Daily Update

पोलीस भरती ” संभाजीनगर ” 2024 |

sambhajinagar police bharti | प्रक्रिया सुरु जाहिरात आली .

sambhajinagar police bharti : राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु झाली असून , राज्यातील वेगवेगळ्या विभागात जाहिरात प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे . त्याचप्रकारे छत्रपती संभाजीनगर विभागात जवळपास 212 जागासाठी , पोलीस शिपाई आणि पोलीस चालक पदासाठी नोटीफीकेशन जाहीर केले आहे . या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु होत असून , अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच सदरील भरतीस अर्ज करावयची खाली दिली आहे , त्याचप्रमाणे सदरील भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख 30 मार्च 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून , सर्व पात्र उमेदवारांनी या उत्तम संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 212
  • पद नाव : पोलीस शिपाई आणि पोलीस चालक
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 28 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : नियमानुसार
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : संभाजीनगर
  • फीस : खुला प्रवर्ग = 450/-रु & राखीव प्रवर्ग = 350 रु/-
  • अर्ज सुरु तारीख : 05-02-2024
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा & शारीरिक चाचणी
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 30 मार्च 2024 .

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिली असून कृपया पाहून घावे . ]

शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria

  • [ पोलीस शिपाई ] = सदरील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार बारावी पास असणे आवश्यक .
  • [ पोलीस चालक ] = सदरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारकडे हलके वाहन ( LMV – TR ) परवाना असणे आवश्यक आहे .
सर्वसाधारण72अंशकालीन पदवीधर 09
महिला 64पोलीस पाल्य06
खेळाडू09ग्रहरक्षक दल 09
प्रकल्पग्रस्त 09अनाथ 02
भूकंपग्रस्त04 TOTAL 212
माजी सैनिक 30

sambhajinagar police bharti

Sambhajinagar Police Bharti: The process of police recruitment in the state has started The advertisement has started to be released in different sections. Similarly in Chhatrapati Sambhajinagar Division Notification has been announced for about 212 posts, police constable and police driver post. This recruitment The application process for the process is starting soon and the applications are being accepted in ONLINE mode. Also The application for the said recruitment is given below, likewise the last date for applying for the said recruitment is 30 March 2024. All other details are given below, all eligible candidates enjoy this great opportunity .

  • Total Seats : 212
  • Post Name : Police Constable and Police Driver
  • Maximum Age Limit : 18 to 28 Years [Other Rules Applicable]
  • Salary : As per rules
  • Application Method : ONLINE
  • Job Location : Sambhajinagar
  • Fees: Open Category = Rs.450/- & Reserved Category = Rs.350/-
  • Application Start Date : 05-02-2024
  • Selection Process : Written Exam & Physical Test
  • Last date for submission of applications: 30 March 2024.

महत्वपूर्ण सूचना |IMP instructions

  • सदरील भरतीसाठी अर्ज प्रक्रिया वरील दिलेल्या तारखेपासून सुरु होत आहे , अर्ज लिंक कार्यरत झाल्यावर अर्ज कराव्य्चास सुरुवात करू शकता तसेच , अर्ज वेबसाईट अति प्रमाणात अर्ज येण्या कारणाने डाऊन होऊ शकते तरीही उमेदवाराने अर्ज भरून घ्यावे .

Conclusion of this vacancy

In conclusion, the Sambhajinagar Police Bharti stands as a beacon of opportunity for aspiring candidates seeking to serve their community with integrity and dedication. Aspirants are encouraged to seize this chance to embark on a fulfilling career path within law enforcement. For comprehensive guidance and resources to navigate the intricacies of the application process, visit Rojgarsarthi.com.

Our platform is committed to empowering individuals with the knowledge and support they need to excel in their pursuit of employment opportunities. Together, let us strive towards building a safer and more secure tomorrow for Sambhajinagar and beyond. Join us in shaping the future of law enforcement, one application at a time.

rojgarsarthi.com

Recent Posts

RCFL Apprentice Recruitment 2025: 325 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू – शेवटची तारीख 12 सप्टेंबर

RCFL Apprentice Recruitment 2025 RCFL Apprentice Recruitment 2025 बद्दल माहिती रसायन खतं व औषधं लिमिटेड…

2 weeks ago

GGMC Mumbai Bharti 2025 : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे नवीन 210 जागांसाठी भरती जाहीर, अर्ज केला की नाही.

GGMC Mumbai Bharti GGMC Mumbai Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करू…

3 weeks ago

SBI Junior Clerk Bharti 2025: एसबीआय क्लर्क भरतीसाठी 6589 पदांची मोठी संधी ! आजच apply करा.

SBI Clerk Bharti 2025 SBI Junior Clerk Bharti 2025 : भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक…

3 weeks ago

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025:नागपूरमध्ये विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर – अर्ज कसा कराल ते जाणून घ्या!

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: – संपूर्ण माहिती नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal…

3 weeks ago

Maharashtra Medical Education Bharti 2025 – गट-ड संवर्गातील 263 पदांची मोठी भरती

Maharashtra Medical Education Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत २०२५…

3 weeks ago