Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26 महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी DTE राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची परतफेड दिली जाते.
ही योजना डिप्लोमा, पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रमांना लागू असून प्रवेश CAP (Centralised Admission Process) द्वारे झालेला असणे आवश्यक आहे.

2025–26 साठी Fresh व Renewal अर्जांची अंतिम तारीख: 30 जून 2026
Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26 योजनेचे मुख्य फायदे
- 100% Tuition Fee + Exam Fee Reimbursement
- व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी लागू
- पूर्णपणे Online अर्ज प्रक्रिया (MahaDBT Portal)
- Fresh तसेच Renewal अर्जाची सुविधा
- अर्ज स्थिती Real-Time Track करण्याची सोय
कोणते अभ्यासक्रम पात्र आहेत?
खालील अभ्यासक्रम CAP द्वारे प्रवेश घेतल्यास पात्र ठरतात:
- अभियांत्रिकी (Engineering)
- फार्मसी
- MBA / MCA
- आर्किटेक्चर
- तांत्रिक डिप्लोमा अभ्यासक्रम
- इतर DTE मान्यताप्राप्त Professional Courses
पात्रता अटी (Eligibility Criteria OF Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26)
मूलभूत अटी
- उमेदवार भारतीय नागरिक असावा
- महाराष्ट्रचा रहिवासी (Domicile) असणे बंधनकारक
प्रवेश अटी
- प्रवेश CAP (Centralised Admission Process) द्वारे झालेला असावा
- General किंवा SEBC Category मधून प्रवेश घेतलेला असावा
उत्पन्न मर्यादा
- कुटुंबाचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹8,00,000 पेक्षा कमी असावे
अपत्य मर्यादा
- एका कुटुंबातील फक्त पहिले दोन अपत्ये या योजनेचा लाभ घेऊ शकतात
शैक्षणिक अटी
- मागील सेमिस्टरमध्ये किमान 50% उपस्थिती आवश्यक
- कोर्सदरम्यान 2 वर्षांपेक्षा जास्त शैक्षणिक Gap नसावा
- Distance / Part-Time / Correspondence विद्यार्थी अपात्र
अर्ज कसा कराल? (How to Apply Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26)
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे Online आहे:
Step-by-Step अर्ज प्रक्रिया
- MahaDBT Portal वर Login करा
- New User असल्यास Registration पूर्ण करा
- “DTE Scholarships” विभाग निवडा
- Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj EBC Scholarship योजना निवडा
- आवश्यक माहिती भरा व कागदपत्रे Upload करा
- अर्ज Submit करा
अर्ज स्थिती कशी पाहाल?
- MahaDBT Application Status Tracker
- येथे Application ID टाकून Status तपासता येतो
आवश्यक कागदपत्रांची यादी
- उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- कास्ट / SEBC प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- CAP Allotment Letter
- Fee Receipt
- Previous Year Marksheet
- आधार कार्ड
- बँक खाते तपशील (Aadhaar Linked)
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू: सुरू आहेत
- अंतिम तारीख (Fresh + Renewal): 30 जून 2026
महत्त्वाच्या लिंक
- Official Notification : Click Here
- Apply online : Click Here
- Official Website : Click Here
- Join WhatsApp : Click Here
- Join Telegram : Click Here
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26)
ही शिष्यवृत्ती कोणासाठी आहे?
- General व SEBC Category मधील EBC विद्यार्थी
किती रक्कम मिळते?
- 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची परतफेड
CAP शिवाय प्रवेश असल्यास पात्रता आहे का?
- नाही, फक्त CAP प्रवेशधारकच पात्र
Renewal अर्ज करणे आवश्यक आहे का?
- होय, प्रत्येक वर्षी Renewal अर्ज करावा लागतो
अर्ज Offline करता येईल का?
- नाही, अर्ज फक्त Online (MahaDBT Portal) द्वारेच
Distance Learning विद्यार्थी पात्र आहेत का?
- नाही