Recruitment through Renukamata Multistate Society Ahmednagar | विविध रिक्त पदे .
renukamata multistate : रेणुकामाता मंदिर मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर , मार्फत विविध रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे , यामध्ये सोसायटी मार्फत शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . अर्ज प्रक्रिया सुरु असून , अर्ज स्रुरू तारीख खाली दिली आहे , तसेच अर्ज हे ONLINE पद्धतीने ( ई-मेल) द्वारे स्वीकारण्यात येत आहेत .तसेच अर्ज करावयची शेवट तारीख हि 09 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .
- एकूण जागा : 33
- पद नाव : शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क .
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 40 वर्ष [ बाकी नियम लागू ]
- पगार : पद्नुसार
- अर्ज पद्धती : ONLINE ( ई-मेल )
- नौकरींचे ठिकाण : अहमदनगर
- फीस : फी नाही
- अर्ज मेल = callcentre@renukamatamultistate.com / recruitment@renukamatamultistate.com
- अर्ज सुरु तारीख : अर्ज सुरु
- निवड प्रक्रिया : मुलाखत .
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 09 फेब्रुवारी 2024 .
महत्वपूर्ण लिंक्स|IMP Links
- अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
- अधिकृत वेबसाईट = click here
[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]
- कोह्लापूर महानाग्पालिका भरती = येथे क्लिक करा
- आरोग्य विभाग भरती = येथे क्लिक करा
शैक्षणिक अहर्ता |eligibility criteria
- [ शाखा व्यवस्थापक ] = सदरील पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून M.A/ M.com/M.sc /M.B.A फायनान्स शाखेतून पदवी धारक असून तसेच किमान 05 वर्ष बँकिंग क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
- [ सहाय्यक शाखा व्यवस्थापक ] = सदरील पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून M.A/ M.com/M.sc /M.B.A फायनान्स शाखेतून पदवी धारक किमान 03 वर्ष बँकिंग क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
- [ पासिंग ऑफिसर ] = सदरील पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून M.A/ M.com/M.sc /M.B.A फायनान्स शाखेतून पदवी धारक किमान 03 वर्ष बँकिंग क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
- [ कॅशिअर ] = सदरील पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून B.com/B.A/B.sc शाखेतून पदवी धारक तसेच किमान 03 वर्ष बँकिंग क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
- [ क्लार्क ] = सदरील पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून B.com/B.A/B.sc शाखेतून पदवी धारक तसेच किमान 03 वर्ष बँकिंग क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
शाखा व्यवस्थापक | सहाय्यक शाखा व्यवस्थापक | पासिंग ऑफिसर | कॅशिअर | क्लार्क |
03 | 03 | 05 | 07 | 15 |
Recruitment through Renukamata Multistate Society Ahmednagar
renukamata multistate : Recruitment through Renukamata Mandir Multistate Society Ahmednagar for various vacancies The notification has been published, including Branch Manager, Assistant Branch Manager, Passing through the Society Applications are invited from eligible candidates for the posts of Officer, Cashier, Clerk. Application process starts WHEREAS, Application start date is given below and applications are accepted through online mode (e-mail). Also last date to apply is 09 February 2024. All other details are given below Eligible candidates should avail the opportunity.
- Total Seats : 33
- Post Name : Branch Manager, Assistant Branch Manager, Passing Officer, Cashier, Clerk.
- Maximum Age Limit : 18 to 40 Years [Other Rules Applicable]
- Salary : As per post
- Application Method : ONLINE (E-mail)
- Job Location : Ahmednagar
- Fees: No fees
- Application Mail = callcentre@renukamatamultistate.com / recruitment@renukamatamultistate.com
- Application Start Date: Application Start
- Selection Process: Interview.
- Last date for submission of application: 09 February 2024
महत्वपूर्ण सूचना |IMP instructions
- सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी ई-मेल अड्रेस दिला आहे , त्या मेल वर उमेदवाराने त्याचा तयार बायोदाटा पाठवावा , तसेच अर्ज करण्या अघोदर उमेदवार किमान अनुभव आणि शैक्षणिक अहर्ता धारक असणे आवश्यक आहे .
- तसेच , सदरील भरती प्रक्रियेत उमेदवाराची निवड हि मुलाखती वर आधारित असून , विहित बायोडाटा पाहून त्या उमेदवारास मुलाखतीस बोलवले जाईल याची अर्ज करणाऱ्या उमेदवाराने नोंद घ्यावी .
Conclusion of this vacancy
In conclusion, the transformative journey of recruitment through Renukamata Multistate Society in Ahmednagar has not only redefined traditional hiring processes but has also opened new avenues for aspiring candidates and employers alike. The society’s commitment to fostering employment opportunities aligns seamlessly with our mission at Rojgarsarthi.com. As we witness the convergence of talent and opportunities, it becomes evident that Renukamata Multistate Society serves as a catalyst for meaningful connections in the professional landscape. Our platform, Rojgarsarthi.com, stands as a testament to our dedication to bridging the gap between talent and enterprises.
In this dynamic partnership, the society’s unwavering commitment to excellence harmonizes with our vision, creating a harmonious ecosystem where aspirations flourish and career paths unfold. Together, we strive to empower individuals with the tools they need to navigate the ever-evolving job market, ensuring that every candidate finds their rightful place and every employer discovers the perfect match. Visit Rojgarsarthi.com today to embark on a journey of endless possibilities in the realm of recruitment and career advancement.