वैद्यकीय अधिकारी पदावर मोठी भरती |

Medical Officer vacancy : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य , अंतर्गत जवळपास 1729 रिक्त जागासाठी भरतीचे नोतीफीकेशन जाहीर झाले आहे , विभागामार्फत वैद्यकीय अधिकारी गट – अ या पदाकरिता पात्र आणि अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज प्रक्रिया स्रुरू झाली असून अर्ज करावयाची तारीख खाली दिली आहे तसेच भरतीस अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येतील . त्याचप्रमाणे भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख हि 15 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

Medical Officer vacancy
  • एकूण जागा : 1719 .
  • पद नाव : वैद्यकीय अधिकारी गट – अ
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 43 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : पद्नुसार
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : महाराष्ट्र
  • फीस : जाहिरात पहावी .
  • अर्ज सुरु तारीख : 01-02-2024
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा किंवा मुलाखत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 15 फेब्रुवारी 2024 .
  • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ वैद्यकीय अधिकारी ] = सदरील पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवीयुत्तर पदवी / BAMS पदवीयुत्तर पदवी / पदविका प्राप्त असणे आवश्यक आहे तसेच मेडिकल कोन्सील नोंदणीकृत असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवारास अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .

[ MBBS पदवीयुत्तर पदवी / पदविका ]

पदअ.जाअ.जवि.जा
( अ )
भ.ज
( ब )
भ.ज
( क)
भ.ज
( ड )
विमाप्रइमावEWSखुलाएकूण
वैद्यकीय
अधिकारी
1859148395638352512204671446
[BAMS पदवीयुत्तर पदवी / पदविका ]
पदअ.जाअ.जवि.जा
( अ )
भ.ज
( ब )
भ.ज
( क)
भ.ज
( ड )
विमाप्रइमावEWSखुलाएकूण
वैद्यकीय
अधिकारी
36190908110707514392283
  • Total Seats : 1719 .
  • Post Name : Medical Officer Group – A
  • Maximum Age Limit : 18 to 43 Years [Other Rules Applicable]
  • Salary : As per post
  • Application Method : ONLINE
  • Job Location : Maharashtra
  • Fees: See advertisement.
  • Application Start Date : 01-02-2024
  • Selection Process: Written Test or Interview.
  • Last date for submission of applications: 15 February 2024.
  • सदरील भरती बाबत सविस्तर तपशील हि विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळेल , तसेच भरतीस अर्ज करायच्या आधी सर्व तपशील नीट बघून घ्यावे आणि अर्ज करावा , कारण अर्ज करण्यात झालेल्या चुकीमुळे होणाऱ्या परिणामास उमेदवार स्वतः जबाबदार राहील .
  • सदरील भरतीमध्ये नमूद केलेल्या एकूण 1719 पदापैकी 69 जागा दिव्यांग व्यक्तीसाठी राखीव येत असून हि पदे अस्थिव्यंग ( एका पायाने दिव्यांग ) संवर्गसाठी पदे आधरित ठेवण्यात आली आहेत . तसेच उमेदवार ज्या प्रवर्गात दिव्यांगाचे ते पद दर्शवण्यात येईल .