Daily Update

महानगरपालिका “वसई – विरार ” भरती ||

vasai-virar muncipal : वैद्यकीय आरोग्य विभाग वसई – विरार महानगरपालिका तसेच राष्ट्रिय नागरी आरोग्य अभियान ( NUHM ) मार्फत ठोक मानधनावर रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . यामध्ये बालरोगतज्ञ , मायक्रोबायोलोगिष्ठ , साथरोगतज्ञ , वैद्यकीय अधिकारी , ओषधनिर्माता , प्रयोगशाळातंत्रज्ञ या काही पदाकरिता पात्र तसेच अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , अर्ज सादर होणाची तारीख खाली दिली आहे तसेच भरतीस अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत , तसेच भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 22 डिसेंबर 2023 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून कृपया सर्व पात्र तथा अनुभव धारक उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .

  • एकूण पदे  : 26 .
  • पद  नाव : बालरोगतज्ञ , मायक्रोबायोलोगिष्ठ , साथरोगतज्ञ , वैद्यकीय अधिकारी , ओषधनिर्माता , प्रयोगशाळातंत्रज्ञ
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 65 वर्ष
  • पगार : पद्नुसार ठोक वेतन
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे  ठिकाण  : वसई – विरार
  • फीस  : फी नाही
  • अर्ज  सुरु  तारीख : 20 -12-2023
  • निवड प्रक्रिया : शैक्षणीक गुणवत्ता नुसार
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य विभाग , महानगरपालिका बहुउद्देशीय इमारत , प्रभाग समिती सी कार्यालय , चोथा मजला , विरार पूर्व , ता . वसई . जि . पालघर .
  • अर्ज  भरवयची शेवट तारीख : 22 डिसेंबर 2023
मूळ जाहिरात PDF https://shorturl.at/bwyI6
अधिकृत वेबसाईट https://vvcmc.in
सोलापूर महानगरपालिका https://rojgarsarthi.com/new-mahanagarpalika-vacancy/
टीप : अधिकृत जाहिरात लिंक तसेच , अधिकृत वेबसाईट लिंक उपलब्ध आहे आणि अशाच काही भरतीच्या लिंक्स वर उपलब्ध आहे कृपया एक वेळ भेट द्यावी // Official advertisement link as well as , official website link is available and some such recruitment links are available on please visit one time

  • [ बालरोगतज्ञ ] = उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD Paed/DCH/DNB पदवी प्राप्त असणे बंधनकारक आहे .
  • [ मायक्रोबायोलोगिष्ठ ] = उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून Md microbiology पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे .
  • [ साथरोगतज्ञ ] = उमेदवार , MPH/MHA/MBA आरोग्य शाखा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे
  • [ वैद्यकीय अधिकारी ] = उमेदवार , MBBS व MCI / MMC मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे .
  • [ ओषधनिर्माता ] = उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून D.pharma पदवी सोबत MPC पंजीकृत असणे आवश्यक आहे ..
  • [ प्रयोगशाळातंत्रज्ञ ] = उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून B .sc पदवी सोबत D.M.L.T प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .
पद नाव  जागा
बालरोगतज्ञ  / Pediatrician 02
मायक्रोबायोलोगिष्ठ / Microbiologist 01
साथरोगतज्ञ / Epidemiologist 01
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 11
ओषधनिर्माता / Apothecary 07
प्रयोगशाळातंत्रज्ञ / Laboratory Technician 04
  • Total Posts : 26 .
  • Post Name: Paediatrician, Microbiologist, Pathologist, Medical Officer, Pharmacist, Laboratory Technician
  • Maximum Age Limit: 18 to 65 years .
  • Salary : Pay per post
  • Application Method: OFFLINE
  • Job Location : Vasai – Virar
  • Fees : No Fees
  • Application Start Date : 20 -12-2023
  • Selection Process : Based on academic merit
  • Application Address: Medical Health Department, Municipal Multipurpose Building, Ward Committee C Office, 4th Floor, Virar East, Tt. Vasai. Dist. Palghar.
  • Last Date of Application Submission : 22 December 2023

  • जाहिराती सोबत दिलेल्या अर्ज नमुन्यात उमेदवाराने स्वतः चे पूर्ण नाव माध्यमिक शाळेतील प्रमाणपत्रप्रमाणेच अचूकपणे नमूद करावे तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र प्रत जोडावी तसेच अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बद्ल असल्यास तसे राजपत्र प्रत सोबत जोडावे .
  • पात्र उमेदवाराची यादी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल , तरी अर्जदाराने स्वतः चा मेल-ID , मोबाईल नंबर सोबत अचूकपणे जोडणे आवश्यक आहे , तसेच भरतीसंबधित सर्व येणारे अपडेट्स या द्वारे कळवले जातील तसेच अर्जामध्ये शैक्षणीक अहर्ता तपशील काळजीपूर्वक अचूक नमूद करावा तसेच अंतिम वर्षात मिळालेली टक्केवारीसुद्धा अचूकपणे नमूद करावी याद थोडीमात्र सुद्धा चूक झाल्यास अर्ज त्वरित बाद केला जाईल .
  • अर्ज भरावयाच्या शेवटच्या दिनांकास पद्नुसार वयमर्यादा नमूद करणे अतिआवश्यक आहे तसेच , नियमानुसार वयमर्यादा सर्व अटी पूर्ण असणे आवश्यक ,उमेदवाराने अर्ज करतेवेळी स्वतः चे पूर्ण नाव माध्यमिक शाळेतील प्राप्त प्रमाणपत्र प्रमाणेच नमूद करावे आणि सोबत प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवशयक आहे , नमूद केलेली जन्म तारीख प्रमाणपत्रप्रमाणे असावी .
  • अर्ज करीत असलेली उमेदवार विवाहित असेल तर विवाह नोंद प्रमाणपत्र तसेच नाव बद्ल असल्यास तसे राजपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे , तसेच अर्जामध्ये उमेदवाराचा मेल आयडी , मोबाईल नंबर प्रविष्ट करणे बंधनकारक आहे जेणेकरून निवड यादी व इतर भरतीसंबधित इतर सर्व अपडेट उमेदवारास प्राप्त होतील , संपर्क माहिती चुकीची भरल्यास होणाऱ्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार राहील .
  • अर्ज करणारा उमेदवार , अनुसूचित जाती / जमाती मध्ये मोडत असल्यास त्या बदल्लचा संपूर्ण तपशील अचूकपणे नमूद करावा , तसेच विहित अर्ज शेवट तारखेपर्यंत किमान शैक्षणीक अहर्ता प्राप्त करणे बंधनकारक आहे , शैक्षणिक अहर्ता प्राप्त असल्यास ती अर्जामध्ये अचूकपणे नमूद करावी , याबाबत चूक मान्य केली जाणार नाही .
  • vasai-virar muncipal भरतीमध्ये , शैक्षणीक तपशील नमूद करताना अंतिम वर्षात मिळालेले गुण व टक्केवारी अचूकपणे नमूद करावी, लक्षात असू द्यावे कि ग्रेड किंवा अन्य श्रेणी न भरता गुण आणि टक्केवारीच भरणे अनिवार्य आहे . अंतिम निवडी नंतर नियुक्त्च्या वेळेस उमेदवाराने शैक्षणीक अहर्ता कागदपत्रे सादर न केल्यास सदरील उमेदवारास अपात्र ठरवून बाद करण्यात येईल .
  • अनुभव संबधित सूचना — उमेदवाराने प्राप्त केलेली शैक्षणीक अहर्ता आणि अतिरिक्त शैक्षणीक अहर्ता प्राप्त केल्यानंतरचा फक्त शासकीय , निमशासकीय पुरावाच ग्राह्य धरला जाईल , तसेच शैक्षणीक अहर्ता प्राप्त होण्यापूर्वी प्राप्त केलेला अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही .
  • अनुभव संबधित सूचना — अर्जा मध्ये अनुभव तपशील नमूद करीत असताना , ज्या शासकीय – निमशासकिय व खाजगी संस्थेचे अनुभव प्रमाणपत्र प्राप्त आहे , त्याच शासकीय तसेच निमशासकीय किंवा खाजगी संस्थेचा तपशील अर्जामध्ये भरावा ,तसेच लक्षात असू द्यावे अनुभव प्रमाणपत्र नसेल तर तो अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही .
  • कुटुंब नियोजन अट — vasai-virar muncipal भरती मध्ये ,दोन पेक्षा जास्त हयात अपत्य असल्यास तो अर्ज पात्र ठरवला जाणार नाही , कुटुंब नियोजन अधिनियम कायदा अंतर्गत तरतुदीनुसार अर्ज सरळ फेटाळला जाईल , तसेच अर्जदारास दोन किंवा कमी हयात अपत्य असल्यास नियुक्ती अघोदर लहान कुटुंब प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे .
  • निवड प्रक्रिया — vasai-virar muncipal भरती मध्ये , पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अर्जामधील गुणवत्तेनुसार / गुणांकन पद्धतीने अर्जांची चाळणी करून निवड प्रक्रिया राबवण्यात येईल , तसेच सर्वोच्च गुणवत्ता धारक अर्ज निवडण्यात येईल . उमेदवार निवडीत असताना पदवी / पदविका परीक्षेतील अंतिम वर्षातील गुण आणि अतिरिक्त अहर्ता विचारात घेऊन प्रक्रिया राबवण्यात येईल .
  • vasai-virar muncipal भरतीमध्ये , निवड प्रक्रियेतील गुण विभाजन पुढीलप्रमाणे पद्नुसार आवश्यक किमान अहर्ता असल्यास पन्नास गुण , संबधित विषयात अतिरिक्त पदविका किंवा पदवी प्राप्त असल्यास वीस गुण आणि विहित अनुभव 30 गुण ( एक वर्ष अनुभव = 6 गुण ) . यावर आधारित अंतिम निवड मेरीटलिस्ट बनवण्यात येईल .

rojgarsarthi.com

Recent Posts

RCFL Apprentice Recruitment 2025: 325 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू – शेवटची तारीख 12 सप्टेंबर

RCFL Apprentice Recruitment 2025 RCFL Apprentice Recruitment 2025 बद्दल माहिती रसायन खतं व औषधं लिमिटेड…

4 days ago

GGMC Mumbai Bharti 2025 : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे नवीन 210 जागांसाठी भरती जाहीर, अर्ज केला की नाही.

GGMC Mumbai Bharti GGMC Mumbai Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करू…

1 week ago

SBI Junior Clerk Bharti 2025: एसबीआय क्लर्क भरतीसाठी 6589 पदांची मोठी संधी ! आजच apply करा.

SBI Clerk Bharti 2025 SBI Junior Clerk Bharti 2025 : भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक…

1 week ago

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025:नागपूरमध्ये विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर – अर्ज कसा कराल ते जाणून घ्या!

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: – संपूर्ण माहिती नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal…

1 week ago

Maharashtra Medical Education Bharti 2025 – गट-ड संवर्गातील 263 पदांची मोठी भरती

Maharashtra Medical Education Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत २०२५…

1 week ago