salokha yojana : ग्रामीण भागातील शेतीमधील वहीवाटी संदर्भ समस्येसाठी राज्य शासनाकडून salokha yojana ( सलोखा योजनेच धोरण आखण्यात आले , तसेच यास डिसेंबर 2022 मध्ये मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर देखील करण्यात आले , अखेर हल्लीच्या काळात या योजनेचा अधिकृत शासननिर्णय जाहीर करण्यात आला आहे , त्याचप्रमाणे वर्ष 2023 मधील शासन निर्णय तसेच या योजनेसंबधित सविस्तर आपणास खालीलप्रमाणे पाहायला मिळेल , तसेच GR मधील सर्व महत्वपूर्ण बाबीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जाईल .
महाराष्ट्रामध्ये ककबहुना देशामध्ये जवमनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे ववववध न्यायालयाांमध्ये
वर्षानुवर्षे प्रलांवबत आहेत. मालकी हक्काबाबतचे वाद, शेत बाांधावरुन होणारे वाद,
जवमनीच्या ताब्याबाबतचे वाद, रस्त्याचे वाद, शेत जमीन मोजणीवरुन होणारे वाद, अवधकार अवभलेखातील
चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, शेतीवरील अवतक्रमणावरुन होणारे वाद, शेती वहीवाटीचे वाद, भावा-
भावाांतील वाटणीचे वाद, शासवकय योजेनेतील त्रुटी ककवा प्रस्ताव अमान्यतेबाबतचे वाद इत्यादी कारणाांमुळे
शेतजमीनीचे वाद समाजामध्ये आहेत , सदर वाद संपुष्टात येऊन समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा म्हणून शासनाने अशा एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकाांचे अदलाबदल दस्ताांसाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याची salokha yojana “सलोखा योजना” राबववण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे .
सदर सलोखा योजनेचा मुख्य उद्देश हा कि, एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्ताांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रु.1000/- व नोंदणी फी नाममात्र रु.1000/- आकारण्याबाबत सवलत देण्याची “सलोखा योजना” राबववण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
अधिकृत GR मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
| प्रश्न | उत्तर |
| 1) सलोखा योजनेंतर्गत अकृषिक जमीन, प्लॉट, घर किंवा दुकान याांचे अदलाबदल दस्त किता येईल काय ? | नाही , योजना फक्त शेतजमीनसाठी लागू आहे . |
| 2) सलोखा योजनेवरील तलाठी व मंडळ अधिकारी यापैकी पंचनाम्यासाठी कोणाकडे अर्ज करणे आवश्यक आहे ? | सदर , गावातील तलाठी |
| 3) तलाठी व मंडळ अधिकारी या दोघांपैकी पंचनामा रजिस्टरवर एकाचीच सही चालेल काय ? | नाही , दोघांची सही लागेल . |
| 4) सलोखा योजनेंतर्गत अर्ज केल्यानंतर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी किती दिवसात पंचनामा करणे आवश्यक आहे ? | अर्ज केल्यापासून 15 कार्यालयीन दिवसात . |
सलोखा योजना 2024 मधील , जवळपास सर्व आवश्यक बाबीचा आढावा वरील लेखामध्ये घेण्याचा प्रयत्न झालेला असून , सर्व महत्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर आपणास मिळाले असेल अशी आशा व्यक्त करण्यात काही तडजोड राहणार नाही . त्याचप्रमाणे अश्याच काही योजनेसंधर्भात माहितीसाठी येथे क्लिक करून , आपण सर्व सरकारी योजनेसंबधित सविस्तरमुलभूत माहिती मिळवू शकता .
Tata Capital Pankh Scholarship 2025-26 Tata Capital Pankh Scholarship ही टाटा कॅपिटल लिमिटेड द्वारे सुरू…
Mazagon Dock Apprentice Bharti 2026 – सविस्तर माहिती भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली…
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या DRDO (Defence Research & Development Organisation) ने DRDO CEPTAM…
भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक State Bank of India (SBI) ने Specialist Cadre Officer (SO)…
Mahavitaran Bharti 2025 महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेली महावितरण (Mahavitaran / Mahadiscom / MSEDCL) ही…
RRB NTPC Bharti 2025 Notification भारतीय रेल्वेच्या Non-Technical Popular Categories (NTPC) अंतर्गत 2025 साठीची मोठी…