Daily Update

युनियन बँक मध्ये भरती 2024 |आहेत जवळपास 1500 जागा .

युनियन बँक भरती सविस्तर माहिती !

union bank bharti 2024 : पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत , एक जबरदस्त संधी बँकेत मोठ्या पदासाठी जागा निघाल्या आहेत किमान 1500 जागा असून , सदर भरती हि union bank मध्ये असणार आहे . तसेच सदरील भरती हि मुख्य स्थानिक बँक अधिकारी ( local bank officer ) या पदासाठी या जागा निघाल्या आहेत . तसेच , सदरील union bank bharti 2024 मध्ये किंवा या भरतीसाठी अर्ज करावयची शेवट तारीख हि 13 nov 2024 आहे . उमेदवारांनी कृपया लक्ष द्यावे जागा भरपूर आहेत , सदर बँक हि प्रसिद्ध आणि प्रस्थापित स्वरुपाची आहे तरी सदरील भरती साठी सर्व उमेदवारांनी अर्ज करावा अशी इच्छा बाळगत सदरील भरती बाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिली आहे .

युनियन बँक बद्दल थोडक्यात माहिती !

युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) ही एक प्रमुख भारतीय सार्वजनिक क्षेत्राची बँक आहे, ज्याची स्थापना १९१९ मध्ये झाली. तिचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. युनियन बँक वित्तीय सेवा, बचत खाती, कर्जे, वाणिज्यिक बँकिंग आणि इतर विविध वित्तीय उत्पादने प्रदान करते.

युनियन बँकची एक अनोखी गोष्ट म्हणजे ती भारतातील सर्वात मोठ्या बँकांच्या संघटनेतून एक आहे, जी बँकिंग क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सेवा यांचा समावेश करते. बँकेने डिजिटल बँकिंगवर जोर दिला आहे आणि ग्राहकांसाठी सहज आणि सुलभ सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.

युनियन बँकच्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे ती आपल्या स्थानिक समुदायातही एक महत्त्वाची भूमिका निभावते. बँकेची शाखा संख्याही मोठी आहे, ज्यामुळे ती देशभरात मोठ्या प्रमाणात पोहोचली आहे जेणेकारण सदर union bank bharti 2024 साठी सर्व उमेदवारांनी अर्ज करावा आणि सदर बँक मध्ये काम करून आपले योगदान द्यावे .

  • एकूण जागा 1500 आहेत .
  • जागा स्थानिक बँक अधिकारी ( LBO ) या पदासाठी भरती
  • पगार 85,000/- रुपये महिना .
  • शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी पूर्ण असणे आवश्यक .
  • अर्ज करावयची तारीख 24.10.2024 पासून सुरु .
  • अर्ज करावयची शेवट तारीख 13.11.2024 आहे .

सदरील भरती आणि जागा !

Andhra Pradesh 200
Assam 50
Gujarat 200
Karnataka 300
Kerala 100
Maharashtra 50
Odisha 100
Tamil Nadu 200
Telangana 200
West Bengal 100
संपूर्ण नोटीफिकेशंन डाउनलोड करण्यसाठी येथे क्लिक करा .

शैक्षणिक पात्रता & इतर माहिती !

  • भारत सरकार किंवा त्याच्या नियामक संस्थांद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील कोणत्याही विषयातील पूर्णवेळ/नियमित बॅचलर पदवी असणे .
  • उमेदवाराकडे वैध मार्कशीट / पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे की तो / ती पदवीधर आहे
    ज्या दिवशी तो/ती नोंदणी करेल, पदवी प्रमाणपत्र पदवीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी सूचित करेल.
  • अर्ज फीस SC/ST/PwD साठी 175 रुपये
  • जनरल /ओबीसी साठी फीस 850 रुपये
  • 1 ऑक्टोबर 2024 रोजी, किमान वय 20 ते कमाल वय 30 वर्षे .

परीक्षा सिल्याबस थोडक्यात माहिती !

subject QuestionsMarksTime allotted
Reasoning &Computer456060 Minutes
General Awareness etc404035 Minutes
Data Analysis &
Interpretation
356045 Minutes
English Language354040 Minutes
English Language
(Letter Writing & Essay)
22530 Minutes
Total155200 180 Minutes
अश्याच इतर भरती माहिती साठी येथे क्लिक करा

निष्कर्ष

युनियन बँकमध्ये 2024 मध्ये होणाऱ्या भरतीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी हा एक सुवर्णकाळ आहे. या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी आवड आणि तयारी महत्त्वाची आहे. बँकिंग क्षेत्रात करियर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी युनियन बँक एक उत्कृष्ट संधी आहे, कारण ती विविध पदांवर भरती करणार आहे. उमेदवारांना आवश्यक असलेल्या ज्ञान आणि कौशल्यांची तयारी करून घेतल्यास त्यांना यशस्वी होण्याची अधिक संधी मिळू शकते.

युनियन बँकची भरती प्रक्रिया पारंपारिक आणि डिजिटल दोन्ही प्रकारांनी आयोजित केली जाते, ज्यामुळे उमेदवारांना विविध माध्यमांतून भाग घेण्याची संधी मिळते. याबद्दल अधिक माहिती आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी, तुमच्या तयारीला गती देणारे संसाधने शोधणे आवश्यक आहे. युनियन बँकच्या भरतीच्या अद्ययावत माहितीसाठी आणि उपयोगी टिप्ससाठी, तुम्ही आमच्या वेबसाइटवर भेट देऊ शकता: Rojgarsarthi.com.

इथे तुम्हाला न केवळ भरतीची माहिती, तर तयारीसाठी लागणारे वाचन, टेस्ट सिरीज आणि इतर उपयुक्त सामग्री मिळेल. तुम्हाला या प्रवासात सर्व शुभेच्छा! तुमचा करिअरचा मार्ग उज्ज्वल होवो, हेच आमचे मनःपूर्वक मनोकामना आहे.

rojgarsarthi.com

Recent Posts

GGMC Mumbai Bharti 2025 : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे नवीन 210 जागांसाठी भरती जाहीर, अर्ज केला की नाही.

GGMC Mumbai Bharti GGMC Mumbai Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करू…

3 days ago

SBI Junior Clerk Bharti 2025: एसबीआय क्लर्क भरतीसाठी 6589 पदांची मोठी संधी ! आजच apply करा.

SBI Clerk Bharti 2025 SBI Junior Clerk Bharti 2025 : भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक…

4 days ago

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025:नागपूरमध्ये विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर – अर्ज कसा कराल ते जाणून घ्या!

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: – संपूर्ण माहिती नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal…

4 days ago

Maharashtra Medical Education Bharti 2025 – गट-ड संवर्गातील 263 पदांची मोठी भरती

Maharashtra Medical Education Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत २०२५…

6 days ago

IOCL Western Region Apprentice Bharti 2025: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अप्रेंटिस880 पदांसाठी मोठी भरती सुरू!

IOCL Western Region Apprentice Bharti 2025 :  भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी Indian Oil Corporation…

1 week ago