Site icon RojgarSarthi.com

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत नवीन भरती

thane zp recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभिमान , जिल्हा आरोग्य सोसायटी ठाणे मार्फत विविध रिक्त पदावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे . यामध्ये हृदयरोगतज्ज्ञ , नेफ्रोलॉजिस्ट , स्त्रीरोगतज्ज्ञ , बालरोगतज्ञ , सर्जन , रेडिओलॉजिस्ट , ऍनेस्थेटिस्ट , वैद्य , ऑर्थोपेडिक आणि खालीलप्रमाणे इतर काही पदासाठी पात्र आणि अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . त्याचप्रमाणे अर्ज प्रक्रिया खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून या भरतीसाठी अर्ज हे केवळ OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख हि 19 जानेवारी २०२४ आहे .

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

पद / posts जागा
Cardiologist ( Super Specialist)01
Nephrologists (Super Specialist)01
Gynecologist (Specialist)11
Pediatrician (Specialist)11
Surgeon (Specialist)06
Radiologist (Specialist)01
Anesthetists (Specialist)11
Physician (Specialist)09
Orthopedic (Specialist)01
ENT (Specialist)01
Ophthalmologist 01
Psychiatrist (DMHP)02
Medical Officer 36
Medical Officer AYUSH (PG)01
TOTAL93

Exit mobile version