Daily Update

रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर मार्फत भरती |

renukamata multistate : रेणुकामाता मंदिर मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर , मार्फत विविध रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे , यामध्ये सोसायटी मार्फत शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . अर्ज प्रक्रिया सुरु असून , अर्ज स्रुरू तारीख खाली दिली आहे , तसेच अर्ज हे ONLINE पद्धतीने ( ई-मेल) द्वारे स्वीकारण्यात येत आहेत .तसेच अर्ज करावयची शेवट तारीख हि  09 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 33
  • पद नाव : शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 40 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : पद्नुसार
  • अर्ज पद्धती : ONLINE ( ई-मेल )
  • नौकरींचे ठिकाण : अहमदनगर
  • फीस : फी नाही
  • अर्ज मेल = callcentre@renukamatamultistate.com / recruitment@renukamatamultistate.com
  • अर्ज सुरु तारीख : अर्ज सुरु
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख :  09 फेब्रुवारी 2024 .
  • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ शाखा व्यवस्थापक ] = सदरील पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून M.A/ M.com/M.sc /M.B.A फायनान्स शाखेतून पदवी धारक असून तसेच किमान 05 वर्ष बँकिंग क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ सहाय्यक शाखा व्यवस्थापक ] = सदरील पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून M.A/ M.com/M.sc /M.B.A फायनान्स शाखेतून पदवी धारक किमान 03 वर्ष बँकिंग क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ पासिंग ऑफिसर ] = सदरील पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून M.A/ M.com/M.sc /M.B.A फायनान्स शाखेतून पदवी धारक किमान 03 वर्ष बँकिंग क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ कॅशिअर ] = सदरील पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून B.com/B.A/B.sc शाखेतून पदवी धारक तसेच किमान 03 वर्ष बँकिंग क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ क्लार्क ] = सदरील पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून B.com/B.A/B.sc शाखेतून पदवी धारक तसेच किमान 03 वर्ष बँकिंग क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे .
शाखा व्यवस्थापकसहाय्यक शाखा व्यवस्थापकपासिंग ऑफिसरकॅशिअर क्लार्क
03 03 05 07 15
  • Total Seats : 33
  • Post Name : Branch Manager, Assistant Branch Manager, Passing Officer, Cashier, Clerk.
  • Maximum Age Limit : 18 to 40 Years [Other Rules Applicable]
  • Salary : As per post
  • Application Method : ONLINE (E-mail)
  • Job Location : Ahmednagar
  • Fees: No fees
  • Application Mail = callcentre@renukamatamultistate.com / recruitment@renukamatamultistate.com
  • Application Start Date: Application Start
  • Selection Process: Interview.
  • Last date for submission of application: 09 February 2024

महत्वपूर्ण सूचना |IMP instructions

  • सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी ई-मेल अड्रेस दिला आहे , त्या मेल वर उमेदवाराने त्याचा तयार बायोदाटा पाठवावा , तसेच अर्ज करण्या अघोदर उमेदवार किमान अनुभव आणि शैक्षणिक अहर्ता धारक असणे आवश्यक आहे .
  • तसेच , सदरील भरती प्रक्रियेत उमेदवाराची निवड हि मुलाखती वर आधारित असून , विहित बायोडाटा पाहून त्या उमेदवारास मुलाखतीस बोलवले जाईल याची अर्ज करणाऱ्या उमेदवाराने नोंद घ्यावी .

rojgarsarthi.com

Recent Posts

GGMC Mumbai Bharti 2025 : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे नवीन 210 जागांसाठी भरती जाहीर, अर्ज केला की नाही.

GGMC Mumbai Bharti GGMC Mumbai Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करू…

3 days ago

SBI Junior Clerk Bharti 2025: एसबीआय क्लर्क भरतीसाठी 6589 पदांची मोठी संधी ! आजच apply करा.

SBI Clerk Bharti 2025 SBI Junior Clerk Bharti 2025 : भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक…

4 days ago

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025:नागपूरमध्ये विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर – अर्ज कसा कराल ते जाणून घ्या!

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: – संपूर्ण माहिती नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal…

4 days ago

Maharashtra Medical Education Bharti 2025 – गट-ड संवर्गातील 263 पदांची मोठी भरती

Maharashtra Medical Education Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत २०२५…

6 days ago

IOCL Western Region Apprentice Bharti 2025: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अप्रेंटिस880 पदांसाठी मोठी भरती सुरू!

IOCL Western Region Apprentice Bharti 2025 :  भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी Indian Oil Corporation…

1 week ago