Anti Corruption Bureau New Recruitment 2024 | पहा संपूर्ण माहिती .
Anti Corruption vacancy : लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग , मुंबई मार्फत रिक्त पदाकरिता भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे . विभागामार्फत विधि अधिकारी गट-ब या पदाकरिता एकूण 08 जागा रिकाम्या असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच भरतीसाठी अर्ज सुरु तारीख खाली दिली असून , Anti Corruption vacancy साठी अर्ज हे केवळ OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच या भरतीसाठी अर्ज करावयची शेवट तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालील प्रमाणे दिला असून सर्व पात्र आणि अनुभव धारक उमेदवारानी या संधीचा उपभोग घ्यावा .
- एकूण जागा : 08
- पद नाव : विधि अधिकारी गट-ब
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 वर्ष [ बाकी नियम लागू ]
- पगार : पद्नुसार
- अर्ज पद्धती : OFFLINE
- नौकरींचे ठिकाण : मुंबई, ठाणे, वरळी, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर .
- फीस : फी नाही .
- अर्ज सुरु तारीख : 25-01-2024
- निवड प्रक्रिया : परीक्षा & मुलाखत .
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय सर पोचखानावाला रोड, वरळी, मुंबई (लक्षवेधः-अपर पो. अधीक्षक (मुख्या-२)) कार्यालयांच्या पत्यावर , ई-मेल – acbwebmail@mahapolice.gov.in
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 08 फेब्रुवारी 2024 .
महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links
- अधिकृत नोटिफिकेशन PDF = click here
- अधिकृत वेबसाईट = click here
[ टीप : वरील लिंक्सच्या मदतीने आपण अधिकृत जाहिरात डाउनलोड करूशकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]
- दिल्ली होम गार्ड भरती = येथे क्लिक करा
- NTPC भरती = येथे क्लिक करा
शैक्षणिक अहर्ता |eligibility criteria
- [ विधि अधिकारी गट-ब ] = या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर असावा तसेच त्या सनद देखील असली पाहिजे , तसेच गुन्हेगारी , सेवाविषयक , प्रशासकीय कायदेशीर तरतुदीचे सविस्तर ज्ञान असणे आवश्यक आणि उमेदवारास इंग्रजी भाषेचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक त्याचप्रमाणे संबधित क्षेत्रात अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
ला.प्र.वी मुख्यालय मुंबई , वरळी | 01 | ला.प्र.वी मुंबई विभाग , मुंबई | 01 |
ला.प्र.वी ठाणे परीक्षेत्र , ठाणे | 01 | ला.प्र.वी नाशिक परिक्षेत्र , नाशिक | 01 |
ला.प्र.वी संभाजीनगर परिक्षेत्र , संभाजीनगर | 01 | ला.प्र.वी नांदेड परिक्षेत्र , नांदेड | 01 |
ला.प्र.वी अमरावती परिक्षेत्र , अमरावती | 01 | ला.प्र.वी नागपूर परिक्षेत्र , नागपूर | 01 |
Anti Corruption Bureau New Recruitment
Anti Corruption Vacancy: Anti-Corruption Department, Mumbai announced the recruitment notification for the vacant post is A total of 08 vacancies are vacant for the post of Legal Officer Group-B through the department and applications are invited from eligible candidates are coming Also, application start date for recruitment is given below, application for Anti Corruption vacancy is only OFFLINE are being accepted. Also last date to apply for this recruitment is 08 February 2024. All other details It is given as below and all eligible and experienced candidates should avail this opportunity.
- Total Seats : 08
- Post Name : Legal Officer Group-B
- Maximum Age Limit : 18 to 38 Years [Other Rules Applicable]
- Salary : As per post
- Application Method : OFFLINE
- Job Location: Mumbai, Thane, Worli, Nashik, Nanded, Aurangabad, Amravati, Nagpur.
- Fee: No fee.
- Application Start Date : 25-01-2024
- Selection Process: Exam & Interview.
- Address to send application : Hon. Office of Director General, Anti-Corruption Department, State of Maharashtra, Mumbai at Sir Pochkhanawala Road, Worli, Mumbai (Attn:-Additional Superintendent of Police (Chief-2)), E-mail – acbwebmail@mahapolice.gov.in
- Last date for submission of application: 08 February 2024.
महत्वपूर्ण सूचना |IMP instructions
- सदर पदावर् नियुक्त होणारा उमेदवार केवळ कंत्राटी स्वरूपावर अकरा महिन्याचा करारावर असेल तसेच त्यास शासकीय कर्मचारी / नियमित कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही याची नोंद असावी .
- उमेदवाराने कोणत्याही एकाच परीक्षेसाठी अर्ज करावा नियमानुसार कोणत्याही एकाच जिल्ह्यासाठी अर्ज स्वीकारण्यात येईल याची उमेदवाराने नोंद असू द्यावी .
Conclusion of this vacancy
In conclusion, the Anti-Corruption Bureau’s latest recruitment drive marks a significant step towards fostering integrity and transparency in public service. The infusion of fresh talent through this recruitment process ensures a vigilant and proactive approach in combating corruption. As we look ahead to a brighter and more accountable future, the Anti-Corruption Bureau invites aspiring individuals to join this noble cause.
For detailed information on the application process, eligibility criteria, and important updates, visit our website at Rojgarsarthi.com. Empower yourself to be a catalyst for change and join us in building a corruption-free society. Together, let’s forge a path towards a more just and ethical administration. Visit Rojgarsarthi.com to embark on this journey of service, where your commitment can make a lasting impact on the fabric of our society. Your future in the fight against corruption begins at Rojgarsarthi.com – where opportunities align with purpose.