महानगरपालिका भरती 2024 |

Solapur Municipal Corporation bharti | सोलापूर महानगरपालिकेत जागा .

solapur mahanagarpalika : सोलापूर महानगरपलिका , महाराष्ट्र राज्य अंतर्गत महानगरपालिका आस्थापनेवरील गट ‘ अ’ आणि गट ‘ड’ मधील एकूण 226 रिक्त पदावर सरळसेवा भरतीची जाहिरात प्रदर्शित झाली आहे . तसेच solapur mahanagarpalika मार्फत उद्यान अधीक्षक , क्रीडाधिकारी , समाज विकास अधिकारी , स्टेनो , नेटवर्क इंजिनिअर , लिपिक इत्यादी पदासाठी हि सरळसेवा भरती आहे इतर सर्व पदे खालीलप्रमाणे आहेत . अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून भरतीसाठी अर्ज ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत , आणि भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख हि 30 नोव्हेंबर 2023 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .

 • एकूण पदे : 226 जागा .
 • पद  नाव : पर्यावरण संवर्धन अधिकारी , अग्निशमन अधिकारी , पशु शल्य चिकित्सक , उद्यान अधीक्षक , इत्यादी
 • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 [ बाकी नियम लागू ] .
 • पगार : जाहिरात पहावी .
 • अर्ज पद्धती : ONLINE
 • नौकरींचे  ठिकाण  : सोलापूर
 • फीस  : खुला प्रवर्ग = 1000/-रु & राखीव प्रवर्ग =900/-रु
 • अर्ज  सुरु  तारीख : 10-11-2023
 • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
 • नौकरी : सरकारी
 • अर्ज  भरवयची शेवट तारीख : 30 नोव्हेंबर 2023.

———> सोलापूर महानगरपालिका भरती निकाल = click here <———–

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links  

 • अधिकृत नोटीफीकेशन = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिली असून कृपया पाहून घ्यावे ]

शैक्षणीक अहर्ता | eligibility criteria 

 • [ पर्यावरण संवर्धन अधिकारी ] = उमेदवार , संबधित क्षेत्रातील कुठलीही पदवी किंवा अनुभव मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त असणे आवश्यक आहे .
 • [ अग्निशमन अधिकारी ] = उमेदवार , अग्निशमन संबधित कोर्स प्रमाणपत्र तसेच अनुकूल अनुभव संबधित क्षेत्रात असणे आवश्यक आहे .
 • [ पशु शल्य चिकित्सक ] = उमेदवार , वैद्यकीय पदवी पशु तसेच अनुकुल अनुभव पदवीनुसार जाहिराती मध्ये दिल्या प्रमाणे असणे आवश्यक .
 • [ उद्यान अधीक्षक ] = उमेदवार , कोणत्याही शाखेची पदवी किंवा संबधित क्षेत्रात कोर्स किंवा पदवी आणि अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
 • [ कनिष्ठ अभियंता ( आर्किटेक्चर) ] = उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबधित क्षेत्रातील पदवी तसेच अनुकूल अनुभव प्राप्त असावा .
   पदे         जागा
पर्यावरण संवर्धन अधिकारी      01
अग्निशमन अधिकारी01
पशु शल्य चिकित्सक01
उद्यान अधीक्षक01
क्रीडाधिकारी01
जीवशास्त्रज्ञ01
महिला व बालविकास अधिकारी01
समाज विकास अधिकारी01
कनिष्ठ अभियंता ( आर्किटेक्चर)01
कनिष्ठ अभियंता ( आटोमोबाईल)01
टीप : बाकी सर्व पदांसाठी निर्धारित जागांचे विवरण हे अहिकृत जाहिराती मध्ये दिले आहे वरील काही पदे सुद्धा सामील आहेत कृपया निगडीत पदाविषयी माहिती न मिळाल्यास जाहिरात पहावी .

Solapur Municipal Corporation bharti

Solapur Mahanagarpalika: Solapur Mahanagarpalika has published direct service recruitment advertisement for a total of 226 vacancies in Group ‘A’ and Group ‘D’ Municipal Corporation establishments under the State of Maharashtra. Also through solapur mahanagarpalika Park Superintendent, Sports Officer, Social Development Officer, Steno, Network Engineer, This is direct service recruitment for the post of Clerk etc. All other posts are as follows. The application process has started and the applications for the recruitment will be accepted in ONLINE mode, and the last date to apply for the recruitment is 30 November 2023. All other details are below and all eligible candidates are requested to avail the opportunity.

 • Total Posts: 226 Seats
 • Post Name: Environment Conservation Officer, Fire Officer, Veterinary Surgeon, Park Superintendent, Sports Officer, Biologist, Women and Child Development Officer, Social Development Officer, Junior Engineer (Architecture), Junior Engineer (Automobile), Junior Pump Operator, Security Guard, Fireman.
 • Education / Qualification : Post wise as follows.
 • Maximum Age Limit: 18 to 38 [Other Rules Apply].
 • Salary: See advertisement.
 • Application Mode: ONLINE
 • Job Location : Solapur
 • Fees : Open Category = Rs.1000/- & Reserved Category = Rs.900/-
 • Application Start Date : 10-11-2023
 • Selection Process : Written Examination
 • Job : Govt
 • Last date for submission of applications: 30 November 2023.

महत्वपूर्ण सूचना | important  instructions

 • नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारासाठी त्यांच्या नेमणुकीच्या मूळ दिनांकपासून दोन वर्षाच्या परीक्षाधीन कालावधीकरिता नियुक्ती देण्यात आलेल्या पदाचे मूळ वेतन पहिल्या दोन वर्ष कालावधीकरिता लागू राहतील . परीक्षाधीन कालावधी नियमित झाल्यावर बाकी देय भत्ते लागू होतील
 • तसेच , नियुक्ती झालेल्या उमेदवार त्यास असलेल्या दोन वर्षाचा परीक्षाधीन कालावधी मध्ये समाधान कारक कार्यशैली समाधानकारक नसल्यास तसे नमूद करून परीक्षाधीन कालावधी अजून बारा महिन्याकरिता वाढवण्यात येईल , तसेच तरही कार्यशैली समाधान नसल्यास सदर कर्मचारी / अहिकारी यांची सेवा समाप्त केली जाईल
 • सदर सरळसेवा भरतीस अर्ज करणेपूर्वी अर्दाराने , अर्ज करणे पूर्वी जाहिरात पूर्ण पणे काळजीपूर्वक वाचावी सर्व सूचना काळजीपूर्वक बघून नंतर अर्ज करावा तसेच उमेदवारांची निवड निव्वळ घेण्यात आलेल्या परीक्षेतील गुणांच्या आधारावर केली जाईल यामध्ये , खुल्या प्रवर्गतील उमेदवारांनी किमान 50% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय प्रवर्ग साठी किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे
 • या भरतीकरिता घेण्यात येणारी लेखी परीक्षा माहिती अभ्यासक्रम जाहिराती मध्ये दिला आहे तसेच उमेदवाराने परीक्षा देणे अघोदर संपूर्ण अभ्यासक्रम तसेच परीक्षा दृष्टीकोनातून परीक्षेची कठीणता जाणून तयारी करावी .