जिल्हा परिषद गोंदिया मार्फत भरती 2024

zilla parishad gondia : जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत राष्टीय आरोग्य अभियान ( NHM ) मध्ये भरतीचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे , यामध्ये सिकलसेल पिअर सपोर्ट / एक्यूवेटर या पदाकरिता कंत्राटी तत्वावर सामावून घेण्याकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , त्याप्रमाणे या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज तारीख खालीलप्रमाणे दिली आहे आणि या भरतीसाठी अर्ज हे केवळ OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येतील . zilla parishad gondia भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 23 जानेवारी 2024 आहे ,तरी पात्र उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .

 zilla parishad gondia
  • एकूण पदे : 08
  • पद नाव : सिकलसेल पिअर सपोर्ट / एक्यूवेटर .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : 10,000 रु /-
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे ठिकाण : गोंदिया .
  • फीस : फी नाही .
  • अर्ज सुरु तारीख : 12-01-2024
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 23 जानेवारी 2024 .
  • अधिकृत नोटिफिकेशन = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ टीप : वरील लिंक्स च्या मदतीने अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खालीलप्रमाणे दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ सिकलसेल पिअर सपोर्ट / एक्यूवेटर ] = या पदासाठी उमेदवार किमान बारावी पास विज्ञान शाखेतून पास असणे आवश्यक तसेच उमेदवार MS – CIT प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे .
name of post no of posts place of post
peer support / educator08taluka health Office

  • Total Posts : 08
  • Post Name: Sickle Cell Pier Support / Actuator.
  • Maximum Age Limit : 18 to 38 Years [Other Rules Applicable]
  • Salary : Rs 10,000/-
  • Application Method : OFFLINE
  • Job Location : Gondia
  • Fee: No fee
  • Application Start Date : 12-01-2024
  • Selection Process: Interview.
  • Last date for submission of application: 23 January 2024.
  • वरील भरतीसाठी अर्ज करण्या अघोधर उमेदवाराने वैध शैक्षणिक अहर्ता धारण करणे आवश्यक आहे , तसेच अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा .
  • अर्ज करणारा उमेदवार हा दोन पेक्षा अधिक अपत्य असलेला नसावा , राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग दोन पेक्षा अधिक मुले असलेला उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरनार नाही , याची नोंद उमेदवाराने घ्यावी . तसेच उमेदवार पात्र असेल तर लहान कुटुंब प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे .
  • गरजेपेक्षा जास्त अर्ज संख्या विभागास प्राप्त झाल्यास 1 : 3 प्रमाण मध्ये उमेवाराना मुलाखतीसाठी बोलवले जाईल किंवा कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले जाईल , कृपया नोंद असावे कि उच्चतम शैक्षणिक अहर्ता तसेच अनुभव धारक उमेदवारांना प्राधान्य असेल .
  • वरील सर्व पदे हि राज्य शासनाची पदे नसून निव्वळ peer support स्वरुपाची असतील तसेच सदर पदावर कायम राहण्याचा हक्क उमेदवारास राहणार नाही तसेच यात शासनाचे कोणतेही नियम लागू होणार नाही .