Rojgarsarthi DTE Scholarship 2025–26 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना | 100% फी माफी

Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26 महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील  विद्यार्थ्यांसाठी DTE राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना  सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची परतफेड दिली जाते.
ही योजना डिप्लोमा, पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रमांना लागू असून प्रवेश CAP (Centralised Admission Process) द्वारे झालेला असणे आवश्यक आहे.

Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26

 2025–26 साठी Fresh व Renewal अर्जांची अंतिम तारीख: 30 जून 2026

Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26 योजनेचे मुख्य फायदे

  •  100% Tuition Fee + Exam Fee Reimbursement 
  • व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी लागू
  • पूर्णपणे Online अर्ज प्रक्रिया (MahaDBT Portal) 
  • Fresh तसेच Renewal अर्जाची सुविधा
  •  अर्ज स्थिती Real-Time Track करण्याची सोय

कोणते अभ्यासक्रम पात्र आहेत?

खालील अभ्यासक्रम CAP द्वारे प्रवेश घेतल्यास पात्र ठरतात:

  • अभियांत्रिकी (Engineering)
  • फार्मसी
  • MBA / MCA
  • आर्किटेक्चर
  • तांत्रिक डिप्लोमा अभ्यासक्रम
  • इतर DTE मान्यताप्राप्त Professional Courses

पात्रता अटी (Eligibility Criteria OF Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26)

मूलभूत अटी

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा
  • महाराष्ट्रचा रहिवासी (Domicile) असणे बंधनकारक

प्रवेश अटी

  • प्रवेश CAP (Centralised Admission Process) द्वारे झालेला असावा
  • General किंवा SEBC Category मधून प्रवेश घेतलेला असावा

उत्पन्न मर्यादा

  • कुटुंबाचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹8,00,000 पेक्षा कमी असावे

अपत्य मर्यादा

  • एका कुटुंबातील फक्त पहिले दोन अपत्ये या योजनेचा लाभ घेऊ शकतात

शैक्षणिक अटी

  • मागील सेमिस्टरमध्ये किमान 50% उपस्थिती आवश्यक
  • कोर्सदरम्यान 2 वर्षांपेक्षा जास्त शैक्षणिक Gap नसावा 
  • Distance / Part-Time / Correspondence विद्यार्थी अपात्र 

अर्ज कसा कराल? (How to Apply Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26)

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे Online आहे:

Step-by-Step अर्ज प्रक्रिया

  •  MahaDBT Portal वर Login करा
  • New User असल्यास Registration पूर्ण करा
  • “DTE Scholarships” विभाग निवडा
  • Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj EBC Scholarship योजना निवडा
  • आवश्यक माहिती भरा व कागदपत्रे Upload करा
  • अर्ज Submit करा

अर्ज स्थिती कशी पाहाल?

आवश्यक कागदपत्रांची यादी

  • उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • कास्ट / SEBC प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • CAP Allotment Letter
  • Fee Receipt
  • Previous Year Marksheet
  • आधार कार्ड
  • बँक खाते तपशील (Aadhaar Linked)

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू: सुरू आहेत
  •  अंतिम तारीख (Fresh + Renewal): 30 जून 2026 

महत्त्वाच्या लिंक

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26)

ही शिष्यवृत्ती कोणासाठी आहे?

  • General व SEBC Category मधील EBC विद्यार्थी

किती रक्कम मिळते?

  • 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची परतफेड 

CAP शिवाय प्रवेश असल्यास पात्रता आहे का?

  • नाही, फक्त CAP प्रवेशधारकच पात्र

Renewal अर्ज करणे आवश्यक आहे का?

  •  होय, प्रत्येक वर्षी Renewal अर्ज करावा लागतो

अर्ज Offline करता येईल का?

  • नाही, अर्ज फक्त Online (MahaDBT Portal) द्वारेच

Distance Learning विद्यार्थी पात्र आहेत का?

  • नाही
https://otieu.com/4/10198056