Daily Update

SAIL,अंतर्गत जवळपास 649 जागासाठी भरती

sail recruitment : Steel Authority of India Limited (SAIL) , Bhilai भिलाई मार्फत शिकाऊ उमेदवार म्हणून विविध शाखेतील अहर्ता धारक उमेदवारासाठी भरतीचे नोतीफीकेशन जाहीर झाले आहे . यामध्ये आयटीआय मधील विविध ट्रेड साठी जागा असून , त्याबद्ल सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे . तसेच अर्ज करावयाची तारीख खालीलप्रमाणे दिली असून , या भरतीस अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच या भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख हि 22 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारानी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 649
  • पद नाव : शिकाऊ उमेदवार
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 24 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : शिकाऊ उमेदवार अधिनियमनुसार
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : भारत
  • फीस : फी नाही .
  • अर्ज सुरु तारीख : 26-01-2024
  • निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 22 फेब्रुवारी 2024 .
  • अधिकृत नोतीफीकेशन PDF = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ टीप : वरील लिंक्सच्या मदतीने अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ शिकाऊ उमेदवार भरती ] = खालील दिलेल्या ट्रेडस मधून दोन / एक वर्षाचा NCVT / SCVT मान्यताप्राप्त ITI प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे .
TREDEURSCSTOBCTOTAL
WELDER55133507110
ELECTRICIAN55133507110
FITTER55133507110
MACHINIST 1103070122
TURNER1003060120
COPA4512280590
CARPENTAR0201020005
DIESEL MECHANIC0601030010
इतर सर्व ट्रेड संबधित माहिती हि अधिकृत जाहिराती मध्ये दिला असून , उमेदवारस वरील यादीत संबधित ट्रेडची माहिती न मिळाल्यास कृपया अधिकृत जाहिरात पहावी .

  • Total Seats : 649
  • Post Name : Apprentice
  • Maximum Age Limit : 18 to 24 Years [Other Rules Applicable]
  • Salary : As per Apprenticeship Act
  • Application Method : ONLINE
  • Job Location : India
  • Fee: No fee.
  • Application Start Date : 26-01-2024
  • Selection Process : Merit List
  • Last date for submission of application: 22 February 2024.
  • सदरील भरती हि शिकाऊ उमेदवार अधिनियम अनुसार एक वर्षाचा कालावधी इतका असेल उमेदवाराची निवड संबधित माहिती हि अधिकृत जाहिराती मध्ये नमूद असून भरतीसंबधित अधिक माहिती साठी उमेदवाराने अधिकृत वेबसाईट पहावी .
  • संबधित भरतीस अर्ज करणारा उमेदवार हा , संबधित ट्रेड मधून संपूर्ण प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेला असावा अंतिम वर्ष असलेला उमेदवाराचा अर्ज लागलीच फेटाळला जाईल , अर्ज करताना दिलेल्या मेल – आयडी द्वारे भरतीसंबधित सर्व अपडेट उमेदवारास देण्यात येतील याची दखल घ्यावी .
  • तसेच अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून , अर्ज करावा याची उमेदवाराने नोंद असू ध्यावी .
rojgarsarthi.com

Recent Posts

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF)’मध्ये महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक बदल – अवघ्या ८ तासांत वैद्यकीय मदत मंजूर!

मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF) संदर्भात महाराष्ट्र शासन यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नागरिकाभिमुख निर्णय घेतला…

4 weeks ago

Fssai Recruitment Apply Online Group B & C 2026– Apply Fast

Fssai Recruitment Apply Online : FSSAI Group B & C Recruitment 2026 अंतर्गत विविध Group B आणि…

4 weeks ago

Sukanya Samriddhi Yojana Benefits (SSY)–मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी विश्वासार्ह आणि फायदेशीर गुंतवणूक- आजच अर्ज करा

Sukanya Samriddhi Yojana भारत सरकार यांनी सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana –…

1 month ago

IIMS Recruitment 2026 – संपूर्ण माहिती 28 केंद्रीय शासकीय संस्थांमध्ये 1484 Group B & C पदांसाठी मोठी संधी आजच अर्ज करा!

AIIMS Recruitment 2026 – संपूर्ण माहिती All India Institute of Medical Sciences (AIIMS) मार्फत CRE-5 (Common Recruitment…

1 month ago

Central Bank of India Recruitment 2026 | 4500 Posts | Notification Out | Apply Online

Central Bank of India Recruitment 2026 : Central Bank of India Apprentice Recruitment ची अधिकृत नोटिफिकेशन…

1 month ago

Rojgarsarthi DTE Scholarship 2025–26 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना | 100% फी माफी

Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26 महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील  विद्यार्थ्यांसाठी DTE राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण…

1 month ago