राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NHM ) चंद्रपूर मार्फत भरती

aarogya seva bharti : चंद्रपूर जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी मार्फत विविध रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे , यामध्ये वैद्यकीय अधिकारी या मुख्य पदाकरिता विभागाकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच एकूण पद संख्या 23 असून , अर्ज सुरु तारीख हि खाली दिली आहे तसेच , अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येतील याची नोंद असू द्यावी , आणि या भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख हि 30 जानेवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र आणि योग्य अनुभव धारक उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा .

aarogya seva bharti
  • एकूण पदे : 23
  • पद नाव : वैद्यकीय अधिकारी
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 25 ते 55 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : 40,000 ते 60,000 /-
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे ठिकाण : चंद्रपूर
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : 20-01-2024
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 30 जानेवारी 2024 .
  • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here

[ टीप : वरील लिंक्सच्या मदतीने आपण अधिक्र्त जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ वैद्यकीय अधिकारी MBBS ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून वैद्यकीय पदवी MBBS प्राप्त असणे आवश्यक तसेच मेडिकल कोन्सील ला नोंदणीकृत असणे आवश्यक आणि संबधित क्षेत्रात अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ वैद्यकीय अधिकारी BAMS ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून वैद्यकीय पदवी BAMS प्राप्त असणे आवश्यक तसेच मेडिकल कोन्सील ला नोंदणीकृत असणे आवश्यक तसेच संबधित क्षेत्रात अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
पदSCSTVJ( A )NT(8)NT(C)NT(D)SBCOBCEWS
वैद्यकीय अधिकारी MBBS / BAMS040401010101010503
टीप : वरीलप्रमाणे सर्व प्रवर्गानुसार OPEN प्रवर्गासाठी 02 जागा आहेत .

  • Total Posts : 23
  • Post Name : Medical Officer
  • Maximum Age Limit : 25 to 55 Years [Other Rules Applicable]
  • Salary : 40,000 to 60,000/-
  • Application Method : OFFLINE
  • Job Location : Chandrapur
  • Fees: No fees
  • Application Start Date : 20-01-2024
  • Selection Process: Interview.
  • Last date for submission of application: 30th January 2024.
  • सदरील भरती हि केवळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी स्वरुपाची असून अंतिम निवड झालेला उमेदवार हा अकरा महिन्याच्या करारावर बांधील असेल तसेच पुढे नियमित करण्याबाबत कोणताही हक्क जाहीर करता येणार नाही .
  • वरील भरतीस अर्ज हे जाहिराती मधील दिलेल्या पत्यावर पाठवावे तसेच अर्ज स्वतः वहीत नमुन्यात भरून द्यायचा असून अर्ज काळजीपूर्वक भरावा त्याचप्रमाणे सर्व शैक्षणिक आणि अनुभव बाबत तपशील अचूकपणे नमूद करावा यात कोणत्याही चुकीमुळे होणाऱ्या परिणामास उमेदवार स्वतः जबाबदार राहील .
  • उमेदवाराची निवड हि निव्वळ मुलाखतीवर अवलंबून राहील याची उमेदवारास नोंद असावी .