ध्रुवीय आणि महासागर संशोधन संस्थेत भरती

NCPOR vacancy : the MINISTRY OF EARTH SCIENCES, Govt. of India) अंतर्गत कार्यरत ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून , संस्थेमार्फत प्रोजेक्ट सायंटिस्ट – I, प्रोजेक्ट सायंटिस्ट-II या पदाकरिता पात्र आणि अनुकूल अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज प्रक्रिया खालील तारखेपासून सुरु होत असून , अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येईल . तसेच या भरतीसाठी अर्ज करावयची शेवट तारीख हि 21 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घावा .

NCPOR vacancy
 • एकूण पदे : 25
 • पद नाव : प्रोजेक्ट सायंटिस्ट – I, प्रोजेक्ट सायंटिस्ट-II
 • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 45 वर्ष [ बाकी नियम लागू ]
 • पगार : नियमानुसार
 • अर्ज पद्धती : ONLINE
 • नौकरींचे ठिकाण : गोवा
 • फीस : जाहिरात पहावी .
 • अर्ज सुरु तारीख : 20-01-2024
 • निवड प्रक्रिया : मुलाखत .
 • अर्ज भरवयची शेवट तारीख : 21 फेब्रुवारी 2024
 • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
 • अधिकृत वेबसाईट = click here

[ टीप : वरील लिंक्स च्या मदतीने आपण थेट अर्ज करू शकता आणि अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

 • [ प्रोजेक्ट सायंटिस्ट – I, प्रोजेक्ट सायंटिस्ट-II ] = सदरील पदांवर शैक्षणिक अह्र्तेचा तपशील हा पुरेसा वेगळा आहे , संस्थेकडून जाहीर झालेल्या अधिकृत जाहिराती मध्ये काही प्रकल्प तपशील दिले आहेत आणि प्रत्येक प्रक्ल्ल्पानुसार शैक्षणिक अहर्ता आणि अनुभव तपशील हा वेगळा हा कृपया उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहून शैक्षणिक अह्र्तेची माहिती घ्यावी होणाऱ्या गैरसोयी बाबत दिलगीर आहोत .
name of the post URSCSTOBCEWSTOTAL
प्रोजेक्ट सायंटिस्ट – I070501040118
प्रोजेक्ट सायंटिस्ट-II0707
PACER – Southern Ocean ProgrammePACER-Cryosphere & Climate (Antarctica)
PACER-Cryosphere & Climate (Himalaya)PACER – Cryosphere & Climate (Isotope Geochemistry)
PACER-EIA of Polar StationsPACER – Space Weather Studies
PACER-Infrastructure and MaintenancePACER: Antarctic Program-Past Climate & Ocean Variability
PACER: Antarctic Program- Hydrodynamics of the Indian Sector of Coastal AntarcticaPACER – Arctic Operations
PACER: Indian Arctic ProgrammePACER – Antarctic Logistics (Geology)
SAGE (IOGL)OSMART (EEZ)

 • Total Posts : 25
 • Post Name : Project Scientist – I, Project Scientist-II
 • Maximum Age Limit : 18 to 45 Years [Other Rules Applicable]
 • Salary : As per rules
 • Application Method : ONLINE
 • Job Location : Goa
 • Fees: See Advertisement.
 • Application Start Date : 20-01-2024
 • Selection Process: Interview.
 • Last Date of Application Submission : 21 February 2024
 • केंद्र मुलाखतीसाठी बोलावल्या जाणाऱ्या उमेदवारांची संख्या मर्यादित करू शकते इष्ट पात्रतेची वाजवी मर्यादा आणि/किंवा शैक्षणिक कामगिरीच्या नोंदीवर आणि/किंवा च्या विशिष्ट गरजेनुसार जाहिरातीत विहित केलेल्या पदासाठी संबंधित अनुभव केंद्र आणि/किंवा इतर कोणतेही बेंचमार्क अर्ज तपासण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने ठरवले.
 • पदांसाठी निवड स्क्रिन केलेल्या उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारावर केली जाईल मुलाखत ऑनलाइन/ऑफलाइन मुलाखतीच्या पद्धतीवर निर्णय घेण्याचा अधिकार संचालक NCPOR राखून ठेवतात आणि कोणत्याही उपलब्ध ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मोडद्वारे ऑनलाइन मोडच्या बाबतीत.
 • सर्व प्रकल्प पोझिशन्स पूर्णपणे तात्पुरत्या आणि प्रकल्प मोडवर आहेत आणि उमेदवारास पात्र नाहीत नियमित/स्थायी पदासाठी कोणताही दावा कधीही. करार वेळोवेळी वाढविला जाऊ शकतो समाधानकारक कामगिरीच्या अधीन.