Daily Update

रियल इस्टेट क्षेत्रात नौकरीची संधी |

maha RERA vacancy 2024 | MAHA ” RERA ” मध्ये जागा .

rera bharti 2024 : Maharashtra Real Estate Regulatory Authority ( RERA ) अंतर्गत विविध रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे . यामध्ये उच्च वर्ग लघुलेखन, स्टायलिस्ट, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . अर्ज प्रक्रिया खाली दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून , अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . सदरील भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख 26 मार्च 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 37
  • पद नाव : उच्च वर्ग लघुलेखन, टायपिस्त, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे ठिकाण : मुंबई .
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : 01-03-2024
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 26 मार्च 2024 .

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत नोटीफीकेशन = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिली असून कृपया पाहून घ्यावे ].

अहर्ता तपशील |eligibility criteria

  • [ उच्च वर्ग लघुलेखन ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि इंग्रजी व मराठी 30 & 40 टंकलेखन तसेच MSCIT प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे .
  • [ टायपिस्स्ट ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि इंग्रजी व मराठी 30 & 40 टंकलेखन तसेच MSCIT प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे .
  • [ अधीक्षक ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असणे आवश्यक तसेच न्यायालय किंवा न्यायालयधीकरणामध्ये अधीक्षक किंवा सहाय्यक अधीक्षक पदाचा किमान तीन किंवा पाच वर्ष अनुभव असणे आवश्यक .
उच्च वर्ग लघुलेखन02अभिलेखापाल01
टायपिस्त01तांत्रिक सहाय्यक01
अधीक्षक02कनिष्ठ लिपिक04
सहायक अधीक्षक02लिपिक02
वरिष्ठ लिपिक09शिपाई13

maha RERA vacancy 2024

Rera bharti 2024 : Various vacancies under Maharashtra Real Estate Regulatory Authority ( RERA ). The notification of recruitment for the post has been announced. These include upper class Stylist, Stylist, Superintendent, Assistant Superintendent Eligible for some post of Senior Clerk, Archivist, Technical Assistant, Junior Clerk, Clerk, Constable Applications are being invited from the candidates. The application process starts from the date given below, the application is are being accepted in OFFLINE mode. The last date to apply for the said recruitment is 26 March 2024. All other details are given below and all eligible candidates should avail the opportunity.

  • Total Seats : 37
  • Post Name : Upper Class Stenographer, Typist, Superintendent, Assistant Superintendent, Senior Clerk, Archivist, Technical Assistant, Junior Clerk, Clerk, Constable.
  • Maximum Age Limit : 18 to 38 Years [Other Rules Applicable]
  • Salary : See advertisement
  • Application Method : OFFLINE
  • Job Location: Mumbai.
  • Fees: No fees
  • Application Start Date : 01-03-2024
  • Selection Process: Interview.
  • Last date for submission of application: 26 March 2024.

Conclusion of this vacancy

An opportunity awaits in the dynamic field of real estate regulation! The Maharashtra Real Estate Regulatory Authority (MahaRERA) is seeking qualified individuals to join their team in 2024. If you’re passionate about ensuring transparency and ethical practices in the real estate sector, this could be the perfect career move for you. Stay ahead of the curve by visiting Rojgarsarthi.com regularly. Our website will be your one-stop shop for the latest updates on MahaRERA vacancy announcements, application procedures, and exam details. With the right preparation and resources from Rojgarsarthi.com, you can pave the way for a successful career with MahaRERA!

rojgarsarthi.com

Recent Posts

LIC Sakhi Bima Yojana Apply Online : महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या अर्ज करा आणि महिन्याला कमवा 7000/-

LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…

3 weeks ago

लखपती दीदी योजना 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी! आता व्हा लखपती अगदी घरबसल्या!

लखपती दीदी योजना म्हणजे काय? लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या "DAY-NRLM" (Deendayal Antyodaya Yojana…

1 month ago

Cmegp योजना: मिळवा 35% कर्ज माफी – तुम्ही घेतला का लाभ? वाचा संपूर्ण माहिती!

महाराष्ट्राची CMEGP योजना काय आहे? CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती…

1 month ago

Indian Agriculture News Today : सरकारकडून शेतकऱ्यांसाठी थेट मदतीची घोषणा – नवीन योजनेचा पहिला लाभार्थी तुम्हीच व्हा!”

Indian Agriculture News Indian Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

1 month ago

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 : 146+ रिक्त पदां साठी भरती प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 :  नवोदय विद्यालय समिती (NVS), प्रादेशिक कार्यालय पुणे यांनी…

1 month ago

मुलगी UPSC उत्तीर्ण, आनंद गगनात मावेना, पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू! यवतमाळची दुख:द घटना.

नुकताच यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला यात महाराष्ट्रात 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी…

1 month ago