वाशीम जिल्हा परिषद मार्फत भरती |

zp washim : जिल्हा परिषद वाशीम , पंधरावे वित्त आयोग जिल्हा परिषद वाशीम आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे , यामध्ये विभागामार्फत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स या काही पदाकरिता पात्र आणि अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून , तसेच अर्ज करावयाची तारीख खाली दिली आहे त्याचप्रमाणे अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत तसेच सदरील भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारानी संधीचा उपभोग घ्यावा .

zp washim
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • एकूण जागा : 18
  • पद नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 43 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : पद्नुसार जाहिरातीमध्ये
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : वाशीम
  • फीस : खुला प्रवर्ग = 200/-रु & राखीव प्रवर्ग = 100 रु/-
  • अर्ज सुरु तारीख : 31-01-2024
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 09 फेब्रुवारी 2024 .
  • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ वैद्यकीय अधिकारी ] = सदरील पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS / BAMS पदवी धारक असणे आवश्यक तसेच संबधित क्षेत्रात अनुकूल अनुभव असावा आणि मेडकल कोन्सील ला नोंदणीकृत असणे आवश्यक आहे .
  • [ स्टाफ नर्स ] = सदरील पदास उमेदवार हा किमान बारावी पास असून GNM/B.sc नर्सिंग कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे तसेच संबधित क्षेत्रात अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
postSCSTVJ-ANT-BNT-CEWSOPEN
Medical officer01010101010204
Staff nurse 0101(OBC) -03 ews( 02 )
  • Total Seats : 18
  • Post Name : Medical Officer, Staff Nurse
  • Maximum Age Limit : 18 to 43 Years [Other Rules Applicable]
  • Salary : Post wise in advertisement
  • Application Method : ONLINE
  • Job Location : Washim
  • Fees: Open Category = Rs.200/- & Reserved Category = Rs.100/-
  • Application Start Date : 31-01-2024
  • Selection Process: Interview.
  • Last date for submission of applications: 09 February 2024.
  • सदरील भरती हि केवळ कंत्राटी स्वरुपाची असून नियुक्त झालेला उमेदवार हा केवळ अकरा महिन्याकरिता असेल तसेच नियुक्त उमेदवारास नियमित होण्यासाठी कोणतीही मागणी करता येणार नाही याची अर्ज करणाऱ्या उमेदवाराने नोंद घ्यावा .
  • सदर भरती करिता प्रतीक्षा यादी हि पुढील 12 महिन्या करिता मंजूर राहील त्याचप्रमाणे भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भविष्यात जर एखाद्या कर्मचारी ने राजीनामा दिल्यास ती जागा रिक्त झाल्यास नवीन भरती न करता प्रतीक्षा यादीतील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल .
  • तसेच पद्नुसार नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त कोणतेही भत्ते किंवा नियमित कर्मचारी सुविधा देण्यात येणार नाही याची उमेदवारास नोंद असावी .