , kumaonese1631558085

[ परीक्षा तपशील खालीलप्रमाणे ]

time allowedno.of questions General AwarenessArithmeticintelligence & reasoning
Sub inspector 90120503535
constable 90120503535

railway rpf recruitment : Ministry of Railways Government of India Recruitment for various posts for a total of 2250 posts Notification has been announced. This includes the post of RPF/RPSF & constable from eligible candidates Applications are being invited, the application process for this recruitment will start once the link is operational from the department
You will also be informed that applications are being accepted online. Similarly Bhartis
Last date to apply will be updated soon.

  • Total Posts : 2250
  • Post Name : RPF/RPSF & constable
  • Maximum Age Limit : 18 to 25 Years [Other Rules Applicable]
  • Salary : As per Railway Board Rules
  • Application Method : ONLINE
  • Job Location: India.
  • Fee: Will be updated as per Railway Board.
  • Application Start Date: To be announced soon.
  • Selection Process: Written Exam & Physical Test.
  • Last date of application submission: To be announced soon.
  • सदरील भरतीमध्ये होणाऱ्या परीक्षेत नेगेटिव मार्किंग अनिवार्य आहे , याची अर्ज करणाऱ्या उमेदवाराने नोंद असू द्यावी प्रत्येक चुकीच्या उत्तरास 1/3 या प्रमाणात कपात होईल . प्रश्न नाही सोडवला तर कोणताही मार्क कपात होणार नाही .
  • railway rpf recruitment मध्ये , अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून अर्ज करावा , अर्जामध्ये होणाऱ्या चुकीमुळे भरती प्रक्रियेत होणाऱ्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असेल याची नोंद असू द्यावी .
  • सदरील भरती मधील परीक्षा पातळी हि पद्नुसार असेल सब इन्स्पेक्टर या पदासाठी परीक्षा पातळी हि पदवीधर लेवल ची असेल तसेच कोंसस्टेबल या पदासाठी परीक्षा पातळी हि दहावी वर्ग लेवल ची असेल याची अर्ज करणारा किंवा परीक्षेस पात्र असणाऱ्या उमेदवारास याची माहिती असणे आवश्यक आहे .
  • भरतीसंबधित सर्व महत्वपूर्ण माहिती अध्याप उपलब्ध नसून , रेल्वे बोर्ड मार्फत याबाबत लवकरच नवीन अपडेट येतील त्याचप्रमाणे फीस , अर्ज करावयची तारीख आणि शेवट तारीख , इतर सर्व माहिती हि पुरवण्यात येईल .
rojgarsarthi.com

Recent Posts

How to apply SBI CBO Bharti 2026 – 2273 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती

How to apply SBI CBO Bharti 2026 बँकिंग क्षेत्रात अधिकारी पदावर करिअर करण्याची तयारी करणाऱ्या…

2 weeks ago

PNB Apprentices Recruitment 2026 – 5138 पदांसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा

PNB Apprentices Recruitment 2026 PNB Bank Apprentices Recruitment 2026 बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी…

2 weeks ago

Tata Capital Pankh Scholarship 2025-26 – ₹12,000 पर्यंत शिष्यवृत्ती | पात्रता, अर्ज प्रक्रिया

Tata Capital Pankh Scholarship 2025-26 Tata Capital Pankh Scholarship ही टाटा कॅपिटल लिमिटेड द्वारे सुरू…

2 months ago

Mazagon Dock Apprentice Bharti 2026: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये 200 अप्रेंटिस जागांसाठी मोठी भरती.

Mazagon Dock Apprentice Bharti 2026 – सविस्तर माहिती भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली…

2 months ago

DRDO CEPTAM 11 Recruitment 2025 – 764 जागांसाठी मोठी भरती |आत्ताच ऑनलाइन अर्ज करा !

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या DRDO (Defence Research & Development Organisation) ने DRDO CEPTAM…

3 months ago

SBI SO Apply Online 2025– 996 पदांसाठी मोठी भरती सुरु | Apply Online

भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक State Bank of India (SBI) ने Specialist Cadre Officer (SO)…

3 months ago