पुणे ,नागपूर ,मुंबई कारागृह पोलीस भरती |

jail police bharti 2024 | पहा रिक्त जागा , अर्ज करा . jail police bharti : महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रक्रिया 2024 अंतर्गत राज्यातील कारागृह पोलीस मध्ये रिक्त जागेवर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे . पुणे , नागपूर , मुंबई मध्ये कारागृह पोलीस शिपाई या पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज प्रक्रिया सुरु असून , अर्ज करावयची तारीख … Read more