Maharashtra Public Service Commission Recruitment || MPSC जवळपास 756 जागा ||
mpsc assistant professor : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवेतील नव्याने स्थापन झालेली महाविद्यालयामध्ये विविध विषयावर प्राध्यापक पदाकरिता रिक्त पदे भरण्यासाठी आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . यामध्ये मुख्यः सहाय्यक प्राध्यापक गट – ब या पदासाठी योग्य अहर्ता धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच भरतीसाठी अर्ज प्रक्रिया खाली दिलेल्या तारखेपासून सुरु होणार असून अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत तसेच या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 1 जानेवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .
- एकूण पदे : 756.
- पद नाव : सहाय्यक प्राध्यापक गट – ब
- शिक्षण / पात्रता : सविस्तर खालीलप्रमाणे .
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 19 ते 40 वर्ष .
- पगार : राज्यशासित नियमाप्रमाणे .
- अर्ज पद्धती : ONLINE
- नौकरींचे ठिकाण : महाराष्ट्र
- फीस : खुला प्रवर्ग = 719/-रु & राखीव प्रवर्ग = 449/-रु .
- अर्ज सुरु तारीख : 12 डिसेंबर 2023
- निवड प्रक्रिया : परीक्षा व मुलाखत
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 1 जानेवारी 2024
महत्वपूर्ण लिंक्स | important Links
मूळ जाहिरात PDF | https://shorturl.at/mwxCK |
Online अर्ज | https://mpsconline.gov.in/candidate |
अधिकृत वेबसाईट | https://mpsc.gov.in |
Based on the above links you can download the official advertisement and also the link is available to apply directly and some such recruitment links are given below please visit one time
एयर इंडिया भरती | https://rojgarsarthi.com/transport-services/ |
मराठी विश्कोश भरती | https://rojgarsarthi.com/marathi-encyclopedia/ |
शैक्षणीक अहर्ता | eligibility criteria
- [ Assistant Professor in Anatomy ] = उमेदवार , एम.एस. (शरीरशास्त्र)/एम. D. शरीरशास्त्र/MBBS सह M.Sc. (शरीरशास्त्र)/ M.Sc. (मेडिकल ऍनाटॉमी) सह पीएच.डी. (मेडिकल ऍनाटॉमी)/M.Sc.मेडिकल ऍनाटॉमीसह D.Sc.Medical Anatomy/DNB आणि एक वर्ष म्हणून ज्येष्ठ रहिवासी मध्ये संबंधित a मध्ये विषय ओळखले/ परवानगी आहे वैद्यकीय महाविद्यालय संपादन केल्यानंतर MD/MS पदवी .
- [ Assistant Professor in Physiology ] = उमेदवार , M.D. (फिजियोलॉजी)/MBBS सह M.Sc. (वैद्यकीय फिजियोलॉजी)/ M.Sc. (मेडिकल फिजिओलॉजी) सह पीएच.डी. मेडिकल फिजियोलॉजी/ एम.एससी. वैद्यकीय शरीरविज्ञान D.Sc.Medical Physiology/DNB सह आणि एक वर्ष अनुभव .
- [ Assistant Professor in Biochemistry ] = उमेदवार , M.D. (बायोकेमिस्ट्री)/MBBS सह M.Sc. (वैद्यकीय बायोकेमिस्ट्री)/ M.Sc. मेडिकल बायोकेमिस्ट्रीसह पीएच.डी. वैद्यकीय (वैद्यकीय बायोकेमिस्ट्री)/ M.Sc. वैद्यकीय बायोकेमिस्ट्री/डी.एससी.सह (मेडिकल बायोकेमिस्ट्री) /DNB आणि एक वर्ष अनुभव .
[ टीप : अश्याच काही इतर विषयासाठी शैक्षणीक पात्रता तसेच विहित आवश्यक अनुभव हे अधिकृत जाहिराती मध्ये पेज नंबर 23 वर उपलब्ध आहे कृपया एक वेळ तपासावे // The detailed educational qualifications and requisite experience for various subjects are provided in the official advertisement. For specific information, please refer to page number 23.
अनु . क्र | महाविद्यालय महाराष्ट्र | जागा |
1 | वैद्यकीय महाविद्यालय ‘ अलिबाग ‘ | 29 |
2 | वैद्यकीय महाविद्यालय ‘ धाराशिव ‘ | 34 |
3 | वैद्यकीय महाविद्यालय ‘ सिंधुदुर्ग ‘ | 30 |
4 | वैद्यकीय महाविद्यालय ‘ नंदुरबार ‘ | 39 |
5 | वैद्यकीय महाविद्यालय ‘ परभणी ‘ | 22 |
6 | वैद्यकीय महाविद्यालय ‘ सातारा ‘ | 31 |
7 | इतर वैद्यकीय महाविद्यालय | 580 |
Maharashtra Public Service Commission Recruitment
mpsc assistant professor: Maharashtra Public Service Commission has published an advertisement to fill the vacant posts for the post of professor in various subjects in the newly established college of medical education and research service Mainly: Applications are invited from eligible candidates for the post of Assistant Professor Group-B and the application process for the recruitment will start from the date given below and the applications will be accepted through ONLINE mode only Also, the last date to apply for this recruitment is 1 January 2024. All other details are given below and all eligible candidates are requested to avail this opportunity.
- Total Posts : 756.
- Post Name : Assistant Professor Group – B
- Education / Qualification : Detailed as follows.
- Maximum Age Limit : 19 to 40 years.
- Salary: As per State Rules.
- Application Mode: ONLINE
- Job Location : Maharashtra
- Fees : Open Category = Rs 719/- & Reserved Category = Rs 449/-
- Application Starting Date: 12 December 2023
- Selection Process : Examination & interview
- Last Date of Application Submission : 1st January 2024
महत्वपूर्ण सूचना | important instructions
- लेखी परीक्षा हि अनिश्चित असून अर्ज संख्या व इतर बाबीचा विचार करूनच परीक्षा घेण्याचा विचार केला जाईल , तसेच मुलाखत निवड प्रक्रियेसाठी महत्वाचे असून यात कुठलाही बद्ल केला जाणार नाही तरी उमेदवाराने नुकताच मुलाखतीसाठी तयारी न करता परीक्षा साठी सुद्धा सज्ज राहणे आवश्यक आहे तसेच आयोगामार्फत लेखी परीक्षा घेण्याचे निश्चित केल्यावर निवड हि मुलाखत आणि परीक्षे मधील प्राप्त गुणांच्या आधारावर केली जाईल याची उमेदवाराने नोंद घ्यावी .
- mpsc assistant professor भरती मध्ये, परीक्षा संबधित अभ्यासक्रम इतर तपशील हा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल तसेच , मुलाखती मध्ये किमान 41% गुण प्राप्त केलेल्या उमेदवाराचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल आणि भरतीस अर्ज करावयाची पूर्ण माहिती जाहिरातीत पेज क्रमांक 24 वर दिली आहे तसेच अपलोड करावयाची सर्व कागदपत्रे व त्यांची अपलोड साईज सुद्धा जाहिराती मध्ये नमूद आहे उमेदवाराने त्याच साईज मध्ये कागदपत्रे अपलोड करावे .
- संबधित पदाच्या आवश्यकतेनुसार या पदभरतीत अंतिम निवड होऊन नियुक्त झालेल्या उमेदवारासाठी संबधित व्यवसायात कुठल्याही प्रकारचा खाजगी व्यवसाय करण्यास बंदी आहे , नियमानुसार . तसेच नितुक्ती झाल्यावर अश्या प्रकारची कोणतीही गतीविधी विभागास आढळून आल्यास होणाऱ्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असेल .
- mpsc assistant professor भरती मध्ये , आणि नितुक्त झालेल्या उमेदवार जर शासनास त्या प्रकारची आवश्यकता वाटली तर सरकार अधीन संरक्षण विभागात किंवा संरक्षण संबधित असलेल्या पदावर कमीत – कमी चार वर्ष सेवा करावी लागणार आहे भारतात किंवा भारताबाहेर केंद्र शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार .
- तसेच वरील विषयात ज्या व्यक्तीने किमान दहा वर्ष सेवा पूर्ण झाली आहे , अथवा ज्या व्यक्तीचे वय 45 वर्षे पूर्ण झाली आहे अश्या व्यक्तीस वरील सेवा करावी लागणर नाही . शासननियमानुसार नव्याने स्थापन झालेली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे कि , अलिबाग , सातारा , सिंधुदुर्ग , नंदुरबार , उस्मानाबाद ( धाराशिव ) , आणि परभणी मध्ये नियीक्त झालेला उमेदवार किमान सहा वर्ष सेवा प्रदान करणे अनिवार्य आहे .
Conclusion Of This Job Update
In conclusion, the Maharashtra Public Service Commission Recruitment stands as a beacon of opportunity for aspiring individuals seeking to carve their path in the realm of public service. As we at Rojgarsarthi.com diligently strive to connect talent with opportunity, we are immensely proud to be the bridge that brings deserving candidates closer to their career aspirations. Our commitment to empowering job seekers is unwavering, and the MPSC recruitment featured on Rojgarsarthi.com exemplifies our dedication to fostering professional growth.
Rojgarsarthi.com, with its user-friendly interface and comprehensive job listings, continues to be a trusted ally for job seekers across Maharashtra. We understand that securing a position with the MPSC is not just about employment; it’s about contributing to the betterment of society. As we celebrate the culmination of this recruitment drive, we extend our heartfelt congratulations to the successful candidates and express our gratitude to all those who placed their trust in Rojgarsarthi.com. Together, let us embark on a journey of continuous growth, exploration, and achievement, as we pave the way for a brighter, more fulfilling future in the realm of public service. Join us at Rojgarsarthi.com, where opportunities unfold, and careers flourish.