2024 मध्ये NTPC मार्फत रिक्त पदावर भरती .

NTPC Assistant Executive : National Thermal Power Corporation Limited ( NTPC) मार्फत एकूण 223 रिक्त जागावर सहाय्यक कार्यकारी या पदासाठी भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे . यामध्ये सहाय्यक कार्यकारी म्हणून ऑपरेशन्स विभागात नियुक्ती असेल . तसेच भरतीसाठी अर्ज प्रक्रिया खाली दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून या भरतीसाठी अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येतील . NTPC Assistant Executive , या भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख हि 08 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र आणि अनुभव धारक उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा .

NTPC Assistant Executive
 • एकूण पदे : 223
 • पद नाव : सहाय्यक कार्यकारी ( ऑपरेशन्स )
 • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 37 वर्ष [ बाकी नियम लागू ]
 • पगार : जाहिरात पहावी
 • अर्ज पद्धती : ONLINE
 • नौकरींचे ठिकाण : भारत
 • फीस : सविस्तर जाहिरात पहावी
 • अर्ज सुरु तारीख : 25-01-2024
 • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा & मुलाखत .
 • अर्ज भरवयची शेवट तारीख :  08 फेब्रुवारी 2024
 • अधिकृत नोटीफीकेशन PDF = ——-

[ टीप : वरील दिलेली लिंक अर्ज तारखेपासून कार्यरत होईल त्या वेळी अर्ज करावा तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

 • [ सहाय्यक कार्यकारी ( ऑपरेशन्स ) ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असणे आवश्यक तसेच अनुकूल अनुभव असणे आवश्यक त्याचप्रमाणे या भरतीबाबत सविस्तर माहिती तसेच अनुभव आणि अहर्तता बाबत तपशील हा /www.ntpc.co.in/jobs-ntpc या पेज जाऊन Advt. No. 04/2023 पहावी .
name of posts जागा
सहाय्यक कार्यकारी ( ऑपरेशन्स ) / Assistant Executive (Operations)223

 • Total Posts : 223
 • Post Name : Assistant Executive (Operations)
 • Maximum Age Limit : 18 to 37 Years [Other Rules Applicable]
 • Salary : See advertisement
 • Application Method : ONLINE
 • Job Location : India
 • Fees: See advertisement for details
 • Application Start Date : 25-01-2024
 • Selection Process: Written Test & Interview.
 • Last Date of Application Submission : 08 February 2024
 • वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंक आणि अर्ज पोर्टल वरील दिलेल्या तारखेपासून सुरु होईल तसेच अर्ज सुरु करतेवेळी शैक्षणिक अहर्ता आणि अर्ज शुल्क हा त्या वेळी सुदर्शनास येईल या पोस्ट द्वारे आपणास या भरतीबाबत पूर्व सूचना देण्यात येत आहे , तसेच उमेदवारांस गैरसमज नसावे .
 • त्याचप्रमाणे या भरतीसंबधित सविस्तर अधिकृत जाहिरात हि सुद्धा काहीच वेळात प्रदर्षित होईल त्या जाहिराती मध्ये वरील पद व त्यासंबधीत अनुभव तपशील आणि सविस्तर शैक्षणिक अहर्ता तपशील दिला जाईल त्याचप्रमाणे संपूर्ण जागेंचे प्रवर्गनुसार विविरण अर्ज शुल्क तपशील इत्यादी माहिती त्या जाहिराती मध्ये मिळेल .
 • अधिकृत जाहिरात , नवीन सविस्तर जशी अधिकृत पोर्टल वर उपलब्ध होईल त्या वेळी सर्व उमेदवारास कळवण्यात येईल तसे कोणत्याही माहितीमध्ये अपूर्णता आढळून आल्यास आम्ही दिलगीर आहोत .