जिल्हा परिषद गोंदिया मार्फत भरती 2024
Recruitment through Zilla Parishad Gondia | आरोग्य विभागात जागा zilla parishad gondia : जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत राष्टीय आरोग्य अभियान ( NHM ) मध्ये भरतीचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे , यामध्ये सिकलसेल पिअर सपोर्ट / एक्यूवेटर या पदाकरिता कंत्राटी तत्वावर सामावून घेण्याकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , त्याप्रमाणे या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु … Read more