महापारेषण अंतर्गत पुन्हा मोठी भरती |
Big recruitment again under Mahapareshan | जवळपास 444 रिक्त पदे . mahapareshan recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित , अंतर्गत 2024 मध्ये पुन्हा रिक्त पदावर भरतीचे नोटीफिकेशन जाहीर केले आहे , यामध्ये एकूण 444 रिक्त जागा असून वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2. या पदाकरिता पात्र योग्यता धारक उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत … Read more