लाच – लुचपत विभागात नवीन भरती 2024.

Anti Corruption vacancy : लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग , मुंबई मार्फत रिक्त पदाकरिता भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे . विभागामार्फत विधि अधिकारी गट-ब या पदाकरिता एकूण 08 जागा रिकाम्या असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच भरतीसाठी अर्ज सुरु तारीख खाली दिली असून , Anti Corruption vacancy साठी अर्ज हे केवळ OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच या भरतीसाठी अर्ज करावयची शेवट तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालील प्रमाणे दिला असून सर्व पात्र आणि अनुभव धारक उमेदवारानी या संधीचा उपभोग घ्यावा .

Anti Corruption vacancy
 • एकूण जागा : 08
 • पद नाव : विधि अधिकारी गट-ब
 • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 वर्ष [ बाकी नियम लागू ]
 • पगार : पद्नुसार
 • अर्ज पद्धती : OFFLINE
 • नौकरींचे ठिकाण :  मुंबई, ठाणे, वरळी, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर .
 • फीस : फी नाही .
 • अर्ज सुरु तारीख : 25-01-2024
 • निवड प्रक्रिया : परीक्षा & मुलाखत .
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय सर पोचखानावाला रोड, वरळी, मुंबई (लक्षवेधः-अपर पो. अधीक्षक (मुख्या-२)) कार्यालयांच्या पत्यावर , ई-मेल – acbwebmail@mahapolice.gov.in
 • अर्ज भरवयची शेवट तारीख : 08 फेब्रुवारी 2024 .
 • अधिकृत नोटिफिकेशन PDF = click here

[ टीप : वरील लिंक्सच्या मदतीने आपण अधिकृत जाहिरात डाउनलोड करूशकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

 • [ विधि अधिकारी गट-ब ] = या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर असावा तसेच त्या सनद देखील असली पाहिजे , तसेच गुन्हेगारी , सेवाविषयक , प्रशासकीय कायदेशीर तरतुदीचे सविस्तर ज्ञान असणे आवश्यक आणि उमेदवारास इंग्रजी भाषेचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक त्याचप्रमाणे संबधित क्षेत्रात अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
ला.प्र.वी मुख्यालय मुंबई , वरळी01ला.प्र.वी मुंबई विभाग , मुंबई 01
ला.प्र.वी ठाणे परीक्षेत्र , ठाणे 01ला.प्र.वी नाशिक परिक्षेत्र , नाशिक 01
ला.प्र.वी संभाजीनगर परिक्षेत्र , संभाजीनगर 01ला.प्र.वी नांदेड परिक्षेत्र , नांदेड 01
ला.प्र.वी अमरावती परिक्षेत्र , अमरावती 01ला.प्र.वी नागपूर परिक्षेत्र , नागपूर 01

 • Total Seats : 08
 • Post Name : Legal Officer Group-B
 • Maximum Age Limit : 18 to 38 Years [Other Rules Applicable]
 • Salary : As per post
 • Application Method : OFFLINE
 • Job Location: Mumbai, Thane, Worli, Nashik, Nanded, Aurangabad, Amravati, Nagpur.
 • Fee: No fee.
 • Application Start Date : 25-01-2024
 • Selection Process: Exam & Interview.
 • Address to send application : Hon. Office of Director General, Anti-Corruption Department, State of Maharashtra, Mumbai at Sir Pochkhanawala Road, Worli, Mumbai (Attn:-Additional Superintendent of Police (Chief-2)), E-mail – acbwebmail@mahapolice.gov.in
 • Last date for submission of application: 08 February 2024.
 • सदर पदावर् नियुक्त होणारा उमेदवार केवळ कंत्राटी स्वरूपावर अकरा महिन्याचा करारावर असेल तसेच त्यास शासकीय कर्मचारी / नियमित कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही याची नोंद असावी .
 • उमेदवाराने कोणत्याही एकाच परीक्षेसाठी अर्ज करावा नियमानुसार कोणत्याही एकाच जिल्ह्यासाठी अर्ज स्वीकारण्यात येईल याची उमेदवाराने नोंद असू द्यावी .