आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक सरकारी सेवा ऑनलाइन उपलब्ध होत आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन RC, PF, आयुष्मान भारत, DigiLocker आणि इतर अनेक सरकारी सेवांसाठी वेगवेगळ्या वेबसाइटवर जाण्याची गरज आता उरलेली नाही.
UMANG App (Unified Mobile Application for New-age Governance) हे भारत सरकारचे अधिकृत अॅप असून, यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या हजारो सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. या लेखामध्ये UMANG App म्हणजे काय, त्याचे फायदे, नोंदणी प्रक्रिया, कागदपत्रे डाउनलोड करण्याची पद्धत आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
UMANG म्हणजे Unified Mobile Application for New-age Governance.
हे अॅप भारत सरकारच्या Ministry of Electronics & Information Technology (MeitY) आणि National e-Governance Division (NeGD) यांनी विकसित केले आहे.
या अॅपद्वारे नागरिकांना विविध सरकारी विभागांच्या सेवा एकाच मोबाईल अॅपमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात.
UMANG ॲप मध्ये खालील महत्त्वाच्या सेवा उपलब्ध आहेत.
Google Play Store किंवा Apple App Store मधून UMANG ॲप डाउनलोड करा.
मोबाईल नंबर टाका.
OTP Verify करा.
MPIN तयार करा.
आवश्यक असल्यास Aadhaar व DigiLocker लिंक करा.
App Login करा.
Search मध्ये DigiLocker शोधा.
Issued Documents वर क्लिक करा.
आधार, DL, RC, PAN किंवा Marksheet निवडा.
आवश्यक माहिती भरा.
Fetch Document वर क्लिक करा.
Download PDF वर क्लिक करा.
UMANG App लिंक
जर तुम्हाला सरकारी कागदपत्रे, प्रमाणपत्रे किंवा विविध सरकारी सेवा एका ठिकाणी आणि सुरक्षित पद्धतीने वापरायच्या असतील, तर UMANG App हा सर्वोत्तम पर्याय आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन RC, पॅन कार्ड, EPFO, ABHA आणि इतर अनेक सेवा घरबसल्या काही मिनिटांत वापरू शकता. डिजिटल इंडिया अभियानाला चालना देणारे हे अॅप प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे.
UMANG हे भारत सरकारचे अधिकृत मल्टी-सर्व्हिस मोबाईल अॅप आहे.
होय, हे पूर्णपणे मोफत आहे.
होय.
होय.
होय.
होय, हे भारत सरकारचे अधिकृत अॅप आहे.
2000+ पेक्षा अधिक सरकारी सेवा उपलब्ध आहेत.
मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.
सर्व सेवांसाठी नाही, परंतु काही सेवांसाठी आधार पडताळणी आवश्यक असू शकते.
भारतातील कोणताही नागरिक वापरू शकतो.
Maharashtra Talathi Bharti 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तलाठीसह 5707 पदांची मेगाभरती Maharashtra Talathi Bharti 2026 ची…
City Union Bank Job Vacancy 2026: देशातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या City Union Bank of…
Ayushman Card Download on WhatsApp : देशातील करोडो नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र…
NFR Apprentice Recruitment 2026 : य रेल्वेमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी Northeast Frontier Railway…
मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF) संदर्भात महाराष्ट्र शासन यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नागरिकाभिमुख निर्णय घेतला…
Fssai Recruitment Apply Online : FSSAI Group B & C Recruitment 2026 अंतर्गत विविध Group B आणि…