नुकताच यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला यात महाराष्ट्रात 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यश मिळवला आहे यामध्येच मोहिनी खंदारे ही आयएसएल व तिच्या आयुष्याचा आनंद साजरा करताना वडिलांच्या दुर्दैवी घटना झाली.आनंदोत्सव सुरु असताना वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा निधन झाल. प्रल्हाद खंदारे अस मोहिनी खंदारे यांच्या वडिलांचे नाव आहे ते पुसदच्या पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधिकारी होते
प्रल्हाद खंदारे यांची कन्या मोहिनी हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश संपादन करून आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली. या ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण खंदारे कुटुंबांनी गावात मोठा कार्यक्रम आयोजित केला होता.
मात्र कार्यक्रमात दरम्यानच प्रल्हाद खंदारे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी महागाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले त्यामुळे खंदारे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
मोहिनी खंदारे या सध्या पंचायत समिती बुलढाणा येथे गटशिक्षणाधिकारी आहेत आता त्या केंद्रीय प्रशासकीय सेवेत रुजू होते मात्र त्या अडीच वडिलांचे निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
मोहिनी प्रल्हाद खंदारे यांनी सुरुवातीला पुण्याच्या कोचिंग क्लास मध्ये स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास केला त्यानंतर त्यांनी स्वयं अध्ययन करत यशाला गवसणी ग़लत एमपीएससीत उत्तीर्ण होऊन उपशिक्षण अधिकारी झाले होते नंतर 2023 मध्ये बुलढाणा पंचायत समितीमध्ये गटशिक्षण अधिकारी पदी नियुक्त झाल्या होत्या.
AIIMS Nagpur Bharti 2025 AIIMS Nagpur Bharti 2025 – भरतीची माहिती ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ…
GGMC Mumbai Bharti GGMC Mumbai Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करू…
SBI Clerk Bharti 2025 SBI Junior Clerk Bharti 2025 : भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक…
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: – संपूर्ण माहिती नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal…
Maharashtra Medical Education Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत २०२५…
IOCL Western Region Apprentice Bharti 2025 : भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी Indian Oil Corporation…