SSC CGL Recruitment 2025 - 1
SSC म्हणजे कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission). CGL म्हणजे “Combined Graduate Level” परीक्षा. भारत सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये गट ‘B’ आणि गट ‘C’ पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते.
शैक्षणिक पात्रता:
वयोमर्यादा:
टियर I (प्राथमिक परीक्षा):
टियर II (मुख्य परीक्षा):
टियर III:
टियर IV:
पदनाव | विभाग |
सहायक अनुभाग अधिकारी (ASO) | मंत्रालय/IB |
महसूल निरीक्षक (Income Tax Inspector) | आयकर विभाग |
परीविक्षक अधिकारी | CBI |
लेखापाल | CAG |
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी | MOSPI |
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक | केंद्र सरकार कार्यालये |
कार्यक्रम | तारीख |
जाहिरात प्रसिद्ध | 11 जून 2025 |
अर्ज सुरू | 11 जून 2025 |
शेवटची तारीख | 10 जुलै 2025 |
परीक्षा (टियर I) | ऑगस्ट 2025 (अपेक्षित) |
Apply Online : Click Here / Click Here
Official Website : Click Here
Notification : Click Here
1. SSC CGL भरती 2025 साठी कधी अर्ज करायचा?
SSC CGL साठी अर्ज प्रक्रिया 11 जून 2025 पासून सुरू झाली असून 10 जुलै 2025 ही शेवटची तारीख आहे.
2. अर्ज करण्यासाठी कोणती पात्रता लागते?
किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 32 वर्षांपर्यंत आहे.
3. SSC CGL परीक्षा कोणत्या टप्प्यांमध्ये होते?
टियर I, टियर II, टियर III आणि CPT/DEST च्या चार टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाते.
4. ऑनलाईन अर्जासाठी लिंक कुठे मिळेल?
ssc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.
5. परीक्षेचे माध्यम कोणते असेल?
परीक्षा इंग्रजी व हिंदी माध्यमात असेल. काही विशिष्ट पदांसाठी इंग्रजी आवश्यक आहे.
GIPE Pune Bharti 2025 : गोकले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे (GIPE Pune) ही…
NHM AhilyaNagar Bharti 2025 The National Health Mission (NHM), AhilyaNagar has opened its heart once…
LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…
लखपती दीदी योजना म्हणजे काय? लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या "DAY-NRLM" (Deendayal Antyodaya Yojana…
महाराष्ट्राची CMEGP योजना काय आहे? CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती…
Indian Agriculture News Indian Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…